या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सोलर पंप सबसिडी ची सुविधा मिळणार आहे
image - instagram
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वस्त वीज सुविधा मिळणार आहे
image - instagram
सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकरी त्यांच्या वेळेनुसार दिवसा आपल्या शेतीला पाणी देऊ शकतील
image - instagram
सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप देण्यात येतील. म्हणजेच शेतकऱ्यांना फक्त 5 ते 10 टक्के रक्कम भरावी लागेल
image - instagram
शेतकऱ्यांच्या शेतात सोलर कृषी पंप बसवणे हा या योजनेचा उद्देश आहे
image - instagram
प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना सोलार प्लांट मिळणार आहे.
image - instagram
ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे, बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात
image - instagram
या योजनेअंतर्गत पाच वर्षात 5 लाख सोलार पंप वाटप करण्याचे सरकारचे लक्ष आहे.
image - instagram
प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.