SSC Result 2025 : आज जाहीर होणार 10 वी चा निकाल

10th Result 2025 विद्यार्थ्यांच्या मनातली धाकधूक वाढली

Maharashtra ssc Board result 2025  नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आता सर्वांना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी 1 वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहता येणार आहे.

maharashtra board 10th ssc result online : महाराष्ट्रातील 10 वीची परीक्षा लाखो विद्यार्थी देत असतात आणि 10 वीच्या निकालाची सर्वांनाच आतुरता आलेली असते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इयत्ता दहावीचा निकाल आज म्हणजेच 12 मे रोजी लागणार आहे.

Maharashtra Examination RESULT कुठल्याही परीक्षेचा निकाल म्हटलं की धाकधुक होते आणि त्यात दहावीचा निकाल म्हटलं तर विद्यार्थ्यांना चिंताच पडते की, आपला निकाल काय लागेल याची.

Maharashtra Examination RESULT राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची निकालाची तारीख जाहीर झाली असून आज ही प्रतीक्षा संपली आहे.

10th Result SSC Board Maharashtra Check Online In Mobile 10th SSC Result 2025 Date : 10 वी हा विद्यार्थ्यांचा आयुष्यातील टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यासह पालकांनाही दहावीच्या निकालाची आतुरता लागलेली असते.  ssc Board result 2025  कारण यावरून त्यांचे भविष्य घडवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे परीक्षेचा निकाल कधी लागतो याची सर्वजण प्रतीक्षा करत असतात.

ssc result 2025 In Marathi महाराष्ट्रातील 16 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे त्या सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे.

या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहा

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://mahresult.nic.in