PM Surya Ghar Yojana New Update 2025 In Marathi : पीएम सूर्यघर योजनेमध्ये बदल

PM Surya Ghar Yojana New Update 2025 In Marathi : आता सोरल पॅनल लावण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत

PM Surya Ghar Yojana New Update 2025 In Marathi : प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थींना आता सबसिडीसाठी वाट पाहण्याची गरज नाही. या योजनेची सबसिडी आता केवळ सात दिवसांमध्ये मिळणार आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाली होती, तेव्हापासून आतापर्यंत 18 लाख पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले तर 1.30 कोटी नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 300 युनिटपर्यंत मोफत वीज देणे आहे.

PM Surya Ghar Yojana आता प्रधानमंत्री सूर्य घरी योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या हातावर सोलर पॅनल लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची पैसे देण्याची गरज लागणार नाही. या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री सूर्य घरी योजनेमध्ये 2 किलोवॅटपर्यंत सोलर पॅनलवर 30 हजार रुपये, 3 किलोवॅटपर्यंतच्या पॅनलवर 48 हजार रुपये तर 3 किलोवॅटपेक्षावरील पॅनलवर 78 हजार रुपयेपर्यंत सबसिडी देण्यात येते.

PM Surya Ghar Yojana यासाठी नागरिक विविध प्रकारच्या योजना वापरत आहेत तर अनेक नागरिकांनी वीज वाचवण्यासाठी आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावले आहे. सोलर पॅनल लावल्यामुळे नागरिकांना विजेच्या बिलातून सुटका होणार आहे.

PM Surya Ghar Yojana New Update केंद्र सरकारही नागरिकांना आपल्या घराच्या शेतावर सोलर पॅनल लावण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकारने यासाठी प्रधानमंत्री बिजली योजना सुरू केली आहे. या अंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यानंतर सबसिडी देण्यात येते. मात्र आता सरकारकडून या योजनेमध्ये दोन नवीन आर्थिक मॉडेल लॉन्च केले आहेत आणि या दोन्ही मॉडेलची वैशिष्ट्य म्हणजे आता नागरिकांना आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज पडणार नाही तर तुमच्या उपयुक्तेनुसार त्यावर आधारित एकत्रीकरण मॉडेल अंतर्गत डिस्कॉम म्हणजेच वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारद्वारे संचालित कंपन्या नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावतील.

PM Surya Ghar Yojana New Update प्रधानमंत्री सूर्य घरी योजनेमध्ये 2 किलोवॅटपर्यंत सोलर पॅनलवर 30 हजार रुपये, 3 किलोवॅट पर्यंत 48 हजार रुपये तर 3 किलोवॅटपेक्षा अधिक पॅनलवर 78 हजार रुपये पर्यंत सबसिडी देण्यात येते.

PM Surya Ghar Yojana 2025 केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. त्यामध्ये पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफस्टॉप सोलर सिस्टिमच्या स्थापनेसाठी आणखी 2 पेमेंट पद्धतींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

PM Surya Ghar Yojana New Update 2025 यामुळे देयक सुरक्षितता आणि अक्षय ऊर्जा सेवा कंपनी (RESCO) आणि युटीलिटी लेड ॲग्रीगेशन मॉडेल्सद्वारे नागरिकांना सबसिडीचे अनुदान देण्यात येईल.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनाची माहिती

PM Surya Ghar Yojana 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली होती. यासाठी 75021 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत देशातील 1 कोटी घरांवर सोलर पॅनल बसवणे हा उद्देश ठेवण्यात आला. याद्वारे दरमहा 300 युनिट मोफत वीज दिली जाते. 13 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी असा करा अर्ज

  • ज्यांच्याकडे छताचे घर आहे असा प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
  • या योजनेसाठी राष्ट्रीय रूपस्टॉप सोलर पोर्टलच्या अधिकृत वेब साईटला भेट द्या आणि तुम्ही नोंदणी करू शकता.
  • या पोर्टलवर निश्चित केलेल्या विक्रेत्याची निवड तुम्ही याद्वारे करू शकता. गुणवत्ता आणि विश्वासार्हता निश्चित करण्यासाठी विक्रेते आधीपासूनच स्थानिक डिस्काउंट मध्ये नोंदणीकृत करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय विक्रेता नोंदणी सुरू केली जाऊ शकते.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची पात्रता

  • तुमच्याकडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या कुटुंबाने यापूर्वी कुठल्या योजना अंतर्गत सोलर पॅनलसाठी अनुदान मिळालेले नसावे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना