Ladki Bahin Yojana June Month Installment marathi news : जूनचा हप्ता कधी मिळणार बहिणींना
Ladki Bahin Yojana June Month Installment marathi news : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे सर्व बहिणींचे लक्ष लागले आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. लाडक्या बहिणींना 12 व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार? याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana woman are waiting for June Month Installment marathi news महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाडक्या बहिणींना मे महिन्यापर्यंत चे हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
Ladki Bahin Yojana योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले गेले आहेत. या योजनेद्वारे अंतापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana आता जून महिन्याच्या बारावी हप्त्याची रक्कम 1500 रुपये कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून जून महिन्याच्या हप्ता संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 11 महिन्यांचे 1500 रुपये लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत लाडक्या बहिणींना 16,500 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळाले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार एका वर्षात डीबीटी द्वारे लाडक्या बहिणींना किंवा लाभार्थ्यांना 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच जुलै 2024 पासून ही योजना सुरू केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती.
Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलं. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची प्रतीक्षा लागली आहे.
या योजनेच्या सुरुवातीस सरकारने या निर्णयातील अटीनुसार महाराष्ट्र सरकारचा डीबीटी द्वारे एखाद्या व्यक्तीला कमाल 18000 रुपये देण्याचे धोरण आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojanaज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना केंद्राचे 6000 रुपये आणि राज्याच्या योजनेचे 6000 रुपये म्हणजेच एकूण 12000 रुपये मिळतात. त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1500 रुपयांना आयोजित 500 रुपये दिले जातात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत अशा लाभार्थी महिलांची संख्या देखील भरपूर आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या यापूर्वी जाहीर करण्यात आली असून ती 774148 इतकी आहे.