Salary Hike In 2026 Expectation In Marathi : 2026 मध्ये भारतात 9 टक्क्यांनी पगारवाढ

Salary Hike In 2026 Expectation In Marathi : या कर्मचाऱ्यांचा फायदाच फायदा

Salary Hike In 2026 Expectation In Marathi : प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटते की आपल्या पगारीमध्ये दरवर्षी वाढ व्हावी. सर्वसामान्य नागरिकांना तर थोडी जास्तच प्रतीक्षा असते. तर आता सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पगारवाढी संदर्भात ही बातमी आहे.

Salary Hike In 2026 Expectation In Marathi : पुढच्या वर्षी भारतातील कर्मचाऱ्यांची 9 टक्क्यांनी पगार वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एक सर्वेक्षण समोर आले आहे. जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असली तरीही गुंतवणूक आणि धोरणात्मक पाठिंबामुळेच पुढील वर्षी ही वाढ होऊ शकते.

India Salary Hike जागतिक व्यावसायिक सेवा फर्म AON च्या वार्षिक वेतन वाढ आणि टर्नओव्हर 2025-26 च्या नुसार सर्वेक्षण केले आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की 8.9% पेक्षा किंचित पगार वाढ होऊ शकते. जर आर्थिक वाढ मंदावली तरीही भारतात पगार वाढ होणार आहे.

India Salary Hike जागतिक बाजारपेठेत प्रतिकूल परिस्थिती असली तरीही भारतात देशांतर्गत वापर आणि गुंतवणूक आणि धोरणात्मक उपाययोजनांमुळे जवळची असणार आहे.

Salary Hike In 2026 Expectation आज आपण या लेखाच्या माध्यमातून कोणत्या क्षेत्रात किती पगार वाढ होणार आहे. याबाबतची माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया…

कोणत्या क्षेत्रात किती पगार वाढ

Salary Hike In 2026 Expectation : AON च्या वार्षिक वेतन वाढ आणि टर्नओव्हर सर्वेक्षण 2024-25 चे सर्वेक्षण 45 उद्योगांमधील 170 संस्थांकडून मिळालेल्या माहितीवर आहे. वेगवेगळ्या व्यवसायामधील पगार वाढ ही वेगवेगळी असेल.

2026 मध्ये रियल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमधील व्यवसायातील कामगारांचा पगार 10.9 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बँकिंग आणि वित्तीय संस्थांमधील पगार वाढ ही 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बँकिंग क्षेत्रातील पगार वाढ ही सर्वाधिक असेल ऑटोमोटिव्ह आणि व्हेहिकल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 9.6 टक्क्यांनी पगार वाढ होण्याची शक्यता आहे. तर इंजीनियरिंग डिझाईन सर्विसेस मध्ये 9.7% तर रिटेल उद्योगांमध्ये 9.6% एवढी पगार वाढ होण्याची शक्यता आहे.