Abua Awas Yojana 2024 In Marathi : पक्के घर बांधण्यासाठी 2 लाखाची मदत  

Abua Awas Yojana 2024 Information In Marathi : अबुआ आवास योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Abua Awas Yojana : नमस्कार वाचकहो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून अबुआ आवास योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अबुआ आवास योजना ही झारखंड सरकार ने सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील गरीब आणि कच्चे घरात राहणाऱ्या कुटुंबांना तीन रूमचे पक्के घर मिळणार आहे.

Abua Awas Yojana 2024 या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला नाही अशांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सरकारचे 2026 पर्यंत 8 लाख कुटुंबीयांना या योजनेअंतर्गत लाभ देण्याचे ध्येय आहे.

Abua Awas Yojana 2024 In Marathi चला तर मग आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अबुआ आवास योजना म्हणजे काय?, अबुआ आवास योजनेचे काय आहेत लाभ?, अबुआ आवाज योजनेसाठी कुणाला करता येईल अर्ज?, अबुआ आवास योजनेची कशी आहे अर्ज प्रक्रिया? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहू त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Abua Awas Yojana

अबुआ आवास योजना म्हणजे काय

What Is Abua Awas Yojana

Abua Awas Yojana अबुआ आवास योजना ही झारखंड राज्य सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील गरीब कुटुंब आणि कच्च्या घरामध्ये राहणारे कुटुंब यांना पक्के घर मिळवून देणे हा आहे.

Abua Awas Yojana या योजनेअंतर्गत सरकारचे ध्येय आहे की 2026 पर्यंत 8 लाख कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येईल. पहिल्या वित्तीय वर्षात 2023-24 मध्ये 2 लाख परिवारांना या योजनेचा लाभ घेता आला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ज्या परिवारांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला नाही अशांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल. या योजनेअंतर्गत जे घर उपलब्ध होणार आहे ते घर तीन रूमचे असेल.

ठळक मुद्दे

अबुआ आवास योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Abua Awas Yojana 2024 Information In Marathi

अबुआ आवास योजना म्हणजे काय

What Is Abua Awas Yojana

प्रधानमंत्री अबुआ आवास योजनेची थोडक्यात माहिती

Abua Awas Yojana In Short

अबुआ आवास योजनेचे लाभ

Abua Awas Yojana Benefits

अबुआ आवास योजनेची पात्रता

Abua Awas Yojana Eligibility

अबुआ आवास योजनेची कागदपत्रे

Abua Awas Yojana Documents

अबुआ आवास योजनेची अर्ज प्रक्रिया

Abua Awas Yojana Online Apply

अबुआ आवास योजनेची लिस्ट कशी चेक करावी

Abua Awas Yojana List

प्रधानमंत्री अबुआ आवास योजनेची थोडक्यात माहिती

Abua Awas Yojana In Short

योजनेचे नावप्रधानमंत्री अबुआ आवास योजना
कोणी सुरू केलीराज्य सरकार
राज्यझारखंड
उद्देशगरीब कुटुंबीयांना पक्के घर उपलब्ध करून देणे
लाभार्थीगरीब कुटुंबे आणि कच्चे घर असलेली कुटुंबे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://aay.jharkhand.gov.in/

अबुआ आवास योजनेचे लाभ

Abua Awas Yojana Benefits

  • या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना पक्के घर मिळणार आहे.
  • यामुळे कुटुंबाचे जीवन स्तर उंचावेल.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार 2 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत या योजनेअंतर्गत करणार आहे.
  • अनुसूचित जाती आणि जमाती ला प्राथमिकता देण्यात येणार आहे.
  • ज्या कुटुंबाचे घर कच्चे आहे त्यांना पक्के घर या योजनेअंतर्गत मिळणार आहे.

अबुआ आवास योजनेची पात्रता

Abua Awas Yojana Eligibility

  • झारखंड राज्यातील मूळ रहिवासी या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पेक्षा कमी असावे.
  • अर्जदार अनुसूचित जाती आणि जमातीतील असल्यास त्यांना प्राथमिकता देण्यात येईल.
  • ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे असे अर्जदार या योजनेसाठी अपात्र असतील.
  • ज्यांचे घर कच्चे आहे त्या कुटुंबाला प्राधान्य मिळेल.

अबुआ आवास योजनेची कागदपत्रे

Abua Awas Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र
Abua Awas Yojana

अबुआ आवास योजनेची अर्ज प्रक्रिया

Abua Awas Yojana Online Apply

  • अबुआ आवास योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर अबुआ आवास योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
  • त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
  • त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही अबुआ आवास योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

अबुआ आवास योजनेची लिस्ट कशी चेक करावी

Abua Awas Yojana List

  • ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय केलेले आहे त्यांची लिस्ट मध्ये नाव आले की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम झारखंड सरकारच्या अबुआ आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज दिसेल त्यामधील आवास या बटन वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर अबुआ आवास योजना लिस्ट 2024 झारखंड ची लिंक मिळेल त्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, गाव शोधावे लागेल.
  • त्यानंतर अबुआ आवास योजना लिस्ट यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत चे नाव शोधून सर्च या बटन वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर अबुआ आवास योजनेची लिस्ट ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र