Gaon Ki Beti Yojana Online Apply : गाव की बेटी योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू

Gaon Ki Beti Yojana Online Apply In Marathi : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी गाव की बेटी योजना

Gaon Ki Beti Yojana Online Apply : मध्य प्रदेशची गाव की बेटी योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. गाव की बेटी योजना ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वाची योजना आहे. 2024- 25 मध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळते. चला तर मग आज जाणून घेऊया योजनेची अर्ज प्रक्रिया विषयी थोडीशी माहिती…

Gaon Ki Beti Yojana Online Apply गाव की बेटी योजना ही उच्च शिक्षण विभाग अंतर्गत विभागाअंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे. शैक्षणिक सत्र 2024 -25 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. याचे पोर्टल उघडले आहे.

Gaon Ki Beti Yojana Online Apply उच्च शिक्षण विभाग अंतर्गत विश्वविद्यालय तसेच महाविद्यालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या 2024 -25 मधील पात्र विद्यार्थी गाव की बेटी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. विद्यार्थी पोर्टल https://hescholarship.mp.gov.in वर ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Gaon Ki Beti Yojana उच्च शिक्षण विभागाचे हे पोर्टल फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 10 महिन्यापर्यंत 500 रुपये दरमहा आर्थिक मदत शिष्यवृत्ती म्हणून मिळेल.

Gaon Ki Beti Yojana या योजनेमध्ये अर्ज करणारा विद्यार्थी हा ग्रामीण क्षेत्रात राहणारा असावा. बारावी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असावे. असे विद्यार्थी गाव की बेटी योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सध्या हे पोर्टल फेब्रुवारी 2025 पर्यंत चालू आहे. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.