Raj & Uddhav Thackeray : महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसासाठी आमच्यातील वाद मिटवून
raj thackeray uddhav thackeray alliance in marathi : राज ठाकरे यांचा पक्ष मनसे स्थापन होऊन 18 वर्ष झाली आहेत. अनेक मुद्द्यावर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे.
Maharashtra politics : मात्र आता दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय युतीची शक्यता दिसत आहे. कारण दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसासाठी आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.

Raj & Uddhav Thackeray : त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा कुठला राजकीय भूकंप येतो, कोणाची युती होती हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र या युतीवरून आज राजकीय वर्तुळात मोठी चर्चा दिसून आली. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे अशा प्रतिक्रिया आज पाहायला मिळाल्या.
raj thackeray uddhav thackeray alliance in marathi : आज दिवसभर कुठली बातमी चर्चेची असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार याची. Maharashtra politics : महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसासाठी आमच्यातील वाद मिटवून एकत्र येण्याचे संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत.
Raj & Uddhav Thackeray : खरंच हे दोन्ही बंधू प्रत्यक्षात एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत शिवसेनेला टाळी दिली आणि शिवसेनेकडूनही उद्धव ठाकरे यांनी दुसरी टाळी दिली. त्यामुळे आता हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का? यावर सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. मात्र सोशल मीडियावर हे दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी मोठ्या प्रमाणात पोस्ट केल्या जात आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे
raj thackeray uddhav thackeray alliance in marathi : मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद भांडणे किरकोळ आहेत. सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.
Maharashtra politics : शिवसेनेत असताना उद्धव बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. लहान मोठ्या गोष्टीत अहंकार आणत नाही. महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसासाठी आम्ही किरकोळ वाद मिटून एकत्र येऊ शकतो.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
raj thackeray uddhav thackeray alliance in marathi : महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला आम्ही तयार आहोत. आमच्यात कधी भांडणे नव्हती, तरीही वाद मिटून टाकतो. पाठिंबा द्यायचा, विरोध करायचा तर कधी तडजोड करायची असे नाही चालणार.
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांचे आदरातीथ्य मी करणार नाही. त्याला घरी बोलवणार नाही प्रथम विरोध करायचा की बिनशर्त पाठिंबा द्यायचा ते आधी ठरवा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Raj & Uddhav Thackeray : राज्यात आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबत राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चा मागचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या युती बाबत मोठे भाष्य केले आहे.
raj thackeray uddhav thackeray alliance in marathi : आम्ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद भांडणे किरकोळ आहेत. एकत्र राहणं फार कठीण नाही असं सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीचे संकेतच दिले आहेत.
Raj & Uddhav Thackeray : त्यामुळे यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याबाबत लक्ष लागले असतानाच उद्धव ठाकरे यांनीही त्यावर आज प्रतिक्रिया दिली. आपण देखील किरकोळ भांड बाजूला ठेवायला तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का? त्यांच्यात युती होणार का यावर आज राजकारण रंगले आहे.