how can you apply for e-passport in marathi : कसा कराल अर्ज
what is E-passport : कुठल्या देशात तुम्हाला जायचे असेल तर पासपोर्ट तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचे झाले आहे. मात्र हा पासपोर्ट काढण्यासाठी अनेक कागदपत्राची आवश्यकता लागते. त्यासाठी अनेक सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता केंद्र सरकारने ई – पासपोर्ट सेवा सुरू केली आहे. यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
what is e-passport how can you apply for E-passport in marathi आता हाच ई -पासपोर्ट डिजिटल रूपातही मिळवता येणार आहे. त्यालाच ई पासपोर्ट म्हटले जाते. ई पासपोर्टमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असून त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता ही कमी झाली आहे. जगभरात सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी बायोमेट्रिक ई -पासपोर्ट आता नवीन ओळख ठरू लागला आहे.
what is E-passport how can you apply for E-passport in marathi ई पासपोर्ट सेवा सुरुवातीला 1 एप्रिल 2024 ला पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली होती. सध्या देशातील काहीच पासपोर्ट कार्यालयांमध्ये ही पासपोर्ट देण्याची सुविधा उपलब्ध आहे. e-passport ई- पासपोर्ट सध्या चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, सुरत, नागपूर, गोवा, जम्मू, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपुर आणि राची शहरांमधील निवडक पासपोर्ट केंद्रावर उपलब्ध आहे.
what is E-passport भारत आता बायोमेट्रिक ई-पासपोर्ट वापरणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. त्यामध्ये अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, फ्रान्स, इटली, जपानसह १२० हून अधिक देशांचा समावेश आहे. आता ई-पासपोर्टमुळे प्रत्येक जण आंतरराष्ट्रीय स्तरावर सहजपणे प्रवास करू शकतो.
how can you apply for e-passport भारताने चिपसह ई-पासपोर्ट देण्यास सुरुवात केली आहे. देशातील १३ शहरांमध्ये मे २०२५ पासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
‘पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.०’ अंतर्गत भारतात ई-पासपोर्ट सुविधा एप्रिल २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, सिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, सुरत आणि रांची यांसारख्या काही प्रमुख शहरांमध्ये या सुविधेची चाचणी घेण्यात आली होती.
सध्या मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चंडीगड, कोची, चेन्नई, लखनौ, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता या शहरांत ई-पासपोर्ट जारी केला जात आहे.
ई-पासपोर्ट असा पासपोर्ट आहे, ज्यामध्ये एक विशेष बिल्ट इन चिप असते. यात पासपोर्टधारकाची महत्त्वाची माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पासपोर्ट क्रमांक, फोटो व बोटांचे ठसे या बाबी या चिपमध्ये सुरक्षितपणे साठवल्या जातात.
how can you apply for E-passport ही सर्व माहिती एका विशेष पद्धतीने कोड केलेली असते, जेणेकरून कोणीही ती सहज वाचू शकणार नाही. हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बेसिक ॲक्सेस कंट्रोल, पॅसिव्ह ऑथेंटिकेशन व एक्सटेंडेड ॲक्सेस कंट्रोल यांसारख्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा तंत्रांचा वापर करण्यात आला आहे.
ई-पासपोर्टची वैशिष्ट्ये
१. ई-पासपोर्टमध्ये बिल्ट इन चिप असते.
२. त्यामध्ये आयरिस स्कॅन, फोटो, फिंगरप्रट्िंस यांसारखी विविध माहिती असते.
३. बनावट किंवा ड्युप्लिकेट पासपोर्टचा धोका कमी होतो.
ई-पासपोर्टवर वापरकर्त्याची कोणती माहिती असते?
१. पासपोर्टधारकाचा फोटो
२. बायोमेट्रिक डेटा
३. पूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता
४. पासपोर्ट जारी करणाऱ्या प्राधिकरणाची डिजिटल स्वाक्षरी
५. युनिक पासपोर्ट आयडी
६. पासपोर्टचा वैधता कालावधी
बायोमेट्रिक ई-पासपोर्ट असे काम करतो?
१. पासपोर्टमध्ये असलेली चिप वायरलेस पद्धतीने एन्क्रप्टिेड डेटा प्रसारित करते.
२. पासपोर्टवर असलेल्या बायोमेट्रिक्सशी समोर असलेल्या व्यक्तीच्या बायोमेट्रिक्स बाबी जुळतात का, हे पाहता येते.
३. ई-पासपोर्टद्वारे केली जाणारी पडताळणी जलद आणि अधिक सुरक्षित आहे.
नियमित व ई-पासपोर्टमध्ये नेमका काय फरक आहे ?
१. ई-पासपोर्टमध्ये चिप बसवलेली असते आणि नियमित पासपोर्टमध्ये ही चिप नसते.
२. ई-पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक डेटा साठवलेला असतो; तर नियमित पासपोर्टमध्ये ही सुविधा नसते.
३. ई-पासपोर्टमुळे जलद स्थलांतर करणे शक्य होते. दुसरीकडे नियमित पासपोर्ट वापरकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागू शकते.
४. दोन्ही पासपोर्टमुळे सुरक्षेची हमी मिळते. मात्र, ई-पासपोर्टमुळे मिळणारी सुरक्षा पातळी उच्च प्रतीची मानली जाते. त्यामुळे ई-पासपोर्टमुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते