ITR Filling Required Documents List : आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुरू
ITR Filling Required Documents List : तुम्ही जर आयटीआर भरत असाल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे जवळ असणे खूप महत्त्वाचे आहे. ही अशी कुठली कागदपत्रे आहेत की जी तुम्ही आयटीआर भरत असताना आवश्यक असतात. चला तर मग आपण जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
आयटीआर भरण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
ITR Filling Required Documents List आयटीआर ग्राहकांनी आयटीआर भरत असताना आपल्या उत्पन्नानुसार योग्य फॉर्म निवडणे खूप आवश्यक आहे. आयकर विभागाने महिन्याच्या सुरुवातीलाच आयटीआर अर्ज इशू केले होते.
ITR Filling Documents या अर्जामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सरकारने युनियन बजेट मध्येच ट्रॅक संदर्भात काही नियमांमध्ये बदल केले होते.
त्यानंतर आता आयटीआर भरण्यास सुरू झाले आहे. कंपन्यातील कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म 16 देखील जारी करण्यात आला आहे.
ITR Filling Documents मात्र आयटीआर भरत असताना अनेक वेळा आपल्याजवळ आवश्यक कागदपत्रे नसतात, तर आयटीआर भरत असताना ही कागदपत्रे खूप आवश्यक असतात.
ITR Filling त्यामुळे आयटीआर भरण्यापूर्वी तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत किंवा नाहीत हे एकदा तपासून घ्या जेणेकरून आयटीआर भरत असताना कुठलीही अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागू नये.
ही कागदपत्रे आहेत आवश्यक
ITR Filling Required Documents List
तुमच्या बँक अकाउंट स्टेटमेंट असणे आवश्यक आहे
तुमचे टीडीएस प्रमाणपत्र ही असणे गरजेचे आहे
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे गरजेचे आहे
फॉर्म 26as जवळ असावा
ॲन्यूअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट
यापूर्वी भरलेले रिटर्न
फॉर्म 16
सॅलरी स्लीप
भाडेकरार
फॉरेन बँक अकाउंट स्टेटमेंट
परदेशात केलेले ट्रांजेक्शन स्टेटमेंट
डिडक्शन प्रूफ
टॅक्स सेविंग चे पुरावे
ITR Filling नवीन कर प्रणालीनुसार तुम्हाला 12 लाखाच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला सेविंग चा पुरावा द्यावा लागणार आहे. तुम्ही कोण कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. कर्ज घेतले आहे. याची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे.
फॉर्म 26as आणि IAS आवश्यक
आयकर भरत असताना तुम्हाला फॉर्म 26as आणि एआयएस आयकर विभागाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करावे लागेल. या अर्जावर तुम्हाला तुमचे उत्पन्न टीडीएस आणि टीसीएस संदर्भात संपूर्ण माहिती भरावी लागेल.
ITR भरण्याची शेवटची तारीख
आरटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असते मात्र अद्याप आयकर विभागाने यावर्षी ची शेवटची तारीख जाहीर केलेली नाही.
मात्र आयकर भरत असताना तुम्हाला आधी ठरवावे लागेल की नवीन टॅक्स स्लॅब आणि जुने टॅक्स स्लॅब निवडायचा त्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स चा अर्ज निवडावा लागेल.
जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती नसेल तर तुम्ही या संदर्भातील तज्ञ व्यक्तीचा सल्ला किंवा मदत घेतली पाहिजे.