हा नंबर सेव करा आणि मिळवा पीक विम्याची संपूर्ण माहिती
pmfby WhatsApp number save and check pik vima status in marathi : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे. आता सरकारने या योजनेची शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी एक व्हाट्सअप नंबर जारी केला आहे. pmfby
pmfby WhatsApp number just save number and check pik vima crop insurance status : शेतकऱ्यांनी हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव करून घेतला की त्यांना व्हाट्सअपच्या माध्यमातून पिक विम्याचे अपडेट स्टेटस दिले जाईल. त्यामुळे पिक विमा कधी येणार? पिक विम्याची काय स्थिती आहे? याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हाट्सअप वर एका क्लिकवर मिळेल. त्यामुळे तुम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.
pmfby WhatsApp number save and check pik vima status in marathi : प्रधानमंत्री फसल बीमा योजना संदर्भात माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही व्हाट्सअप चॅटबॉट नंबर 70 65 51 44 47 वर संदेश पाठवू शकता. तुम्ही Hi असा संदेश पाठवा आणि पर्याय निवडा. pmfby
pmfby WhatsApp number just save number and check pik vima crop insurance status : या चॅटबॉटच्या माध्यमातून तुम्हाला फसल विमा पॉलिसी संदर्भातील कागदपत्रे पण प्राप्त करता येतात आणि विविध प्रकारची माहिती ही जसे की पॉलिसी स्टेटस काय आहे? याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते.
pmfby WhatsApp number just save number and check pik vima crop insurance status : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत असते आणि त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कसा फायदा मिळेल होईल, याची खबरदारी घेत असते. pmfby
pmfby WhatsApp number save and check pik vima status in marathi : यातूनच शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने पीक विमा योजना सुरू केलेली आहे या योजनेसंदर्भात बारीक-सारीक गोष्टींसाठी आता कुठेही जाण्याची आवश्यकता असणार नाही किंवा कोणत्या वेबसाईटवर लॉगिन करण्याची शेतकऱ्यांना गरज पडणार नाही. pmfby
pmfby WhatsApp number save and check pik vima status in marathi : कारण आता केंद्र सरकारने पिक विमा स्टेट्स आपल्या व्हाट्सअप वर चेक करता यावे यासाठी एक नंबर जारी केला आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातून व्हाट्सअप चॅटबॉट चालू करण्यात आला आहे.
check pik vima status in marathi यासाठी एक व्हाट्सअप नंबर जारी केला असून तो नंबर मोबाईल मध्ये सेव्ह केल्यानंतर त्यावर hi असा मेसेज पाठवताच तुम्हाला सर्व पर्याय पीक विम्याची टेटस दिसायला लागतील आणि अपडेट त्यावर मिळत राहतील.
व्हाट्सअप वर स्टेटस चेक करायचे प्रक्रिया
pmfby WhatsApp number save and check pik vima status in marathi : सर्वात प्रथम तुम्ही पीएमएफबीवाय व्हाट्सअप चॅटबॉटचा 70 65 51 44 47 हा नंबर प्रथम आपल्या मोबाईल मध्ये सेव करून घ्या. नंबर सेव केल्यानंतर तुम्ही आपल्या मोबाईल मधील व्हाट्सअप उघडा. त्यानंतर व्हाट्सअप वर गेल्यानंतर तुम्ही सेव्ह केलेला नंबर काढा. pmfby
pmfby WhatsApp number just save number and check pik vima crop insurance status : त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर वर तुम्ही एक hi असा एक मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला लगेच प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा रिप्लाय मिळेल. त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या रिप्लाय मध्ये पॉलिसी स्टेट्स, इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन असे पर्याय दिलेले असतील.
pmfby WhatsApp number save and check pik vima status in marathi : त्यानंतर तुम्ही सी ऑल ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर इतर सर्व पर्याय तुमच्यासमोर असतील. यामध्ये इन्शुरन्स पॉलिसी, पॉलिसी स्टेट्स क्रॉप लॉस, क्लेम स्टेट्स आधीची माहिती असेल. pmfby
pmfby WhatsApp number just save number and check pik vima crop insurance status : या संदर्भात एक उदाहरण पाहूया. तुम्ही जर पॉलिसी स्टेट्सवर क्लिक केले, तुम्हाला एक रिप्लाय येईल, यामध्ये 2024 रब्बी आणि खरीप 2024 किंवा इतर पर्याय असे ऑप्शन दिसतील. यानंतर तुम्ही पुढील पर्यायांमध्ये 2021 पासून ते 2024 पर्यंतचे रब्बी खरीप हंगामातील सर्व स्टेटस पाहू शकतात.
pmfby WhatsApp number save and check pik vima status in marathi : यातील कुठल्याही एकावर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या संबंधित पिक विमा अर्जाची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर उपलब्ध असेल अशा सोप्या पद्धतीने तुम्ही खरीप रब्बी हंगामातील विविध पीक विम्याची स्थिती (स्टेटस) आपल्या व्हाट्सअप वर पाहू शकता.
pmfby WhatsApp number save and check pik vima status in marathi : यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही अधिकाऱ्याला विचारण्याची आवश्यकता नाही. कारण पिक विमा कधी येणार? पिक विम्याची काय स्थिती आहे? याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हाट्सअप वर एका क्लिकवर मिळेल. त्यामुळे तुम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.