PM Kisan Yojana 19th Installment 2025 In Marathi : आज जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये

PM Kisan Yojana 19th Installment Marathi : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता

PM Kisan Yojana 19th Installment : गेल्या अनेक दिवसापासून देशातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचे 2 हजार रुपये जमा करणार आहेत.

PM Kisan Yojana 19th Installment प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हा 19 वा हप्ता असणार आहे. याद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 22 हजार कोटी रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. 18 हप्ता जमा केला त्यावेळेस लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 9.6 कोटी होती ती आता वाढून 9.8 कोटी झाली आहे.

PM Kisan Yojana 19th Installment आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपूर येथून पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. याचा देशातील 9.8 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

PM Kisan Yojana 19th Installment 2025 In Marathi यापूर्वीचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबरला जमा करण्यात आला होता. 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आज थेट जमा केला जाणार आहे. यासाठी एकूण 22 हजार कोटी रुपये निधी देशातील एकूण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.

PM Kisan Yojana 19 Installment सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कल्याणकारी योजना राबवत असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये सरकारमार्फत दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत, तर 19 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल हे आपण आज जाणून घेऊ.

पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया

PM Kisan Yojana Online Apply

PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा

नवीन शेतकरी नोंदणी यावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्या समोर अर्ज उघडेल

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा

तुमच्या हप्त्याची स्थिती अशी तपासा

PM Kisan Yojana Installment

सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या PM Kisan Yojana अधिकृत वेबसाईटवर जा

तुमच्या समोर एक होमपेज दिसेल तेथील लाभार्थी स्थिती या बटनवर क्लिक करा

त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरा

त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा

त्यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती तुमच्यासमोर दिसेल

फार्मर डिजिटल आयडी

मुख्यमंत्री सौर कृषी फिडर योजना

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या पाच योजना

पुजारी ग्रंथी सन्मान योजना

मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास योजना 

विवाद से विश्वास योजना