pressing cancel button twice before a transaction at an ATM in marathi : ATM मध्ये दोनदा कॅन्सल बटन दाबल्याने पिन चोरी होतो?

pressing cancel button twice before a transaction at an ATM information marathi : काय आहे सत्य

pressing cancel button twice before a transaction at an atm : सध्या सर्वत्र एटीएम चा वापर वाढत चालला आहे. रोख रक्कम कोणीही जवळ ठेवत नाही. होईल तेवढ ऑनलाईन ट्रांजेक्शन किंवा एटीएम चा वापर करत आहात.

an pressing the cancel button twice before transacting at the atm prevent pin theft pib fact check तुम्ही एटीएम चा अनेकदा वापर केला असेल पण एटीएम मध्ये कार्ड टाकण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटन दाबल्यास स्कॅमर्सकडून होणारी पिन चोरी रोखता येईल का?

an pressing the cancel button twice before transacting at the atm prevent pin theft pib fact check एटीएमच्या माध्यमातून होणारी फसवणूक काढायची असेल तर कार्ड टाकण्यापूर्वी एटीएम मशीन वर दिलेल्या पर्यायांमध्ये कॅन्सल हे बटन दोनदा दाबा अशी सध्या सोशल मीडियावर बातमी पसरत आहे.

यामुळे एटीएम फ्रॉड टाळता येऊ शकते असा दावा अनेकांनी केला आहे. या प्रकरणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने म्हणजेच PIB ने फॅक्ट चेक रिपोर्ट जारी केला आहे ते सत्य काय आहे हे आपण आज पाहणार आहोत.

एटीएम कार्ड सिक्युरिटीचे सत्य काय

ATM Machine News : एटीएम मशीन मध्ये दोन वेळा कॅन्सल बटन दाबल्याची बातमी सोशल मीडियावर पसरत आहे. PIB ने नुकतेच या व्हायरल पोस्टचे खंडन केले आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की आरबीआयने एटीएम व्यवहारा पूर्वी कॅन्सल बटन दोनदा दाबण्याचे निर्देश दिले होते जेणेकरून एटीएम पिन चोरीला जाऊ नये हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

ATM Machine News : आरबीआयकडून असे कोणत्याही प्रकारचे निर्देश जाहीर करण्यात आलेले नाहीत. असे पीआयबी कडून सांगण्यात आले आहे. अशा कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीवरच अवलंबून रहा. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. अशा सूचना आरबीआयकडून वेळोवेळी ग्राहकांना दिल्या जातात हे लक्षात ठेवा.

एटीएम कार्ड सुरक्षित कसे ठेवाल

ATM Machine News : एटीएम चा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका

एटीएम पिन टाकताना कीपॅड झाकून ठेवा जेणेकरून कोणाला तो दिसणार नाही

संशयास्पद असलेल्या एटीएम मधून व्यवहार करणे टाळा

एटीएम कार्ड व्यवहार करताना स्टॉल आणि कीपॅड तपासा

आपल्या बँक खात्याशी संबंधित एसएमएस किंवा अलर्ट तपासत रहा जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारच्या व्यवहारांची माहिती वेळेवर मिळू शकेल

आरबीआय किंवा बँकेच्या नावाने कोणत्याही कॉल किंवा मेसेज मध्ये आपला एटीएम पिन किंवा कोणतीही गोपनीय माहिती देणे टाळा

एटीएम चा पासवर्ड नियमित बदलावा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक न्यूज टाळा

एटीएम मध्ये कार्ड क्लोनिंग टाळण्यासाठी इएमव्ही चिप-आधारित कार्ड वापरा