Dahi Handi Pathak Aarthik Sahay 2024 Information In Marathi : दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024 मराठी माहिती
Dahi Handi Pathak Aarthik Sahay महाराष्ट्रात गोपाळ अष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दहीहंडी उत्सवांमध्ये राज्यातील अनेक दहीहंडी पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा उत्सव सादर करत असतात. मात्र मानवी मनोरे रचताना काही अपघात होतात.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay या अपघातात जखमी किंवा गंभीर जखमी किंवा मृत्यू झाल्यास अशा पथकातील गोविंदांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने आर्थिक मदत केली जाते.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay मानवी मनोरे रस्त्यांना अपघात होऊन एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारच्या वतीने देण्यात येते.
Dahi Handi Pathak Aarthik Sahay राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्न करत असते. यासाठी सरकारकडून विविध योजना ही राबवल्या जातात. आज आपण अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे दहीहंडी विमा योजना महाराष्ट्र 2024 होय.
Govinda Pathak या योजनेच्या माध्यमातून दहीहंडी पथकातील खेळाडूंना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
Govinda Pathak महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी पथके सहभागी होत असतात. दहीहंडी उत्सव साजरा करताना मोठमोठे मानवी मनोरे रचण्यात येतात.
Govinda Pathak मानवी मनोरे रचताना धोका असल्याचे निरीक्षण न्यायालयाने प्रशासन आणि अन्य संस्थांनी वारंवार केले आहे. पण लोकोत्सव साजरा करण्यासाठी आणि परंपरा जपण्यासाठी राज्यातील अनेक गोविंदा पथक या दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतात.
Govinda Pathak मानवी मनोरे उभारताना बऱ्याचदा अपघात किंवा दुर्घटना होतात. काही वेळी पथकातील गोविंदाचा अपघाती मृत्यू अथवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे परिणामी या गोविंदांना किंवा कुटुंबीयांना उर्वरित आयुष्य आर्थिक विमांचे व्यतीत करावे लागते.
Govinda Pathak त्यामुळे दहीहंडीत सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा विमा काढून त्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने दहीहंडी आर्थिक सहाय्य योजनेची सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक गोविंदा पथकातील खेळाडूला विमा संरक्षण दिले जाते आणि कुठलेही अनुचित प्रकार घडल्यास त्याला आर्थिक मदत केली जाते.
Dahi Handi 2024 आज आपण दहीहंडी पथकास आर्थिक सहाय्य योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे या योजनेचा लाभ कसा घेता येतो, कोणाला मिळतो, दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूंना किती मदत मिळते असे संपूर्ण प्रश्नांची माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
ठळक मुद्दे
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024
Dahi Handi Pathak Aarthik Sahay 2024 Information In Marathi
दहीहंडी पथकास आर्थिक मदत योजनेचा उद्देश
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Purpose
दहीहंडी आर्थिक मदत योजनेची वैशिष्ट्ये
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Features
दहीहंडी पथक आर्थिक मदत योजनेसाठीची पात्रता
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Eligibility
गोविंद आर्थिक मदत करण्यासाठीच्या अटी व शर्ती
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Terms And Conditions
दहीहंडी पथकास आर्थिक मदत योजनेचा उद्देश
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Purpose
महाराष्ट्र सरकारने राज्यातील दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन मानवी मनोरे असणाऱ्या गोविंदाना विमा संरक्षण दिले आहे.
त्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने दहीहंडी आर्थिक सहाय्य योजनेची सुरुवात सरकारने केली आहे.
दहीहंडी आर्थिक मदत योजनेची वैशिष्ट्ये
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Features
Dahi Handi 2024 राज्यातील दहीहंडी पथकांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाकडून मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास आणि त्यामध्ये गोविंदाचा मृत्यू झाल्यास अथवा त्यांना गंभीर दुखापत झाल्यास, अवयव निकामी झाल्यास अशा गोविंदांना कायदेशीर वारसास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
Dahi Handi 2024 गोविंदा पथकातील खेळाडू प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरून मानवी मनोऱ्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्यास खेळाडू कायदेशीर वारसास 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
गोविंदा पथकातील खेळाडू प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरून मानवी मनोरा वरून पडल्याने त्याचे दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात, अथवा दोन्ही पाय, अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्या 7.5 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाते.
दहीहंडी पथकातील खेळाडू प्रत्यक्ष दहीहंडीच्या थरावरून किंवा मानवी मनोरा वरून पडल्याने त्याचा एक डोळा, एक हात अथवा एक पाय, अथवा कोणताही महत्त्वाचा एक अवयव निकामी झाल्यास, अथवा गंभीर इजा झाल्यास त्यास 5 लाख रुपये पर्यंतचे आर्थिक मदत केली जाते.
Dahi Handi 2024 दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदांना अशा पद्धतीने आर्थिक मदत केली जाते
दहीहंडी पथक आर्थिक मदत योजनेसाठीची पात्रता
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Eligibility
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
गोविंद आर्थिक मदत करण्यासाठीच्या अटी व शर्ती
Dahi Handi Pathak Aarthik Sahay Terms And Conditions
Dahi Handi 2024 महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अपघात ग्रस्त गोविंदांना ही मदत केली जाते.
दहीहंडी उत्सवाच्या आयोजन करणाऱ्या आयोजकाने या आयोजनासाठी स्थानिक प्रशासनाच्या आणि अन्य आवश्यक परवानगी घेणे गरजेचे आहे.
Dahi Handi 2024 दहीहंडी योजना संदर्भात न्यायालयाने प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सूचना आदेशाचे आयोजक संस्था तसेच सहभाग गोविंदा पथक यांनी पालन करणे गरजेचे आहे.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकातील गोविंदांनी सदस्यांनी प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
आयोजक संस्थेने सहभागी गोविंदाच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे त्यासाठी उपाययोजना करणे ही गरजेचे आहे.
दहीहंडी उत्सवा दरम्यान मानवी मनोरे यावरून पडून अपघात होऊन गोविंदाचा मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्याला महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
मानवी मनोरे व्यतिरिक्त अन्य कारणामुळे अपघात दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य मदत मिळते.
दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदा संदर्भात शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाने 24 ऑगस्ट 2016 नुसार विहित केलेल्या वयोमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे.
18 वर्षापेक्षा कमी वयाचा गोविंदा जर गोविंदा पथकास सहभागी असेल तर त्याला आर्थिक मदत मिळणार नाही.
दहीहंडी उत्सव दरम्यान अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवणे आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या साह्याने गरजेचे आहे.
दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास आयोजकांनी तात्काळ याची माहिती स्थानिक प्रशासनाने पोलीस यंत्रणा यांना देणे आवश्यक आहे.
या दहीहंडी पथकातील खेळाडू संदर्भात महाराष्ट्र सरकार प्रत्येक वर्षी नवनवीन नियमाने मदत जाहीर करत असते 2024 साठीचा आदेश अजून येणे बाकी आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
बेबी केअर किट योजना महाराष्ट्र
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
31 ऑगस्टपर्यंत करा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024