Skip to content
yojanamazi.com
  • Home
  • Daily Updates
  • योजना बातम्या
  • सरकारी योजना
    • केंद्र सरकार योजना
    • महाराष्ट्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • अध्यात्म
  • Webstories
  • मनोरंजन
  • उखाणे
  • बातम्या
  • बोधकथा
Gaon Ki Beti Yojana

Gaon Ki Beti Yojana 2025 In Marathi : मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी 500 रुपये प्रतिमहा

22 January 2025 by yojanamazi.com

Table of Contents

Toggle
  • Gaon Ki Beti Yojana 2025 Information In Marathi : गाव की बेटी योजना 2025 संपूर्ण मराठी महिती
  • ठळक मुद्दे
  • गाव की बेटी योजनेची थोडक्यात माहिती
  • गाव की बेटी योजनेची वैशिष्ट्ये
  • गाव की बेटी योजनेची पात्रता
  • गाव की बेटी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
  • गाव की बेटी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
  • गाव की बेटी स्कॉलरशिप पोर्टलवर लॉगिन करण्याची प्रक्रिया
  • गाव की बेटी योजनेची अर्जाची स्थिती तपासण्यासाठी

Gaon Ki Beti Yojana 2025 Information In Marathi : गाव की बेटी योजना 2025 संपूर्ण मराठी महिती

Gaon Ki Beti Yojana 2025 : गाव की बेटी योजना 2025 ही योजना मध्यप्रदेश सरकारने 1 जून 2005 ला सुरू केली होती. सध्याही अनेक गावातील मुली विविध कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अशा सर्व मुलींना उच्च शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार कडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात.

Gaon Ki Beti Yojana या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मध्यप्रदेश सरकार द्वारे सुरू केलेल्या अशाच एका योजनेसंबंधी माहिती देणार आहोत ज्याचे नाव आहे गाव की बेटी योजना.

Gaon Ki Beti Yojana 2025 या योजनेच्या माध्यमातून गावात राहणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती scholarship देण्यात येते. या योजनेची संपूर्ण माहिती आपण लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मध्य प्रदेश Gaon Ki Beti Yojana गाव की बेटी योजना चा उद्देश काय आहे? या योजनेची पात्रता काय? या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे? याची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.

Gaon Ki Beti Yojana 2025 In Marathi मध्य प्रदेश सरकारच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे गाव की बेटी योजना सुरू करण्यात आली होती. गाव की बेटी Gaon Ki Beti Yojana योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे त्या उद्देशाने शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती 500 रुपये प्रति महिना प्रमाणे 10 महिन्यापर्यंत प्रत्येक वर्षी देण्यात येते.

Gaon Ki Beti Yojana गावातील प्रत्येक मुलगी जिने बारावी मध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली आहे अशी प्रत्येक मुलगी या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप प्राप्त करू शकते. गाव की बेटी योजनेअंतर्गत विद्यार्थीनिला कुठल्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही.

स्टेट स्कॉलरशिप पोर्टलवर नोंदणी करून या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीला आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे

गाव की बेटी योजना 2025 संपूर्ण मराठी महिती

Gaon Ki Beti Yojana 2025 Information In Marathi

गाव की बेटी योजनेची थोडक्यात माहिती

Gaon Ki Beti Yojana In Short

गाव की बेटी योजनेची वैशिष्ट्ये

Gaon Ki Beti Yojana Features

गाव की बेटी योजनेची पात्रता

Gaon Ki Beti Yojana Eligibility

गाव की बेटी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Gaon Ki Beti Yojana Documents

गाव की बेटी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Gaon Ki Beti Yojana Online Apply

गाव की बेटी स्कॉलरशिप पोर्टलवर लॉगिन करण्याची प्रक्रिया

Gaon Ki Beti Yojana Login

गाव की बेटी योजनेची अर्जाची स्थिती तपासण्यासाठी

Gaon Ki Beti Yojana 2025 In Marathi

गाव की बेटी योजनेची थोडक्यात माहिती

Gaon Ki Beti Yojana In Short

योजनेचे नावगाव की बेटी योजना
कोणी सुरू केलीमध्य प्रदेश सरकार
कधी सुरू झाली1 जून 2005
लाभार्थीगावातील प्रत्येक मुलगी
उद्देशउच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींना प्रोत्साहन करणे
शिष्यवृत्तीची रक्कम500 रुपये प्रतिमहा 10 महिन्यापर्यंत
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीखजानेवारी महिन्यात
अधिकृत वेबसाइटhttps://scholarshipportal.mp.nic.in/

गाव की बेटी योजनेची वैशिष्ट्ये

Gaon Ki Beti Yojana Features

  • मध्यप्रदेश सरकारच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे गाव की बेटी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश ठेवून त्यांना शिष्यवृत्ती scholarship देण्यात येते.
  • ही शिष्यवृत्ती 500 रुपये प्रतिमहा दर 10 महिन्यापर्यंत प्रति वर्ष देण्यात येते.
  • गावातील बारावी पास प्रथम श्रेणीतील मुलींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारच्या कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही केवळ स्टेट स्कॉलरशिप scholarship पोर्टलवर नोंदणी करून तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे वेळ आणि पैसा या दोन्हीचीही बचत होणार आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला आपला आयडी नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो.

