Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Information In Marathi : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 मराठी माहिती
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana 2024 In Marathi महाराष्ट्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. यातच आता महाराष्ट्र राज्याची देशात सर्वाधिक महिला नवउद्योमी म्हणून ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महिलांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup 2024 Yojana In Marathi महिला नवउद्योमीसाठी राज्यात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखालील नवउद्योमींना त्यांच्या उलाढालीनुसार 1 ते 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana महाराष्ट्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकीच आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र पुण्यश्लोक आहिल्यादेवी महिला स्टार्टअप योजना. या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने 24 जून 2024 रोजी केली.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करताना केली. या योजनेअंतर्गत महिलांना 1 ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते. महिलांच्या स्टार्टप्सला निधी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला आर्थिक मदत मिळेल आणि त्यांच्या व्यवसायात वाढ होईल.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना महिलांच्या स्टार्टअपला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते व महिलांना सक्षम होण्यास मदत करते. या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअ पला आर्थिक मदत होते.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana आता स्टार्टअप मध्ये महिला नेतृत्व करताना दिसत आहेत. परंतु त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना आर्थिक अडचण आणि अपुरा निधी असल्यामुळे त्या अयशस्वी ठरतात.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana शाळा महाविद्यालय यामधून तरुण महिलांनी सुरू केलेल्या किंवा सुरू करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील व बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, ही योजना कौशल्य रोजगार उद्योजकता आणि इनोवेशन विभागाअंतर्गत चालवली जाणार आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana या योजनेअंतर्गत स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 लाख ते 1 कोटी दरम्यान असणे आवश्यक आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण महिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची संपूर्ण माहिती, या योजनेचे फायदे, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, पात्रता काय आहे, या योजनेसाठी कसा करावा अर्ज, या संपूर्ण गोष्टींची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
ठळक मुद्दे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 मराठी माहिती
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Information In Marathi
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची थोडक्यात माहिती
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana In Short
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजनेचे फायदे
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Benefits
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची पात्रता
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Eligibility
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची कागदपत्रे
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Documents
पुण्यश्लोक आहिल्यादेवी महिला होळकर महिला स्टार्टअप योजनेची अर्ज प्रक्रिया
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Online Apply
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची थोडक्यात माहिती
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana In Short
योजनेचे नाव | महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना |
कधी सुरू झाली | 2024 |
लाभार्थी | उद्योजक महिला |
विभाग | कौशल्य रोजगार उद्योजकता आणि इनोव्हेशन विभाग |
फायदे | महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप साठी आर्थिक मदत करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजनेचे फायदे
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Benefits
- या योजनेअंतर्गत स्टार्टअपसाठी आर्थिक मदत केली जाते.
- Ahilyadevi Holkar Startup Yojana या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी 1 ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते.
- Ahilyadevi Holkar Startup Yojana या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर व स्वावलंबी बनतील.
- देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत होईल.
- महिला स्टार्टअप योजनेचे उद्दिष्ट राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टप्सना आर्थिक पाठबळ देणे.
- राज्यातील महिला स्टार्टअपला आत्मनिर्भर बनवणे व स्वावलंबी बनवणे.
- Ahilyadevi Holkar Startup Yojana या योजनेअंतर्गत महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणे.
- या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअप साठी आर्थिक मदत करून देशातील बेरोजगारी कमी करणे.
- राज्यातील महिला नेतृत्वाखाली प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपला 1 ते 25 लाखापर्यंत आर्थिक मदत केली जाते.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची पात्रता
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Eligibility
- अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- स्टार्टअप डीपीआयआयटी आणि एमसीएमध्ये नोंदणी करत असणे आवश्यक आहे.
- स्टार्टअपची नोंदणी महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे.
- महिला लाभार्थीचा तिच्या कंपनीमध्ये किमान 51 टक्के हिस्सा असणे आवश्यक आहे.
- महिला लाभार्थीचे स्टार्टअप एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे असावे.
- स्टार्टअपची वार्षिक उलाढाल 10 ते 1 कोटी दरम्यान असणे आवश्यक आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची कागदपत्रे
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Documents
एमसीए प्रमाणपत्र
डीपी प्रमाणपत्र
लेखापरीक्षण अहवाल
कंपनीचा लोगो
संस्थापकाचा फोटो
उत्पादन सेवा फोटो
पुण्यश्लोक आहिल्यादेवी महिला होळकर महिला स्टार्टअप योजनेची अर्ज प्रक्रिया
Punyashlok Ahilyadevi Holkar Mahila Startup Yojana Online Apply
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
या योजनेच्या अर्जाची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 आहे.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यानंतर एक अर्ज उघडेल, त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल. अर्ज मध्ये खालील माहिती असेल स्टार्टअपचे नाव, महिला संस्थापक नाव, कंपनीचे नाव, ई-मेल, श्रेणी निवड, मोबाईल नंबर, स्टार्टअप चा संघ, आकार, स्प्रे सेक्टर निवडा, कंपनीचा प्रकार निवडा, स्टार्टअपची नोंदणी, तारीख, क्रमांक, कंपनीची वेबसाईट, कंपनीचा पत्ता, जिल्हा, शहर, स्टार्टअप बद्दल वर्ण, स्टार्टअप ज्या समस्येला तोंड देत आहे त्याचे वर्णन, सेवा/ उत्पादनाचे वर्णन, स्टार्टअपचा मोठ्या प्रमाणावर होणारा परिणाम स्पष्ट करा, उलाढाल तपशील इत्यादी.
संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा, अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन शकतात.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
बेबी केअर किट योजना महाराष्ट्र
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
31 ऑगस्टपर्यंत करा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024