e-shram portal 2025 In Marathi : ई-श्रम पोर्टलवर महिलांची धूम

e-shram portal In Marathi : एप्रिल 2025 मध्ये नोंदणीकृत श्रमिका मध्ये 60.60% महिला

e-shram portal 2025 : एप्रिल 2025 मध्ये ई-श्रम वर नोंदणीकृत श्रमिकांमध्ये 39.39% पुरुष होते तर 60.60% महिलांचा समावेश आहे. यावरून स्पष्ट होते की, या प्लॅटफॉर्म ची सर्व लोकांमध्ये व्यापक पोचले आहे. यातून श्रमिकांना एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा पर्यंत पोहोचण्यामध्ये मदत मिळेल. अशी माहिती भारताच्या श्रम आणि रोजगार मंत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

women comprise 60 percent of the total registered workers on the e-shram portal in april 2025 देशातील असंघटित क्षेत्रामधील श्रमिकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजना पर्यंत पोहोचवणे निश्चित करण्यासाठी त्या उद्देशाने ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

women comprise 60 percent of the total registered workers on the e-shram portal in april 2025 नुकतेच एप्रिल 2025 मध्ये ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत श्रमिकांची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार यामध्ये महिलांची धूम दिसत आहे.

e-shram portal in april 2025 या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मध्ये वेगाने वाढ झाली आहे. एप्रिल 2025 मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांमध्ये 60.60% महिलांची संख्या आहे तर केवळ 39.39% पुरुषांची संख्या आहे.

ई-श्रम पोर्टलवर एप्रिल 2025 मध्ये नोंदणीकृत आकडेवारी

e-shram portal in april 2025 देशाच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2025 मध्ये ई-श्रम वर नोंदणीकृत श्रमिका पैकी 39.39% पुरुष होते तर 60.60% महिलांचा समावेश आहे.

e-shram portal in april 2025 यावरून स्पष्ट होते की, ही योजना सर्व लोकांपर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचत आहे. याद्वारे श्रमिकांना महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा पर्यंत पोहोचवणे साठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

e-shram portal मार्च 2025 मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्या च्या नॅशनल डेटाबेस पोर्ट ई-श्रम वर एकूण 30.68 कोटी नोंदणी झाली होती. यामध्ये 53.68% महिलांची संख्या होती. आता एप्रिल महिन्यामध्ये एकूण नोंदणीकृत कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

ई श्रम पोर्टल काय आहे?

केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल 26 ऑगस्ट 2021 ला सुरू केलेले आहे. हा एक डिजिटल मंच आहे. याद्वारे असंघटित क्षेत्रातील कर्मचारी जसे की प्रवासी, मजूर, रेहडी, पटरी वाले, घरगुती काम करणारे, कामगार, शेतामध्ये काम करणारे मजूर यांचा डेटाबेस तयार केला जातो.

हा डेटा कर्मचाऱ्यांच्या आधार कार्ड जोडलेला असतो. याद्वारे त्यांना विविध सामाजिक सुरक्षा योजना चा लाभ मिळतो यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि आयुष्यमान भारत योजना सारख्या अन्य योजनांचा त्यांना सहज लाभ प्राप्त होतो.

केंद्र सरकारचे हे पोर्टल 22 भाषांमध्ये उपलब्ध आहे. या पोर्टल द्वारे केवळ नोंदणीच होत नाही तर रोजगाराची संधी, कौशल्य विकास आणि 13 पेक्षा अधिक सरकारी योजना पर्यंत पोहोचवण्याचं काम केले जाते.

अशी करा ई-श्रम पोर्टलवर नोंदणी

e-shram portal असंघटित क्षेत्रामध्ये कुठलाही व्यक्ती, कर्मचारी कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून किंवा ऑनलाईन विश्राम पोर्टलवर जाऊन सहज नोंदणी करू शकतो.

ई-श्रम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी

  • सर्वात प्रथम तुम्ही ई-श्रम पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या www.eshram.gov.in
  • त्यानंतर तुम्ही ई-श्रम रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि कॅपच्या कोड याबरोबरच तुम्हाला ईपीएफओ किंवा इएसआयसी चे सदस्य आहात किंवा नाही ही माहिती द्यावी लागेल त्यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो तिथे समाविष्ट करा आता तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे अन्य वैयक्तिक माहिती देण्यासाठी इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर तुम्हाला मिळेल याबरोबरच तुम्हाला ई-श्रम कार्ड डाउनलोड करता येईल
  • असंघटित क्षेत्रातील कुठलाही कर्मचारी ज्याचे वय 16 ते 59 वर्ष दरम्यान आहे तो ईपीएफओ किंवा इएसआयसी चा सदस्य नाही असा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि विश्राम कार्ड काढू शकतो.