Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 केंद्र सरकारने ग्रामीण विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व छोटे आणि मोठे गाव पक्क्या रस्त्याने शहराशी जोडणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते.
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी सरकारने विविध प्रकारच्या योजना सुरू केली आहेत. वर्ष 2000 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या द्वारे प्रधान मंत्री ग्राम सडक योजना चा शुभारंभ करण्यात आला होता. त्या माध्यमातून गावांना फक्त सडकेसह शहराशी जोडणे हा उद्देश आहे.
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 आज आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या योजनेचा कोणाला मिळतो लाभ, वैशिष्ट्ये काय आहेत, उद्दिष्टे, अर्ज प्रक्रिया कशी आहे? या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना चा तिसरा टप्पा 2019 मध्ये सुरू करण्यात आला.
PMGSY तिसऱ्या टप्प्याची घोषणा केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी केली होती. या योजनेच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये पहिल्यापासून रस्ते बनवले आहेत ते रस्ते पक्के बनवणे आणि ज्या गावांमध्ये रस्ते बनवण्यात आलेले नाहीत तेथे नवीन रस्ते तयार करणे हा मुख्य उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होत आहे. यामुळे गावे शहराशी जोडली जात असून त्यांना शहरात येऊन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
ठळक मुद्दे
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 Information In Marathi
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची थोडक्यात माहिती
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 In Short
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उद्दिष्ट
Pradhan Mantri Gram Sadak Yojana Purpose
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे वैशिष्ट्ये
Pradhan Mantri Gram Sadak Yojana Features
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची नियोजन प्रक्रिया
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 In Marathi
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024
प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत फंड
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 In Marathi
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 Online Apply
तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
Pradhan Mantri Gram Sadak Yojana
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची थोडक्यात माहिती
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | प्रधानमंत्री ग्राम सडक योजना |
कधी सुरू केली | 2019 सुरू केली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
लाभार्थी | भारतातील ग्रामीण गावे |
उद्देश | गावातील रस्ते शहरांशी जोडणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://pmgsy.nic.in |
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उद्दिष्ट
Pradhan Mantri Gram Sadak Yojana Purpose
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा PMGSY मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील रस्ते शहरी क्षेत्राशी जोडणे हा आहे. कारण ग्रामीण क्षेत्रातील रस्ते लोकांसाठी मोठे त्रासदायक ठरतात. यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केलेली आहे.
- PMGSY योजनेच्या माध्यमातून गाववाडे वस्तीवरील रस्ते शहरांशी पक्के करून जोडले जात आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा सोप्या होत आहेत.
- या योजनेच्या माध्यमातून खराब रस्ते दुरुस्त करण्याचे कामही करण्यात येणार आहे.
- PMGSY या योजनेच्या माध्यमातून तयार केलेले रस्त्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा आणि अन्य कामासाठी शहराशी तत्काळ संपर्क साधता येणार आहे. कारण दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
- ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे.
- ग्रामीण भागाचा शहरी कनेक्टिव्हिटी निर्माण करून दळणवळणाची साधने निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून शेतात पिकवलेला माल शहराच्या ठिकाणी विकण्यासाठी शेतकऱ्यांनाही पक्के रस्ते असणे आवश्यक आहेत. जेणेकरून दळणवळणाचे साधने निर्माण होतील.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे वैशिष्ट्ये
Pradhan Mantri Gram Sadak Yojana Features
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या PMGSY माध्यमातून सर्व छोट्या गावातील रस्ते शहराशी पक्के जोडले जातील.
- या योजनेच्या माध्यमातून केवळ नवीन रस्तेच बनवले जाणार नाहीत तर पूर्वी असलेल्या रस्त्याचे दुरुस्तीचे कामही केले जाणार आहे.
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा 2019 मध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सुरू केला आहे.
- या योजनेच्या माध्यमातून रस्त्याचा विकास ग्रामपंचायत आणि नगरपालिका च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
- ग्रामीण भागातील राहणाऱ्या नागरिकांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवण्याचे काम ही योजना करणार आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची नियोजन प्रक्रिया
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 In Marathi
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या PMGSY माध्यमातून रस्ते निर्माण करण्यासाठी सर्वात प्रथम नियोजन प्रक्रिया तयार करावी लागते. यात सर्वात प्रथम ग्रामपंचायत लेवल ला नियोजनाची तयारी करावी लागते. यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि राज्यस्तरीय स्थायी समिती आदीचा समावेश आहे. यामध्ये या योजनेच्या सुरुवातीसाठी नियोजन करण्यात येते. येथील निर्मिती ब्लॉक मास्टर प्लॅन कमिटी द्वारे करण्यात येते. ब्लॉक द्वारे एक्झिटिंग रोड नेटवर्क बनवले जाईल आणि निश्चित केले जाईल की कोण कोणते रस्ते शहराशी आतापर्यंत जोडलेले नाहीत. त्यानंतर पक्के रस्ते शहराशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024
- मंत्रालयाकडून फाईल ला संमती मिळाल्यानंतर या प्रकल्पाला राज्य सरकारकडे पाठवले जाईल.
- राज्य सरकारकडून या योजनेसाठी निधी निश्चित केला जाईल.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंमलबजावणी समितीच्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया पार पाडली जाईल.
- टेंडरला मंजुरी मिळाल्यानंतर 15 दिवसानंतर योजनेचे काम सुरू करण्यात येईल.
- या योजनेच्या माध्यमातून नऊ महिन्याच्या आत मध्ये काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत फंड
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 In Marathi
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 2 टप्प्यांमध्ये या योजनेचा फंड दिला जाईल.
- पहिल्या टप्प्यात जवळपास 50% रक्कम दिली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित रक्कम दिली जाईल.
- दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यातील निधी 60 टक्के वापर केल्यानंतर किंवा 80 टक्के काम पूर्ण झाल्याच्या नंतर दिला जाईल.
- दुसरा टप्पाची रक्कम मिळवण्यासाठी युटीलायझेशन सर्टिफिकेट ऑडिट स्टेटमेंट ऑफ इंडिया सर्टिफिकेट जमा करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024 Online Apply
सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या PMGSY अधिकृत वेबसाईटला https://pmgsy.nic.in भेट द्यावी लागेल.
वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचे होम पेज उघडेल त्यावर अर्ज करा हा पर्याय वर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यावर तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा त्यानंतर
तिथे विचारण्यात आलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर अर्ज एकदा तपासून घ्या
त्यानंतर तुम्हाला एक सबमिट बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता
असा सोप्या पद्धतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता.
तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
Pradhan Mantri Gram Sadak Yojana
तुम्हाला जर तक्रार दाखल करायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर तुम्हाला grievance Redressal तक्रार या पर्यावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यानंतर तुम्हाला त्या पेजवर साइन इन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन credentials या पर्यावरण क्लिक करून लॉगिन करावे लागेल
लॉगिन करण्या नंतर तुम्हाला विचारली जाणारी संपूर्ण माहिती सबमिट करावी लागेल
अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024