Types For Safe Online Shopping 2024 In Marathi : ऑनलाइन शॉपिंग करताय मग ही घ्या काळजी

Types For Safe Online Shopping 2024 Information In Marathi : ऑनलाइन शॉपिंग करताना लक्षात ठेवा या काही गोष्टी

Types For Safe Online Shopping सध्या सर्वांना ऑनलाईन शॉपिंग हा एक उत्तम पर्याय मिळाला आहे. त्यामुळे अनेक जण खरेदीसाठी बाहेर जाण्याचे टाळतात. घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग करतात. ऑनलाइन शॉपिंग ही दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. त्यामुळे तुमचा बाहेर जाण्याचा वेळ वाचतो हे मात्र नक्कीच आहे. घरबसल्या तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन शॉपिंग करतात.

Types For Safe Online Shopping ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वेळेचे बंधन पाळावे लागत नाही. अगदी तुम्ही रात्री 12, 1 वाजता देखील शॉपिंग करून शकता आणि ऑनलाइन शॉपिंग मध्ये तर प्रत्येक वस्तू अगदी रेशन, कपड्यांच्या पासून तर जेवण मागवण्यापर्यंत ऑनलाईन ऑर्डर करता येते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या फोनच्या मदतीने सर्व कामे ऑनलाईन करू शकता.

Types For Safe Online Shopping पूर्वी ऑनलाइन शॉपिंग करन्याची थोडी भीती वाटत होती पण आताच्या घडीला ऑनलाइन शॉपिंग हे सहज करता येत आहे. त्याचबरोबर डिलिव्हरी देखील लवकर होत आहे. तुम्ही घरबसल्या कामी किमतीची वस्तु देखील घरी मागवु शकता, तर जास्त किमतीची देखील मागवु शकता. तुम्ही दीडशे रुपयांची एखादी वस्तू ऑनलाइन घरी मागवू शकता तर तुम्हाला बाहेर जाण्यासाठी इतके पैसे खरच करावेच लागतात. पेट्रोल किंवा रिक्शा साठी तुमहचे तेवढे पैसे जतातच. तुम्हाला त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना केवळ पैसाच नाही तर तुमचा वेळही वाचतो.

ऑनलाइन शॉपिंग ही शहरातच नव्हे तर छोट्या छोट्या गावांमध्ये देखील चांगलीच झपाट्याने वाढत आहे. ऑनलाइन शॉपिंग करणे हे चांगलेच आहे पण या शॉपिंगच्या नादात तुम्ही कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये यासाठी काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्यावी लागते.

Types For Safe Online Shopping

नक्की काय घ्यावी काळजी

Types For Safe Online Shopping 2024 ऑनलाइन शॉपिंग करताना सर्वप्रथम तुम्ही ज्या वेबसाईटवरून ऑनलाइन शॉपिंग करत आहात ती ॲप किंवा ती साईट खरी आहे ना की खोटी आहे हे तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की सध्या अनेक वेबसाईट या बनावट करून बनवल्या आहेत. त्यामुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. अनेक लोकांना फसवण्यासाठी हिंसक किंवा वेबसाईट कॉपी करतात. जे बारकाईने पाहिले आहे तर खऱ्या संकेत स्थळासारखेच दिसते.

त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्ही ज्या वेबसाईटवर ऑनलाईन वस्तू पाहत आहात ती तुमची स्वतःची एक खबरदारी घेतली पाहिजे की, वेबसाईट ही खरी आहे ना?, नाहीतर तुमची वस्तू ऑर्डर देऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पैसे पेड कराल आणि तुम्हाला तुमची वस्तू मिळणार नाही याची दक्षता नक्कीच घ्यावी. जर तुम्हाला एखाद्या साईटची खरी वेबसाईट तपासायचे असेल तर ही साईट नक्कीच https पासून सुरू होते आणि .in किंवा .com ला संपते हे नेहमी लक्षात ठेवावे.

वेबसाईटवर पेमेंट डिटेल सेव करणे टाळा

Types For Safe Online Shopping 2024 क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे खरेदी करताना वारंवार तपशील प्रविष्ट करणे टाळण्यासाठी अनेक लोक वेबसाईटवर त्यांचे पेमेंट डिटेल सेव करून ठेवतात. जेणेकरून पुढच्या वेळी खरेदी करताना त्यांचा वेळ वाचेल परंतु तो वेळ तुम्हाला जास्तीचा लागला तरीही चालेल पण तुम्हाला वेबसाईटवर तुमचे पेमेंट डिटेल सेव करून ठेवायचे नाहीत.

तुम्ही तुमचा थोडा वेळ वाचवण्यासाठी मोठी जोखीम घेत आहात. हे पेमेंट डिटेल सेव केल्यामुळे तुमची संपूर्ण बँक खात्यातील माहिती त्या वेबसाईटला मिळाल्याने तुमचे बँक अकाउंट हॅक होऊ शकते आणि त्यातून पैसे काढले जाऊ शकतात. अशा काही गोष्टींची तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करताना नक्कीच काळजी घ्यावी लागणार आहे.