EWS Scholarship Yojana 2025 Online Apply त्वरित करा अर्ज आणि घ्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ
EWS Scholarship Yojana 2025 सरकार द्वारे देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी स्कॉलरशिप योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळते.
EWS Scholarship Yojana ही योजना मुख्यत्वे करून आशा विद्यार्थ्यांसाठी बनवली आहे ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे आहेत परंतु त्यांची तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. त्यांना शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे.
EWS 2025 जर तुम्ही देखील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी ही योजना आहे. जर तुम्हाला तुमचे शिक्षण पूर्ण करायचे असेल आणि तुमच्याकडे आर्थिक मदत नसेल तर जरूर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
EWS Scholarship Yojana त्यासाठी आज आपण या लेखाच्या माध्यमातून EWS स्कॉलरशिप योजना नक्की कोणासाठी आहे? कोण या योजनेसाठी पात्र आहे? या योजनेचा काय फायदा होतो? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर स्कॉलरशिप योजनेचा अर्ज कसा करावा लागेल? याची माहिती देखील आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
EWS Scholarship Yojana इडब्ल्यूएस स्कॉलरशिप योजना अशा विद्यार्थ्यांसाठी बनवली आहे जे विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना सरकार 2000 रुपये आर्थिक मदत करणार आहे. ज्यामुळे ते त्यांची पुढील शिक्षण सहजरीत्या पूर्ण करू शकतील. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्वरित या योजनेसाठी अर्ज करावा कारण की याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
इडब्ल्यूएस स्कॉलरशिप योजनेचे लाभ
EWS Scholarship Yojana Benefits
या योजनेचा लाभ फक्त दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येईल.
पात्र विद्यार्थ्यांना दोन शैक्षणिक वर्षापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.
लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील 10 महिन्यापर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाईल.
सरकार द्वारे लाभार्थी विद्यार्थ्यांना दर महिन्याला 100 रुपये रक्कम दिली जाईल.
ही रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी हातभार लागेल.
इडब्ल्यूएस स्कॉलरशिप योजनेची पात्रता
EWS Scholarship Yojana Eligibility
या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेता येईल.
विद्यार्थ्यांना दहावी मध्ये कमीत कमी 80 टक्के मार्क असावे.
विद्यार्थ्यांना फक्त दोन वर्षापर्यंत या योजनेत अंतर्गत शिष्यवृत्ती मिळेल.
अकरावी व बारावी मधील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
इडब्ल्यूएस स्कॉलरशिप योजनेची कागदपत्रे
EWS Scholarship Yojana Documents
आधार कार्ड
दहावीचे मार्कशीट
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
इडब्ल्यूएस स्कॉलरशिप योजनेचे अर्ज प्रक्रिया
EWS Scholarship Yojana Form
इडब्ल्यूडी स्कॉलरशिप योजनेचा अर्ज हा शाळेच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे या योजनेची कोणतीही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नाही. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाऊन इडब्ल्यूएस स्कॉलरशिप योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.