UPI new rules 2025 in marathi : 1 ऑगस्ट पासून बॅलन्स तपासणीवर नावानियम

UPI new rules in marathi : यूपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी

UPI new rules 2025 in marathi : यूपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 1 ऑगस्ट पासून यूपीआय पेमेंट मध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत. या बदलामुळे ग्राहकावर काय परिणाम होणार आहेत हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

NPCI हे 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारावर नवीन नियम लागू करणार आहे. यामध्ये बॅलन्स तपासणी आयपीआय वापर आणि ऑटो पेमेंट साठी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी 1 ऑगस्ट पासून होणार आहे. चला तर मग नेमके काय बदल झाले आहेत हे आपण जाणून घेऊ.

UPI new rules 2025 in marathi देशभरात आता मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहार होत आहेत. त्यामध्ये UPI पेमेंटचा वापर सर्वाधिक होत आहे. प्रत्येक ठिकाणी upi पेमेंट केले जाते. हॉटेल असो, बस असो, रेल्वे असो, अनेक ठिकाणी यूपीआय पेमेंटचाच वापर केला जात आहे.

UPI new rules : यामध्ये आपण किती पेमेंट केले, कोणाला केले, किती शिल्लक राहिले याची संपूर्ण माहिती आपण एका मिनिटात जाणून घेऊ शकतो.

UPI new rules मात्र 1 ऑगस्टपासून यामध्ये काही बदल होणार आहेत. या संदर्भातली माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून दिली गेली आहे.

या नियमांचे करा पालन नाहीतर होणार कारवाई

UPI Transaction

NPCI च्या आदेशानुसार यूपीआय पेमेंट मध्ये तुम्ही या नियमांचे पालन नाही केले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. या कारवाईमध्ये काय काय होऊ शकते ते आपण पाहू.

31 ऑगस्ट पर्यंत NPCI लेखी पद्धतीने त्यांना आश्वासन द्यावे लागेल की सर्व युपीआय विनंत्या रांगेत ठेवतील आणि त्याचा वेग कमी करतील.

UPI Transaction याबरोबरच ग्राहकाच्या परवानगीशिवाय युपीआय व्यवहार सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9.30 या दरम्यान बंद राहतील.

ग्राहकांनी सतत बॅलन्स तपासणे टाळण्यासाठी बँकांना सगळ्यांच्या व्यवहारात सोबत शिल्लक रक्कम पाठवावी लागेल.

ऑटो पेमेंट साठी नवीन नियम

UPI Transaction आता 31 जुलैपासून सगळ्या यूपीआय ग्राहकांना त्यांच्या खात्यातील रक्कम तपासण्यासाठी ॲपवरून केवळ 50 वेळाचा परवानगी मिळणार आहे. यामुळे व्यापारी व्यक्तींना आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्याची अडचणी येऊ शकतात. असे केल्याने आयआयटीआय प्रणाली व्यवस्थित वापरता येणार आहे.

याशिवाय यूपीआय पेमेंट मुळे सबस्क्रिप्शन मुळे पैसे कापले जाणे, या सेवा सुरळीत राहतील. फक्त नॉन पिक अवर्स मध्ये काम करेल यामुळे ऑटो पेमेंट साठी तुम्हाला एक किंवा जास्तीत जास्त तीन प्रयत्न येतील.