Top 5 Govt Schemes For women 2025 In Marathi महिलांसाठीच्या या खास 6 योजना

Top 5 Govt Schemes For women 2025 In Marathi : 1 कोटी पर्यंत मिळते सहज कर्ज

Top 5 Govt Schemes For women 2025 In Marathi : भारतामध्ये कर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या मागील पाच वर्षांमध्ये 22 टक्क्याने वाढली आहे. यातील अधिक तर महिला ग्रामीण भागातील आहेत.

Top 5 Govt Schemes For women त्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये वेग आणण्यासाठी सरकार द्वारे अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. तर तुम्हालाही तुमच्यासाठी कुठला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या योजना तुमच्यासाठी खूप फायद्याच्या आहेत.

Top 5 Govt Schemes For women गेल्या काही वर्षांमध्ये पहिल तर नोकरी किंवा व्यवसायामध्ये महिलांची संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसते. भारतामध्ये जवळपास 20% व्यवसायाच्या मालक महिला आहेत.

तर नुकताच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार भारतामध्ये कर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या मागील पाच वर्षांमध्ये 22 टक्के वाढली आहे. यामधील अधिक तर महिला ग्रामीण भागातील आहेत.

त्यामुळे अशा महिलांच्या व्यवसायाला किंवा नोकरीला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकीच 6 योजनांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Top 5 Govt Schemes For women केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेची माहिती अनेक महिलांना नसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज अशा योजनांची माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल तर तुम्हाला या योजनांचा फायदा घेता येईल.

या सर्व योजना महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. चला तर मग जाणून घेऊया योजनांची माहिती.

अन्नपूर्णा योजना

Mukhyamantri Annapurna Yojana

केंद्र सरकारने सुरू केलेली अन्नपूर्णा योजना अन्न आणि केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही हे कर्ज 36 हप्त्यामध्ये परतफेड करू शकता आणि यासाठी तुम्हाला गॅरेंटर अप्रूवल आवश्यकता असते.

मुद्रा योजना

PM Mudra loan Yojana 

प्रधानमंत्री मुद्रा योजना च्या माध्यमातून सरकारने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जासाठी तुम्हाला कुठलीही गॅरेंटेड किंवा कुठलीही वस्तू गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही.

स्टँड अप इंडिया योजना

Startup India Yojana 

Startup India : स्टार्ट अप इंडिया योजना ही भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे. तिचा उद्देश देशातील स्टार्टअप आहे. नवीन विचारांना मजबूत परिस्थितीमध्ये तंत्र निर्माण करणे आहे. याद्वारे देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होईल आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. स्टार्टअप Startup ही एक संस्था आहे. जी भारतात पाच वर्षापेक्षा अधिक काळ नोंदणीकृत नाही, आणि ज्यांचे वार्षिक उलाढाल कोणत्याही आर्थिक वर्षात 25 कोटी पेक्षा जास्त नाही. ही एक संस्था आहे जी तंत्रज्ञान किंवा बौद्धिक मालमत्तेद्वारे प्रेरित नवीन उत्पादने किंवा सेवांच्या नवकल्पना विकास विस्तार किंवा व्यापारीकरणासाठी कार्य करत आहे.

स्त्री शक्ती योजना

SBI Stree Shakti Yojana

स्त्रीशक्ती योजना महिला उद्योजकांना प्रोत्साहित करणे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. केंद्र सरकारकडून 2000 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना 2 लाख रुपये पेक्षा अधिक कर्जवर 0.05% सूट दिली जाते.

उद्योगिनी योजना

Udyogini Loan Yojana

उद्योगिनी योजना देशातील महिलांना व्यवसाय आणि आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. सरकार महिला उद्योगांना अन्य कर्ज देणाऱ्या संस्था तुलनेत कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेच्या माध्यमातून सरकार 40 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला उद्योजकांना 1 लाख रुपये पर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून देते.