Dhanteras 2024 Shubh Muhurat In Marathi : धनत्रयोदशीची कथा

Dhanteras 2024 Shubh Muhurat In Marathi : धनत्रयोदशी 2024 संपूर्ण मराठी माहिती

Dhanteras 2024 Shubh Muhurat हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी हा सण आता नुकताच काही दिवसांवर आलेला आहे. दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अत्यंत उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा सण खरंतर पाच दिवसांचा असतो. Dhanteras 2024 Shubh Muhurat या पाच दिवसांमध्ये घरोघरी अंगणात दिवे लागतात. आकाशकंदील लावतात. दारोदारी मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात, फुलांची आरास घरात केली जाते. दाराला तोरण बांधतात, प्रत्येकाच्या घरोघरी फराळ करण्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींना बोलावले जाते. कुटुंबातील सगळे सदस्य एकत्र येतात आणि एकदम धुमधडाक्यात दिवाळी साजरी करतात.

Dhantrayodashi Importance दिवाळीच्या दिवसांमध्ये सोन्या- चांदीची खरेदी करतात. नवीन वस्तूंची खरेदी करतात. दिवाळीचा सण हा धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि हा सण पाच दिवस चालतो. धनत्रयोदशी त्यानंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा आणि भाऊबीज अशा पाच दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते.

Dhantrayodashi Importance दिवाळीची लोक वर्षभर वाट पाहत असतात. नवीन वर्षाचे कालनिर्णय आलं की सर्वात आधी आपण पाहतो ते म्हणजे दिवाळी कधी आली आहे. आणि आपण पुन्हा ही दिवाळी यावर्षी कशी साजरी करणार याच्या विचारात असतो. हा सण गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अजून आनंदाने साजरा करण्यासाठी उत्सुक असतो. धनत्रयोदशीचा सण हा दिवाळीच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो. धनत्रयोदशीलाच धन्वंतरी असे ही म्हणतात. या दिवशी सोने खरेदी करणे,  हे शुभ मानले जाते.

Dhanteras 2024 जाणून घेऊया यंदा धनत्रयोदशी कधी आहे? तिचे शुभ मुहूर्त कधी आहे? आणि धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती धनत्रयोदशीलाच धनतेरस हा शब्द आहे. धनतेरस या दोन आणि ते रस या दोन शब्दांनी मिळून धनतेरस हा शब्द बनला आहे.

Dhanteras 2024 पौराणिक कथेनुसार इंद्राने जेव्हा असूरांना सोबत घेऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून लक्ष्मी देवी प्रगट झाली. त्याचवेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ बाहेर घेऊन आला म्हणून धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते. या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात.

Dhanteras 2024 धनत्रयोदशी हा दिवस अश्विन महिन्यातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि त्या दिवशीपासूनच दिवाळीला सुरुवात होते. व्यापारी वर्गात या पूजेचे एक विशेष महत्त्व आहे.

जाणून घेऊया धनतेरस कधी आहे?

Dhanteras 2024 Date and Time

सोने- चांदी खरेदी करण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे.

प्रदोष काल- संध्याकाळी 6:01 वाजेपासून ते रात्री 8:27 पर्यंत

वृषभ काल- संध्याकाळी 7:04 ते रात्री 9:08 पर्यंत

त्रयोदशी तिथी- प्रारंभ 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:31 पर्यंत

त्रयोदशी तिथी- समाप्त 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:15 पर्यंत

सोने -चांदी खरेदीचा मुहूर्त

Dhanteras 2024 Date and Time

हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी एकूण तीन शुभ मुहूर्त असतात. या दिवशी सोने-चांदी याव्यतिरिक्त भांडे किंवा मालमत्ता खरेदी केली जाते. पहिला शुभ मुहूर्त सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतचा आहे. हा काळ वृश्चिक राशीचा असल्यामुळे अतिशय शुभ मानण्यात आला.

दुसरा शुभमुहूर्त हा कुंभ राशीसाठी असेल. हा काळ स्थिर आणि शुभ मानण्यात आला आहे. या काळात दुसरा शुभमुहूर्त हा 2 ते 3 वाजेपर्यंत आहे.

तिसरा शुभमुहूर्त हा प्रदोष काळाचा आहे, हा 6:36 ते रात्री 8:32 पर्यंत आहे. या तिन्ही मुहूर्त शुभ आहेत. या शुभमुहूर्तावर तुम्ही सोने-चांदी खरेदी करू शकता.

कधी आहे धनत्रयोदशी?

Dhanteras 2024 Date

अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यावर्षी धनत्रयोदशी 29 सप्टेंबरला मंगळवारी आहे. या दिवशी सोने -चांदी, मालमत्ता खरेदी केली जाते, हे केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते तसेच आपल्या संपत्तीत वाढ होते.

धनत्रयोदशीचे महत्व काय?

Dhantrayodashi Importance

Dhantrayodashi Importance धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होते. हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो. या सणाला धनतेरस असे देखील म्हणतात. धन आणि ते रस ह्या दोन शब्दांपासून धनतेरस हा शब्द बनला आहे. धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस 5 दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो. या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रगट झाली होती.