RBI New Regulations for Gold Loans 2025 marathi : काय आहेत नवे नियम
RBI Rules For Glod Loans देशभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी बँकेकडून सोनेतारण टाकून कर्ज घेतात. मात्र या बँक या ग्राहकाने तारण ठेवलेल्या सोन्याची सुरक्षितता घेत नाहीत. त्यामुळे गोल्ड लोन अधिक सुरक्षित कसे करता येईल त्यासाठी RBI कडून नवीन गोल्ड लोणचे नियम आणखीन कठोर जारी करण्यात येणार आहेत.
RBI New Regulations for Gold Loans आरबीआय गोल्ड लोन साठी आणखी कडक नियम लागू करणार असल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे.
Gold Loan Rules आरबीआय गोल्ड लोन संबंधित नियम आणखीन कडक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती RBI रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी दिली आहे. सोने तारण कर्जासाठी सेंट्रल बँक लवकरच आपले कडक नियम जारी करणार आहे. हे नियम काय असतील हे आपल्याला लवकरच कळेल.
Gold Loan Rules अनेक नागरिक आपल्या गरजेसाठी गोल्ड लोन दागिने गहाण ठेवून कर्ज घेतात. सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू तारण ठेवून दिले जाणारे कर्ज वापरासाठी तसेच उत्पन्न निर्माण करण्यासाठी दिले जाते. नियमन केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये शक्य तेवढ्या प्रमाणात घालून दिलेल्या तत्त्वांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी त्यांच्या जोखीम सहन करण्याच्या वेगळ्या क्षमता लक्षात घेऊन आम्ही गोल्ड कर्जासंबंधीत व्यापक नियम जारी करणार असल्याची माहिती गव्हर्नर मल्होत्रा यांनी दिली आहे.
RBI Rules For Glod Loans देशातील नागरिकाकडून लहान कर्जाची गरज भागवण्यासाठी सोने तारण ठेवून कर्ज घेतली जातात. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सेंट्रल बँक सोनेतारण कर्जाबाबत व्यापक मार्गदर्शक तत्वे जारी करणार असल्याची माहिती दिली आहे. या घोषणेनंतर गोल्ड फायनान्सिंग कंपन्या जसे की मुथूट फायनान्स आणि आयआयएफएल यांचे शेअर्स 9 टक्क्यांनी कोसळले आहेत.
RBI Rules For Glod Loans in Marathi या गोड लोन च्या नवीन नियमासाठी लोकांकडून मत जाणून घेतली जाते असे मल्होत्रा यांनी सांगितले तसेच मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे RBI नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.
RBI New Regulations for Gold Loans या महिन्यांमध्येच सेंट्रल बँक ही सोनेतारण कर्जासाठी आर्थिक नुकसान भरपाईची हमी देणारे अधिक कठोर नियम लागू करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल बँकेने बँक आणि बँक नसलेल्या आर्थिक संस्थांना सोने तारण कर्ज घेण्याच्या पार्श्वभूमीची कठोरपणे तपासणी करण्यात निर्देश दिले आहेत.