cm rekha gupta government road map on ayushman yojana and ayushman arogya mandir : आता आयुष्मान आरोग्य मंदिर सुरू होणार

15000 लोकसंख्येसाठी छोटे आयुष्मान आरोग्य मंदिर

cm rekha gupta government road map on ayushman yojana and ayushman arogya mandir : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्रिमंडळा सोबत आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करत सांगितले की एक वर्षाच्या आत दिल्ली मध्ये 1139 आयुष्मान आरोग्य मंदिर बांधून तयार होतील.

ayushman yojana and ayushman arogya mandir दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपल्या मंत्रिमंडळ सोबत आरोग्य विभागाचे अधिकारी आणि भाजपचे आमदार सोबत आयुष्मान योजना आणि आयुष्मान आरोग्य मंदिर वर विस्तृत चर्चा केली.

cm rekha gupta government road map on ayushman yojana and ayushman arogya mandir : सूत्रानुसार आयुष्मान आरोग्य मंदिर साठी दिल्ली सरकारने संपूर्ण रोड मॅप तयार केला आहे. ayushman arogya mandir या अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर सुविधामध्ये आम आदमी पार्टीच्या मोहल्ला क्लिनिक पेक्षा अधिक व्यापक असणार आहे.

दिल्ली सरकारचा रोड मॅप तयार

ayushman yojana and ayushman arogya mandir आरोग्य विभागाच्या रोड मॅप नुसार आयुष्मान आरोग्य मंदिर मध्ये मोहल्ला क्लिनिक सारखी केवळ ओपीडीच नाहीतर ओपीडी बरोबरच रुग्णांची तपासणी, औषधे आणि भरती करण्याची संपूर्ण सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे.

आधुनिक लॅब आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या सुविधा

cm rekha gupta government road map on ayushman yojana and ayushman arogya mandir : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने योजना तयार केली आहे. ayushman arogya mandir दिल्लीमध्ये प्रत्येक 15000 लोकसंख्या साठी एक छोटे आयुष्मान आरोग्य मंदिर बनवण्यात येणार आहे. यामध्ये कमीत कमी 15 प्रकारच्या टेस्ट आणि सर्व आवश्यक औषधे मोफत उपलब्ध असणार आहेत.

ayushman yojana and ayushman arogya mandir याव्यतिरिक्त प्रत्येक पन्नास हजार लोकसंख्या साठी एक मोठे आरोग्य मंदिर बांधले जाणार आहे. यामध्ये कमीत कमी 50 प्रकारच्या तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी आणि डे केअर किंवा दिवसा भरतीची सेवा उपलब्ध करून दिली जाईल.

cm rekha gupta government road map on ayushman yojana and ayushman arogya mandir : त्या व्यतिरिक्त आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आधुनिक लॅब तयार करण्यात येणार आहे तेथे सर्व टेस्टिंग सुविधा उपलब्ध असतील. ayushman arogya mandir या लॅब इंटिग्रेटेड सिस्टीमशी जोडलेल्या असतील, जेणेकरून सर्व अहवाल तपासणी (रिपोर्ट) एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील.

मोहल्ला क्लिनिकपेक्षा चांगले असेल आरोग्य मंदिर

cm rekha gupta government road map on ayushman yojana and ayushman arogya mandir : सरकारच्या आताच्या रोड मॅप नुसार सरकारची योजना आहे की आयुष्मान आरोग्य मंदिर सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालवले जाईल. ayushman arogya mandir आणि एका वर्षाच्या आत 1139 आयुष्मान आरोग्य मंदिर केवळ बांधले जाणार नाही तर त्यांचं कामही सुरू झालेले असेल.

ayushman yojana and ayushman arogya mandir मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी बीजेपीच्या सर्व आमदार आणि उमेदवारांना निर्देश दिले आहेत की ते आपल्या विधानसभा मतदारसंघात या आरोग्य मंदिरासाठी उपयुक्त जमीन निवडून लवकरात लवकर काम सुरू करून पूर्ण करावे.

70 आयुष्मान आरोग्य मंदिरचे उद्घाटन

cm rekha gupta government road map on ayushman yojana and ayushman arogya mandir : एका टीव्ही चॅनलवर बोलताना दिल्लीचे आरोग्य मंत्री डॉक्टर पंकज सिंग यांनी माहिती दिली की पुढील तीन आठवड्यामध्ये दिल्ली सरकार दिल्लीमध्ये सत्तर विधानसभा मतदारसंघात 70 आयुष्मान आरोग्य मंदिरचे उद्घाटन करणार आहे आणि दिल्लीवासीयांसाठी आयुष्मान आरोग्य मंदिर एक नवीन मॉडेल दाखवेल की हे मोहल्ला क्लिनिक पेक्षा कितीतरी पटीने चांगले असेल. ayushman arogya mandir