Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 In Marathi : नवीन विहिरी साठी 2.50 रुपयांचे अनुदान

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 Information In Marathi : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2024 मराठी माहिती

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 : नमस्कार वाचकहो, आज आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र सरकार आदिवासी बांधवांना आदिवासींसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती नवीन विहीर योजनेसाठी Navin Vihir Yojana अनुदान देत आहे.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana या योजनेमध्ये सरकार पुढील वर्ष अनुदानामध्ये वाढ करणार आहे. परंतु सध्या या योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपये अनुदान देण्यात येते. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नवीन विहीर अनुदान Navin Vihir Yojana देण्यात येते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची काय आहेत उद्देश?, या योजनेचे काय आहेत नियम अटी?, बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेचा कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवत असते. या योजनेचा भाग म्हणून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2024 सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी आदी प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वीहीर खोदण्यासाठी आणि बांधण्यासाठी अनुदान देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana या योजनेच्या माध्यमातून जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सिंचनाची शास्त्र सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.

ठळक मुद्दे

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2024 मराठी माहिती

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana 2024 Information In Marathi

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची थोडक्यात माहिती

Birsa Munda Krushi Kranti Navin Vihir Yojana In Short

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना उद्दिष्ट

Birsa Munda Krushi Kranti Navin Vihir Yojana Purpose

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेची पात्रता

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana Eligibility

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेची अपात्रता

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana Uneligibility

 अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

Navin Vihir Yojana Documets

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेची अर्ज प्रक्रिया

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana Online Apply

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची थोडक्यात माहिती

Birsa Munda Krushi Kranti Navin Vihir Yojana In Short

योजनेचे नावनवीन विहीर योजना
कधी सुरू झाली3 जानेवारी 2018
कोणी सुरू केलीआदिवासी विभाग
अनुदानशंभर टक्के
लाभार्थीमहाराष्ट्रातील आदिवासी बांधव शेतकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbt.maharashtra.gov.in/
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना उद्दिष्ट

Birsa Munda Krushi Kranti Navin Vihir Yojana Purpose

  • शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार कृषी विभागा मार्फत सुरू केली आहे.
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेच्या Navin Vihir Yojana माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी असलेली जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी तसेच इनवेल बोरिंग साठी पंपसंच बसवण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते.
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान
  • Navin Vihir Yojana या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदणे आणि बांधण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते.
  • ज्या शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्त करायची आहे अशा शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात दिले जातात.
  • इनवेल बोरिंग साठी 20 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते.
  • शेतकऱ्यांना वीज जोडणी साठी वीज जोडणी आकार म्हणून 10 हजार रुपये दिले जातात.

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेची पात्रता

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana Eligibility

  • अर्जदार लाभार्थी हा अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने वैद जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • शेतकऱ्याची वार्षिक उत्पन्न 1.5 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
  • Navin Vihir Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्याकडे 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
  • एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील 5 वर्ष लाभार्थी अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेची अपात्रता

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana Uneligibility

  • लाभार्थी हा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नसल्यास
  • लाभार्थ्याची उत्पन्न दीड लाख रुपयापेक्षा अधिक असल्यास
  • संबंधित शेतकऱ्याने इतर कुठल्याही शासकीय विहीर योजनेचा लाभ घेतलेला असल्यास
  • सहा हेक्टर अधिक हेक्टर जमीन असल्यास त्याचा अर्ज रद्द केला जाईल
  • विहीर खोदण्यासाठी 500 मीटरच्या अंतरावर नवीन विहीर नसावी
  • दोन्ही विहिरीमधील अंतर अधिक असावे

 अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

Navin Vihir Yojana Documets

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • जातीचे प्रमाणपत्र
  • सातबारा नमुना आठ अ उतारा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेची अर्ज प्रक्रिया

Birsa Munda Krishi Kranti Vihir Yojana Online Apply

तुमच्याकडे जर लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही घरबसल्याही या योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला या योजनेचे होमपेज दिसेल.

त्यानंतर आपल्यासमोर या योजनेचा नवीन अर्जदार नोंदणी व अर्जदार लोगिन असे दोन पर्याय दिसतील आपण जर या योजनेअंतर्गत अगोदर नोंदणी केली असेल तर अर्जदाराने आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे किंवा नवीन अर्जदार नोंदणी पर्याय वरती क्लिक करून नवीन नोंदणी करून घ्यावी.

नोंदणी करत असताना शेतकऱ्यांनी नाव आधार कार्ड नुसार टाकावे.

त्यानंतर अर्जदाराला आयडी टाकावा तुम्हाला.

हवा तो पासवर्ड टाकून नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल यावर क्लिक करा.

ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईला ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाका.

अर्जदार म्हणून तुमची नोंदणी झाल्यानंतर लॉगिन हा पर्याय निवडा.

त्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल.

आधार वेरिफिकेशन करून घेतल्यानंतर परत अर्ज लॉगिन करून घ्यावे.

त्यानंतर महाडीबीटी चे मुख्य प्रश्न दिसेल त्यामध्ये वैयक्तिक तपशील यावर क्लिक करा.

त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती भरा.

माहिती व्यवस्थित भरल्यानंतर जात प्रमाणपत्र असेल तर होय करावे किंवा नाही करावे.

या योजनेसाठी एसटी प्रवर्गातील शेतकरी लाभ घेऊ शकतात त्यासाठी जात प्रमाणपत्र नसेल तर काढून घ्यावे व अर्ज करावा.

त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शेतकऱ्यांच्या अपंग असल्या शेतकरी त्याचे प्रमाणपत्र जोडावे तसेच बँक खात्याचा क्रमांक आदि संपूर्ण माहिती यावर भरावी.

अर्ज भरून झाल्यानंतर अर्जावर तपशील भरून झाल्यानंतर टॅब ओपन करा व त्यामध्ये शेतकऱ्यांचा कायमचा पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता भरून घ्या.

त्यानंतर आठ अ उतारा अपलोड करा.

त्यानंतर तुम्हाला किती शेती आहे हे तिथे नोंदवा.

शेतकऱ्याला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या माध्यमातून सरकारने जमीन दिली असेल तर एस करावे अन्यथा नाही हा पर्याय निवडावा.

त्यानंतर मुख्य पेजवर यावे इतर माहिती भरावी पर्यावरण शेतात असलेल्या सिंचन स्वतःचा तपशील भरावा.

होम पेजवर येऊन अर्ज करा या पर्यावर या त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना निवडून घ्यावी.

नवीन विहिरीचे बांधकाम हा पर्याय निवडा अशा सोप्या पद्धतीने तुम्ही बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना अंतर्गत नवीन विहिरीचा खोदण्यासाठी आणि बांधकाम करण्यासाठी अर्ज करू शकता आणि सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतात विहीर थांबू शकता. जेणेकरून शेतीला तुमच्या शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होईल आणि तुमचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना