राज्यातील ग्रामीण भागामध्ये आजही बहुतांश नागरिक पारंपरिक पद्धतीने पशुपालन शेतीला एक जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात.
Image - Instagram
शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेळी व मेंढी पालनासाठी आर्थिक अनुदान देणारी योजना सुरू केली आहे.
Image - Instagram
या योजनेला शेळीपालन कर्ज योजना असे नाव देण्यात आले आहे.
Image - Instagram
राज्यातील नागरिकांना शेळी- मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेळी व मेंढ्यांची खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये 10 ते 50 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Image - Instagram
राज्यातील बेरोजगरीचे प्रमाण कमी करणे हा शेळीपालन योजना सुरू करण्यामागील सरकारचा उद्देश आहे.
Image - Instagram
अनुसूचित जाती, जमातीतिल नागरिकांना शेळी पालन करण्यासाठी कर्जावर 75% तर खुल्या प्रवर्गातील नागरिकांना 50% अनुदान महाराष्ट्र सरकार देत आहे.
Image - Instagram
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
Image - Instagram
शेळी पालन योजनेच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.