New Aadhaar APP 2025 in marathi : आधार कार्ड सोबत ठेवण्याचे टेन्शन मिटले

New Aadhaar APP 2025 information in marathi : UIDAI ने सुरू केल नवीन अ‍ॅप

New Aadhaar APP : आता नागरिकांना आपल्याजवळ आधार कार्ड Aadhaar Card सोबत ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण लवकरच UIDAI एक नवीन ॲप तयार करत आहे. त्याची सध्या तपासणी सुरू असून लवकरच ते सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे आता आधार कार्ड Aadhaar Card सोबत बाळगण्याचे टेन्शन मिटणार आहे.

New Aadhaar APP 2025 सध्या आधार कार्ड Aadhaar Card एक महत्त्वाच्या कागदपत्रा पैकी एक आहे. या आधार कार्डचा वापर करणे अधिक सोपे व्हावे आणि त्याचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी युआयडीएआय कडून एक नवीन फीचर लॉन्च करण्यात आले आहे. हे आधारच्या डीजीटलायझेशन संदर्भातील महत्त्वाचे पाऊल आहे.

UIDAI ने हे ॲप फेस आयडी अथेंटीकेशन फीचर्स लॉन्च केले आहे. त्याची सध्या तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये हे ॲप्लिकेशन अचूक आढळल्यास लवकरच ते सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी दिली आहे.

या आधारचे फायदे

New Aadhaar APP Benefits

New Aadhaar APP नवीन लॉन्च करण्यात येणाऱ्या आधार ॲपसह एअरपोर्ट, हॉटेलमध्ये तपासणी करण्यासाठी आधार कार्ड च्या सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी द्यावी द्यायची गरज पडणार नाही. युआयडीएआय UIDAI नी नवीन ॲप विकसित केले आहे. त्याच्या माध्यमातून तपासणी प्रक्रिया सुलभ होणार आहे. याची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांना दिले जाणार आहे.

नवीन ॲप्लिकेशन मध्ये व्यक्तीची गोपनीता याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे वैयक्तिक माहितीचे नियंत्रण युजरच्या हातात म्हणजेच ॲप मध्ये असणार आहे. त्यामुळे डेटा शेअरिंग साठी युजरची परवानगी असणे आवश्यक आहे.

या नवीन अप्लिकेशन मध्ये फेस आयडी आयडेंटी विशेषण मुळे आता फक्त चेहऱ्याच्याच आधारे आधार तपासणी केली जाईल त्यामुळे यूपीआय पेमेंट प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोपी होईल.

यूआयडी काय तयार केलेले हे नवीन ॲप पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित असणार आहे. हे ॲप्लिकेशन मध्ये डेटा यामध्ये छेडछाड करता येणार नाही. त्यामुळे तुमचा डेटा लीक होणार नाही आणि त्याचा कोणालाही दुरुपयोग करता येणार नाही सुरक्षा आणि गोपनीयता याला या ॲप्लिकेशन मध्ये महत्त्व दिले आहे.

हे नवीन ॲप तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे डिजिटल इंडिया कार्यक्रम म्हणून नुसार हे ॲप पेपरनेस गव्हर्मेंट ला प्रोत्साहन देत आहे. ह्या नवीन एप्लीकेशन मुळे आधार कार्डशी संबंधित सर्व कामे डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येतील.