How To Claim Chatgpt Go Free Subscription 4 November 2025 India : असे करा ऍक्टिव्ह? काय लाभ मिळतील, सर्व माहिती जाणून घ्या इथे..
chatgpt go now free for 1 year step by step guide to claim rs 4788 subscription without paying in marathi : आता युजर्स विना कुठले शुल्क देता या सबस्क्रीप्शनचा फायदा घेऊ शकतात. तुम्हीही विचार करत असाल की ChatGPT Go फ्री कसे मिळवावे तर इथे आम्ही तुम्हाला संपूर्ण पद्धत आणि यासंबंधी संपूर्ण माहिती सांगत आहे.
OpenAI ने नुकतीच एक घोषणा केली आहे की आता त्यांचे ChatGPT Go सबस्क्रीप्शन सर्व युजरसाठी एक वर्षासाठी मोफत देत आहेत. यापूर्वी याची किंमत 399 प्रति महिना म्हणजेच 4788 रुपये वर्षाचे द्यावे लागत होते. मात्र आता युजर्स कुठलाही शुल्क न देता या सबस्क्रिप्शनचा लाभ घेऊ शकतो. जर तुम्हीही विचार करत असाल की ChatGPT Go फ्री मध्ये कसे मिळवावे तर आम्ही तुम्हाला त्याची माहिती देत आहोत.
ChatGPT Go सबस्क्रीप्शनसाठी काय पाहिजे?
ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला विशेष डिवाइसची आवश्यकता नाही. बस खाली दिलेल्या तीन सोप्या टिप्स द्वारे तुम्ही ते मिळू शकता.
1 एक स्मार्टफोन आणि लॅपटॉप ज्यामध्ये इंटरनेट कनेक्ट असेल?
2 कुठलेही वेब ब्राउझर किंवा chat जीटीपी ॲप.
3 तुमचे chatGTP अकाउंट ज्याद्वारे तुम्ही गुगल आयडी वरून लॉगिन करू शकता.
मोफत ChatGPT Go सबस्क्रीप्शन कसे ॲक्टिव्ह करावे?
सर्वात प्रथम chatGTP च्या वेबसाईटवर जा किंवा ॲप उघडा.
आता आपल्या अकाउंट मधून लॉगिन करा. प्रोफाइल आयकन वर टॅब करा आणि Upgrade your plan यावर क्लिक करा.
आता ChatGPT Go Subscription ला निवडा? ऑन स्क्रीन इंट्रक्शन ला फॉलो करा आणि सबस्क्रिप्शन ऍक्टिव्ह करा.
ChatGPT Go चा फायदा काय?
ChatGPT Go युजर्सला open जीटीपी 5 मॉडेलचा एक्सटेंडेडचा एक्सेस देतो. याद्वारे तुम्ही …आणि लांब रिस्पॉन्स घेऊ शकतात. यामध्ये क्रिएटिव टूल्स मिळतात. ज्याद्वारे तुम्ही इमेज जनरेट करू शकता आणि फाईल ऍनालाईज करू शकता.
Python आधारित डेटा अनालिसिस टूलचा यामध्ये समावेश आहे. जो ऍडव्हान्स यूजरसाठी खूप महत्त्वाचा आहे.
यामध्ये पर्सनल लाईज्ड मेमरी फीचर आहे जे तुमची चॅट हिस्टरी लक्षात ठेवून उत्तर योग्य देते. सर्वात विशेष बाब म्हणजे हे संपूर्ण खूपच किफायतशीर किमतीत मिळते आणि सध्या बिलकुल मोफत मिळत आहे.
ChatGPT Go च्या काही मर्यादा?
भलेही ऑफर शानदार असेल मात्र काही लिमिट यामध्ये आहेत.
यामध्ये एपीआय एक्सेस मिळत नाही तो वेगळ्या चार्ज भरून घ्यावा लागतो. जुने मॉडेल जसे की chat जीटीपी 40 आणि chatजीटीपी 4 turbo या प्लॅनमध्ये नाहीत.
थर्ड पार्टी कनेक्टर्स आणि सोरा व्हिडिओ जनरेटर सारखे ऍडव्हान्स फीचर केवळ प्लस किंवा प्रो प्लॅन मध्ये आहेत.
Gtp5 reasoning mode स्वतःच काम करतो मात्र याला मॅन्युअली कस्टमाईज केले जाऊ शकत नाही.
ChatGPT Go च्या युजेस मर्यादा?
मोफत प्लानच्या तुलनेमध्ये यामध्ये अधिक मेसेज मर्यादा आणि मल्टी मॉडल टूलचा एक्सेस आहे. सिस्टीमची स्थितीच्या आधारावर मर्यादा मध्ये बदल होऊ शकतो. कारण परफॉर्मस स्मूथ राहावा.
व्हाईस मोड फ्री प्लॅन सारखाच आहे. मात्र यामध्ये फाईल अपलोड आणि इमेज जनरेशनची क्षमता अधिक आहे. जर एखादा यूजर खूप वापर करत असेल तर fair use policy अंतर्गत सर्वर स्लो डाऊन होऊ शकते.