रमाई आवास योजना म्हणजे काय 

image- Instagram

या योजनेच्या मार्फत मोफत घराचे वाटप करण्यात येणार आहे

image- Instagram

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध या प्रवर्गातील नागरिकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे

image- Instagram

या योजनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे गरिबांना घरे उपलब्ध करून देणे

image- Instagram

या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे पक्की घरे नाहीयेत अशा कुटुंबांना पक्की घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे

image- Instagram

रमाई योजनेच्या माध्यमातून शहरी भागासाठी घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते

image- Instagram

ग्रामीण भागासाठी 1 लाख 20 हजार रुपये पर्यंत नगरपरिषद क्षेत्रासाठी 1.5 लाखापर्यंत महानगरपालिका क्षेत्रासाठी 2 लाखापर्यंत 

image- Instagram

वार्षिक उत्पन्न कसे असावे 

image- Instagram

या योजनेचा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो