Agri Stack yojana 2024 Information In Marathi : ॲग्री स्टॅक योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती
Agri Stack yojana 2024 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. डिजिटल पद्धतीचा शेतीमध्ये वापर व्हावा यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. केंद्र सरकार डिजिटल पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते. तशीच आज एक योजना सरकारने आणली आहे तिचे नाव आहे ॲग्री स्टॅक योजना.
Agri Stack yojana या योजनेमुळे पात्र असलेल्या शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. या योजनेची सुरुवात येत्या 16 डिसेंबर पासून म्हणजेच सोमवारपासून होणार आहे. ही योजना राज्यभरात सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात गावनिहाय अभियान राबवले जाईल. केंद्र सरकारने ॲग्री स्टॅक योजना योजना संदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ॲग्री स्टॅक योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
Agri Stack yojana 2024 ॲग्री स्टॅक योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीचा संलग्न माहिती संच तयार केला जाणार आहे. शेतकऱ्यांची माहिती आणि आकडेवारी करण्यास या योजनेमुळे मदत होणार आहे.
Agri Stack yojana 2024 या योजनेची सुरुवात 16 डिसेंबर 2024 पासून होणार असून प्रत्येक गावात यासंबंधीत शिबिर राबवले जाणार आहेत. या योजनेमुळे पुन्हा शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही. Agri Stack yojana ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना आणि पीक विमा सह सर्व सहकारी योजनांचा अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने लाभ मिळणार आहे. यासाठी देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे.
Agri Stack yojana या कार्यक्रमात खसरा, खतौणी या शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्या आधार कार्डशी जोडल्या जाणार आहेत. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारी योजनांसाठी पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही. एका केवायसी वर संपूर्ण योजनांचा लाभ मिळणार आहे.
Agri Stack yojana 2024 In marathi या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना त्यांची नोंदणी अहवालानुसार 31 डिसेंबर 2024 पूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही विभागाच्या https://upfr.agristack.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या नोंदणी शिबिरात किंवा ग्रामपंचायतीकडे भेट देऊनही तुम्ही ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत ची नोंदणी करून या योजनेचा लाभ मिळवू शकता.