Baby Care Kit Yojana Maharashtra 2024 Information In Marahi : बेबी केअर किट योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती
Baby Care Kit Yojana Maharashtra महाराष्ट्र सरकार गर्भवती महिलांसाठी व नवजात बालकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे Baby Care Kit Yojana 2024 बेबी केअर किट योजना.
Baby Care Kit Yojana Maharashtra या योजने अंतर्गत सरकारी दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये पहिल्या प्रसूती वेळी जन्मलेल्या बाळाला अंगणवाडी सेविकांच्या वतीने बेबी केअर किट दिले जाणार आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे सरकारी रुग्णालयात महिलांची प्रसूती व्हावी हा आहे.
Baby Care Kit Yojana Maharashtra बेबी केअर किट योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात 26 जानेवारी 2019 रोजी झाली. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात पहिल्या प्रसूती च्या बालकाला बेबी केअर किट योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ सरकारी रुग्णालयात गरोदरपणाची नोंदणी केल्यानंतर व प्रसूती झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत अर्ज सादर केल्यानंतर मिळणार आहे.
ठळक मुद्दे
बेबी केअर किट योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती
Baby Care Kit Yojana Maharashtra 2024 Information In Marahi
बेबी केअर किट योजनेची थोडक्यात माहिती
Baby Care Kit Yojana Maharashtra In Short
बेबी केअर केटी योजनेचे उद्देश
Baby Care Kit Yojana Maharashtra Purpose
बेबी केअर किट योजनेचे लाभार्थी
Baby Care Kit Yojana 2024 Benefisior
बेबी केअर किट योजनेअंतर्गत मिळणारे साहित्य
Baby Care Kit Yojana Maharashtra List
बेबी केअर किट योजनेची पात्रता
Baby Care Kit Yojana Eligibility
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Baby Care Kit Yojana Documents
बेबी केअर किट योजनेची अर्ज प्रक्रिया
Baby Care Kit Yojana Maharashtra Apply
बेबी केअर किट योजनेची थोडक्यात माहिती
Baby Care Kit Yojana Maharashtra In Short
योजनेचे नाव | Baby Care Kit Yojana (बाळाची देखभाल किट) |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
कधी सुरू केली | 26 जानेवारी 2019 |
उद्देश | नवजात बाळाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
बेबी केअर केटी योजनेचे उद्देश
Baby Care Kit Yojana Maharashtra Purpose
- नवजात बाळाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे.
- ग्रामीण भागातील महिलांचे तसेच बाळाच्या आरोग्याचे काळजी घेणे.
- महिलांनी त्यांची प्रसुती सरकारी रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र करावी.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र
बेबी केअर किट योजनेचे लाभार्थी
Baby Care Kit Yojana 2024 Benefisior
सरकारी रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये जन्मलेले पहिले बाळ
बेबी केअर किट योजनेअंतर्गत मिळणारे साहित्य
Baby Care Kit Yojana Maharashtra List
बेबी केअर किट Baby Care Kit Yojana योजनेअंतर्गत नवजात बालकांसाठी व आईसाठी मिळणारे साहित्य खालील प्रमाणे
- खेळणी
- नीलकटर
- हातमोजे
- पायमोजे
- बाळाला झोपण्यासाठी छोटी गादी
- मुलासाठी कपडे
- टॉवेल
- मालिश करण्यासाठी तेल
- मच्छरदाणी
- शाम्पू
- आईसाठी गरम कपडे
- सॅनिटायझर
- बॉडी वॉश लिक्विड
- थर्मामीटर
- चटई
- थंडीच्या बचावासाठी कांबळ
- सर्व साहित्य ठेवण्यासाठी बॅग
बेबी केअर किट योजनेची पात्रता
Baby Care Kit Yojana Eligibility
- अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेने तिची पहिली प्रसूती सरकारी दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेची पहिली प्रसूती असणे आवश्यक आहे. कारण या योजनेचा लाभ फक्त पहिल्या प्रसूतीसाठीच दिला जाईल.
- Baby Care Kit Yojana या योजनेचा अर्ज प्रसुती झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे.
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Baby Care Kit Yojana Documents
आईचे आधार कार्ड
वडिलांचे आधार कार्ड
रेशन कार्ड
आईचे बँक खाते पासबुक
बेबी केअर किट योजनेची अर्ज प्रक्रिया
Baby Care Kit Yojana Maharashtra Apply
बेबी केअर किट योजनेचा Baby Care Kit Yojana अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेला आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे सोडून अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा लागेल.
त्यानंतर काही दिवसातच तुम्हाला हे आहे बेबी केअर किट योजनेचा लाभ दिला जाईल.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही बेबी केअर किती योजनेचा लाभ घेणे शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA