Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 In Marathi : विद्यार्थ्यांना घेता येणार उच्च शिक्षण

Table of Contents

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 Information In Marathi : डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना 2024 मराठी माहिती

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकार राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग शेतकरी बांधव तसेच गोरगरीब या सर्वांसाठी विविध योजना सरकार सतत राबवत असते.

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून सर्व घटकातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे या उद्देशाने अनेक योजना राबवल्या जातात. या घटकातील लोकांना आपले जीवन जगण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Panjabrao Deshmukh Scholarship 2024 DHE त्यांच्याकडे दैनंदिन जीवन जगण्यासाठी कोणतेही रोजगाराचे साधन उपलब्ध नसते. त्यामुळे ते मिळेल ते काम करतात व त्या मजुरीवर आपला उदरनिर्वाह करतात. याचबरोबर जर कधी त्यांना कोणतेही काम मिळाले नाही तर त्यांच्यावर कधीकधी उपासमारीची वेळ देखील येते.

Panjabrao Deshmukh Scholarship 2024 DHE या परिस्थितीत ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत. त्यांची मुले हुशार असून देखील उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत कारण की त्यांच्याकडे तेवढे आर्थिक उत्पन्न नसते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागते.

Panjabrao Deshmukh Scholarship 2024 DHE त्यामुळे या समाजातील लोकांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण तंत्र शिक्षण महाविद्यालय प्रवेश घेता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana या योजनेची सुरुवात केली.

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana (DHE) डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता या योजनेअंतर्गत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सरकारी अनुदानित व विनाअनुदानित खाजगी शाळा यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत या योजनेअंतर्गत केली जाते.

Panjabrao Deshmukh Scholarship 2024 राज्यातील मुंबई महानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर या शहरांकरिता 3000 रुपये प्रति महिना तर दोन हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येतो.

ठळक मुद्दे

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना 2024 मराठी माहिती

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 Information In Marathi

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची थोडक्यात माहिती

Dr.. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 In Short

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची उद्दिष्टे

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Purpose

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची वैशिष्ट्ये

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Features

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचे लाभार्थी

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Benefisiors

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Benefits

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचे फायदे

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 Benefits

या योजनेअंतर्गत आर्थिक मदत कशी मिळेल

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 In Marathi

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची पात्रता

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Eligibility

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचे नियम

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Terms And Conditions

नूतनीकरण धोरण

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 In Marathi

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची कागदपत्रे

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Documents

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची अर्ज प्रक्रिया

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची थोडक्यात माहिती

Dr.. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 In Short

योजनेचे नावडॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील अल्पभूधारक शेतकरी, मागास प्रवर्गातील विद्यार्थी
लाभतीन हजार रुपये दरमहा
उद्देशविद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbtmahait.gov.in
Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची उद्दिष्टे

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Purpose

  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येणे व त्यांचे कुठल्याही आर्थिक अडचणी शिवाय स्वतःच्या शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणा च्या चिंतेपासून मुक्त करणे.
  • गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  • विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे.
  • शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गतीचे प्रमाण कमी करणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची वैशिष्ट्ये

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Features

  • राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळणे व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • Dr.. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना ही महत्त्वपूर्ण योजना आहे.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने ठेवली असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसूनच स्वतःच्या मोबाईलच्या मदतीने या योजनेचा अर्ज करता येईल यासाठी कुठल्याही कार्यालयात केल्या मारण्याची आवश्यकता नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळही वाचेल.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचे लाभार्थी

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Benefisiors

Dr.. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 शासकीय, निमशासकीय, खाजगी वस्तीगृहामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Benefits

Dr.. Panjabrao Deshmukh Scholarship 2024 या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रम व निर्वाह भत्ता मिळण्यासाठी सरकारमार्फत आर्थिक मदत मिळणार आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी अल्पभूधारक व नोंदणीकृत कामगार नाहीत परंतु त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना देखील निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचे फायदे

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 Benefits

  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पूर्ण होईल.
  • या योजनेमुळे विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळेल त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
  • विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
  • या योजनेमुळे राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
  • राज्यातील विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
  • विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.

या योजनेअंतर्गत आर्थिक मदत कशी मिळेल

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 In Marathi

प्रकार वार्षिक उत्पन मर्यादा वसतिगृह ठिकाण शिष्यवृत्ती रक्कम
अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत कांगारकोणतीही मर्यादा नाही  मुंबई महानगर, पुणे, छत्रपती सांभाजीनगर व नागपूर30,000
  इतर शहरे व ग्रामीण भाग20,000
इतर विध्यार्थी 1 लाख रुपयेमुंबई महानगर, पुणे, छत्रपती सांभाजीनगर व नागपूर10,000
  इतर शहरे व ग्रामीण भाग8,000
इतर विध्यार्थी 1 लाख ते 8 लाख रुपयेमुंबई महानगर, पुणे, छत्रपती सांभाजीनगर व नागपूर10,000
  इतर शहरे व ग्रामीण भाग8,000
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम विध्यार्थी1 लाख रुपये  2,000
Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची पात्रता

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Eligibility

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी या महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचे नियम

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Terms And Conditions

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थी कोणत्याही ठिकाणी पूर्ण वेळ नोकरी करत नसावा.
  • विद्यार्थ्याने शासकीय, निमशासकीय, खाजगी वस्तीगृहात प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्याचा पुरावा अर्ज सोबत सादर करावा.
  • खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्याने स्वतःची राहण्याची सोय केली असेल तर अशा विद्यार्थ्यांस नोंदणीकृत अथवा नोटराईज्ड भाडे करारची पावती अर्ज सोबत सादर करावी.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी सामान्य रहिवासी असलेल्या त्याच गावातील शहरांमध्ये, शहरातील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असेल तर त्यास निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ दोन अपत्यांपर्यंतच मर्यादित राहील.
  • विद्यार्थ्याला अन्य कोणत्याही योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता मिळत असेल तर अशा विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
  • विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या कालावधी करिताच निर्वाह भत्ता देण्यात येतो काही कारणामुळे त्याला पुढील वर्गात प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्याला त्या वर्षापुर्ता निर्वाह भत्ता लाभ अनुज्ञेय नाही.

नूतनीकरण धोरण

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana 2024 In Marathi

मागील वर्षी सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची कागदपत्रे

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या अधिवास प्रमाणपत्र
  • पालकांचे अल्पभूधारक शेतकरी नोंदणी कृती मजूर असल्याचे प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • शिक्षणात गॅप असेल तर गॅप संबंधित कागदपत्र
  • दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र
  • CAP संबंधित कागदपत्रे
Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची अर्ज प्रक्रिया

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojana Online Apply

  • डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
  • त्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तेथे जाऊन तुम्ही तुम्हाला तुमची नोंदणी करून युजरनेम व पासवर्ड द्वारे लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुमचे आधार लिंक आहे का हे विचारले जाईल.
  • त्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन विचारली जाईल.
  • विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्ही ज्या वस्तीगृहात राहतात त्याची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर शिष्यवृत्तीची माहिती तुमच्या समोर येईल ती तपासून घ्यावी.
  • त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृहनिर्वाह भत्ता योजनेचे अर्ज प्रक्रिया कशी आहे?

उत्तर:- डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

प्रश्न:- डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृहनिर्वाह भत्ता योजना कोणी सुरू केली?

उत्तर:- डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृहनिर्वाह भत्ता योजना महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना आहे.

प्रश्न:- डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृहनिर्वाह भत्ता योजनेअंतर्गत किती लाभ रक्कम मिळते?

उत्तर:- डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा 3000 रुपये आर्थिक मदत महाराष्ट्र सरकार मार्फत मिळते.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

मुख्यमंत्री मोफत बळीराजा मोफत वीज योजना

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

प्रधानमंत्री किसान संपदा योजना 

निक्षय पोषण योजना 

नवीन स्वर्णिमा योजना

महतारी वंदना योजना 

हर घर नल योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 

मल्चिंग पेपर योजना 

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 

अपंग पेन्शन योजना

कन्या वन समृद्धी योजना महाराष्ट्र 

अटल बांबू समृद्धी योजना

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना