Ladki bahin yojana latest news aditi tatkare statement on february and march installation 2025 In Marathi : महिला दिनाच बहिणींना गिफ्ट
Ladki bahin yojana latest news माहिती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहिणी योजनेच्या आतापर्यंत लाभार्थी महिलांना 7 हप्ते मिळाले आहेत. बहिनींना आठव्या हप्त्याची प्रतीक्षा होती.
Ladki bahin yojana latest news फेब्रुवारीमध्ये आठवा हप्ता मिळणार होता. परंतु तो हप्ता फेब्रुवारी संपून गेला तरीही मिळाला नाही. आता मार्च महिन्यामध्ये 8 मार्च म्हणजेच महिला दिनाचे औचित्य साधून सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र जमा करणार आहे. याची सुरुवात आज पासून झाली आहे.
Ladki bahin yojana latest news february and march installation हे पैसे आजपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याच्या हप्ता सोबत महिला दिन असल्याने देण्याचं आमचं नियोजन होतं. त्याप्रमाणे आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महिला दिनाचे गिफ्ट म्हणून दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे असं आदित्य तटकरे यांनी म्हटलं आहे.
Ladki bahin yojana latest news february and march installation लवकरात लवकर तुम्ही देखील तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झाले का हे तपासून घ्या. कारण याची आजपासून सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत 3000 रुपये जमा होत आहेत.