pension scheme husband and wife सरकारच्या या योजनेचा घ्या फायदा
pension scheme husband and wife असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निवृत्तीनंतर आपले कसे होणार? हा प्रश्न सतावत असतो. अनेक खाजगी संस्थातून ज्यावेळेस निवृत्ती होते त्यानंतर आपल्याला निवृत्तीवेतन किंवा पेन्शन मिळत नाही.
pension scheme husband and wife will get rs 10 thousand pension atal pension yojana अशावेळी आपल्या वृद्ध काळामध्ये आपल्याला आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेला अटल पेन्शन योजना असे नाव देण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. चला तर मग जाणून घेऊया. आज आपण अटल पेन्शन योजनेमधून पती-पत्नीला 10 हजार रुपये पेन्शन कशी मिळू शकते? याची प्रक्रिया काय आहे? यासाठी पात्रता काय आहे? यासाठी अर्ज कुठे करावा? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
atal pension yojana जर तुम्ही पती-पत्नी साठीची चांगली पेन्शन योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी ही योजना खूप फायद्याची आहे. या योजनेचा लाभ घेऊन पती-पत्नीला 10 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
atal pension yojana नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निवृत्तीनंतरची चिंता असते अनेक लोकांना रिटायरमेंट नंतर खर्च कसा करावा याची चिंता पडलेली असते,
कारण त्यांच्याकडे कुठलीही टेबल इन्कम सोर्स नसतो. अशावेळी निवृत्ती योजना खूप महत्त्वाची आहे आणि ती कामी येते.
pension scheme यासाठी अनेक खाजगी आणि सरकारी योजना उपलब्ध आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे अटल पेन्शन योजना. ही खूप फायदेमंद अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत पती-पत्नी दोघांनाही 10,000 रुपयापर्यंत ची पेन्शन मिळू शकते.
केंद्र सरकारने ही योजना असंघटित क्षेत्रातील लोकांना समोर ठेवून सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन मिळावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे. या योजनेची जोडून तुम्ही आपल्या जीवनसाथीदारासोबत आजीवन पेन्शन मिळू शकता.
अटल पेन्शन योजनेमध्ये 60 वर्षे पूर्ण झालेल्या नंतर 1000 ते 5000 रुपये पर्यंत मासिक पेन्शन दिली जाते. जर पती-पत्नी दोघांनीही वेगवेगळे खाते उघडले असेल तर दोघांनाही 5000- 5000 रुपये म्हणजेच एकूण 10,000 रुपये दिले जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 30 वर्षापासून या योजनेशी जोडले गेलात तर 5000 रुपयाची मासिक पेन्शन मिळते. मात्र यासाठी तुम्हाला मासिक 577 रुपये भरावे लागतील.
जर कोणी 35 वर्षाचा व्यक्ती असेल आणि त्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला जवळपास 902 रुपये मासिक रक्कम भरावी लागते.
अटल पेन्शन योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते ची माहिती कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
pension scheme husband and wife will get rs 10 thousand pension याबरोबरच अनेक बँकांमध्ये तुम्हाला ही योजना ऑनलाइन सुविधांमध्येही मिळते. यासाठी पती-पत्नी दोघांसाठीही योजना आवश्यक आहे.