गाव की बेटी योजनेची पात्रता

Gaon Ki Beti Yojana Eligibility

  • विद्यार्थिनी मध्य प्रदेश राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • ती ग्रामीण भागात राहणारी असावी.
  • या विद्यार्थिनीने गावात राहून बारावी मध्ये प्रथम श्रेणीमध्ये 60 टक्के गुण घेतलेले असावे.

गाव की बेटी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Gaon Ki Beti Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • शाळेची टीसी
  • जातीचे प्रमाणपत्र
  • समग्र आयडी
  • वर्तमान कॉलेज कोड
  • ब्रांच कोड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बारावीची मार्कशीट
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँक पासबुक
Gaon Ki Beti Yojana

गाव की बेटी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Gaon Ki Beti Yojana Online Apply

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्टेट स्कॉलरशिप पोर्टल या मध्यप्रदेश अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल होम पेजवर स्टुडन्ट लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन अर्ज उघडेल त्यानंतर फॉर्म उघडेन त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आदि माहिती अचूक पद्धतीने भरा.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यावर विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्व माहिती एकदा तपासून घेऊन तुमच्यासमोर असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोरील युजरनेम, पासवर्ड आणि कॅपच्या कोड वर लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही गाव की बेटी योजना अंतर्गत अर्ज करा.
  • विकल्पावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक पुन्हा फॉर्म उघडेल यावर विचारलेली संपूर्ण माहिती भरा.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

या सोप्या पद्धतीने तुम्ही गाव की बेटी योजनेसाठी अर्ज करू शकता.

गाव की बेटी स्कॉलरशिप पोर्टलवर लॉगिन करण्याची प्रक्रिया

Gaon Ki Beti Yojana Login

  • मध्यप्रदेश सरकारच्या स्टेट स्कॉलरशिप पोर्टलवर च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल होम पेज उघडल्या स्टूडेंट लॉगिन वर क्लिक करा.
  • त्यावर तुमचा युजरनेम, पासवर्ड आणि कॅपच्या भरा.
  • लॉगिन बटन वर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुम्ही पोर्टलवर लॉगिन करू शकता

गाव की बेटी योजनेची अर्जाची स्थिती तपासण्यासाठी

Gaon Ki Beti Yojana 2025 In Marathi

  • सरकारच्या स्टेट स्कॉलरशिप पोर्टलवर जा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल गाव की बेटी योजना एप्लीकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुमच्या अर्जाची स्थिती कळेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

Post Views: 176
Categories Daily Updates, सरकारी योजना Tags Gaon Ki Beti Yojana, Gaon Ki Beti Yojana 2025, Gaon Ki Beti Yojana 2025 In Marathi, Gaon Ki Beti Yojana 2025 Information In Marathi, Gaon Ki Beti Yojana Documents, Gaon Ki Beti Yojana Eligibility, Gaon Ki Beti Yojana Features, Gaon Ki Beti Yojana Login, Gaon Ki Beti Yojana Online Apply, Scholarship
Manikrao Kokate on One Rupees Crop Insurance In Marathi : एक रुपयात पिक विमा योजना बंद होणार ?
E Kalyan Scholarship Yojana 2025 In Marathi : विद्यार्थ्यांना 90 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

Recent Post

  • lakhpati didi yojana
    lakhpati didi yojana 2025 in marathi : महिलांना मिळणार बिनव्याजी 5 लाखाचे कर्ज16 June 2025
  • Student Bus Pass
    Student Bus Pass Information In Marathi : एसटी पासचे नो टेन्शन15 June 2025
  • HSRP number plate
    HSRP number plate installation last date In Marathi : तुमच्या गाडीची HSRP नंबर प्लेट लावून झाली का15 June 2025
  • PM Kisan Scheme 20th Installment
    PM Kisan Scheme 20th Installment in marathi : खुशखबर ! पीएम किसानचा 20वा हप्ता या दिवशी होणार जमा14 June 2025
  • APAAR Card
    APAAR Card information in marathi : अपार आयडी शिवाय मुले अभ्यास करू शकतील?13 June 2025

Yojana Mazi

महाराष्ट्रातील जनतेला शासकीय योजना आणि भरती, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कृषी धोरण, कायदे आणि इतर अनेक गोष्टींची माहिती

Facebook Twitter Youtube Instagram

Categories

  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या
  • Daily Updates
  • केंद्र सरकार योजना
  • कृषी योजना
  • महाराष्ट्र सरकार योजना
  • सरकारी योजना
  • योजना बातम्या

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms of Service
  • Privacy Policy
© 2025 yojanamazi.com