Gatai Stall Yojana in Maharashtra 2024 In Marathi : आता मिळणार मोफत स्टॉल

Gatai Stall Yojana in Maharashtra 2024 Information In Marathi : गटई स्टॉल योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Gatai Stall Yojana in Maharashtra : महाराष्ट्र सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. मुलांच्या शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, गरीब कुटुंबासाठी अनेक योजना आपण पाहतो.

Gatai Stall Yojana in Maharashtra

Gatai Stall Yojana in Maharashtra तसेच आज आपण गटई कामगारांसाठी च्या योजनेची माहिती घेणार आहोत. राज्यातील गटई कामगारांना मोफत पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने गटई स्टॉल योजना सुरू केली आहे.

Gatai Stall Yojana in Maharashtra गटई स्टॉल योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्रामध्ये चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती काम करतात.

Gatai Stall Scheme या समाजातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला बसून काम करतात ते ऊन, वारा, पाऊस हे काहीही पाहत नाहीत कारण त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप हलाखीची असते, त्यामुळे त्यांना जी जागा मिळेल तिथे बसून ते काम करतात.

Gatai Stall Yojana in Maharashtra झाडाखाली मिळाली जागा तर झाडाखाली किंवा मग रस्त्याच्या एका कडेला बसून काम करतात. त्यामुळे अशा व्यवसायिकांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के सहाय्यक अनुदानावर गटई कामगारांना गटई स्टॉल योजनेअंतर्गत पत्र्याचे गटई स्टॉल बांधून देण्यात येणार आहेत.

Gatai Stall Scheme ज्यामुळे ते व्यवसायिक त्या पत्र्याच्या स्टॉल मध्ये बसून काम करतील त्यांना ऊन, वारा, पाऊस काहीही लागणार नाही व त्यांची आर्थिक परिस्थिती ही सुधारेल आणि त्यांचे आरोग्य ही चांगले राहील.

Gatai Stall Scheme आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण गटई स्टॉल योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गटई स्टॉल योजना म्हणजे काय?, गटई स्टॉल योजनाचे कोण आहेत लाभार्थी?, गटई स्टॉल योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे?, गटई स्टॉल योजनेचा कसा करावा अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू.

ठळक मुद्दे

गटई स्टॉल योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Gatai Stall Yojana in Maharashtra 2024 Information In Marathi

गटई स्टॉल योजनेची थोडक्यात माहिती

Gatai Stall Scheme In Short

गटई स्टॉल योजनेचे उद्दिष्टे

Gatai Stall Yojana in Maharashtra Purpose

गटई स्टॉल योजनेची वैशिष्ट्ये

Gatai Stall Yojana in Maharashtra Features

गटई कामगार योजनेचे फायदे

Gatai Stall Yojana in Maharashtra Benefits

गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी

Gatai Stall Yojana 2024 Benefisiors

गटई स्टॉल योजनेच्या महत्त्वाच्या बाबी

Gatai Stall Yojana 2024

गटई स्टॉल योजनेचे पात्रता

Gatai Stall Yojana in Maharashtra Eligibility

गटई स्टॉल योजनेचे नियम व अटी

Gatai Stall Scheme Terms And Conditions

गटई स्टॉल योजनेचा अर्ज रद्द होण्याचे कारणे

Gatai Stall Scheme

गटई स्टॉल योजनेची कागदपत्रे

Gatai Stall Yojana 2024 Documents

गटई स्टॉल योजनेचे अर्ज प्रक्रिया

Gatai Stall Yojana in Maharashtra Apply

गटई स्टॉल योजनेची थोडक्यात माहिती

Gatai Stall Scheme In Short

योजनेचे नावगटई स्टॉल योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू केली2013
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थीमहाराष्ट्रातील चर्मकार समाज
लाभमोफत पत्र्याचे स्टॉल
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Gatai Stall Yojana in Maharashtra

गटई स्टॉल योजनेचे उद्दिष्टे

Gatai Stall Yojana in Maharashtra Purpose

  • अनुसूचित जमातीतील चर्मकार समाजातील व्यक्तींना मानाचे स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने गटई स्टॉल योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • पादत्राने दुरुस्त करणाऱ्या गटई कामगारांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी व त्यांचे समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत 100% अनुदान तत्त्वावर पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • चर्मकार समाजातील व्यवसायिक रस्त्याच्या कडेला ऊन, वारा, पाऊस हे काहीही न पाहता काम करतात त्यामुळे त्यांचे यापासून संरक्षण होण्यासाठी गटई स्टॉल योजना सुरू करण्यात आली.

गटई स्टॉल योजनेची वैशिष्ट्ये

Gatai Stall Yojana in Maharashtra Features

  • गटई स्टॉल योजनेअंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत 100 टक्के अनुदान मिळणार असल्यामुळे लाभार्थ्याला स्वतःजवळील रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
  • गटई स्टॉल स्टॉल योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.
  • या योजने अंतर्गत लाभाची रक्कम ही गटई कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा केली जाईल.

गटई कामगार योजनेचे फायदे

Gatai Stall Yojana in Maharashtra Benefits

  • गटई कामगार योजने अंतर्गत चर्मकार समाजातील नागरिकांना काम करण्यासाठी एक हक्काचे स्थान उपलब्ध होईल आणि पावसापासून संरक्षण होईल.
  • या योजनेअंतर्गत चर्मकार व्यावसायिकांना अधिकृत परवाना मिळेल. जेणेकरून भविष्यात कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  • राज्यातील अनुसूचित जाती वर्गातील रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर लोखंडी पत्राचे स्टॉल वाटप करण्यात येईल.

गटई स्टॉल योजनेचे लाभार्थी

Gatai Stall Yojana 2024 Benefisiors

गटई स्टॉल योजनेचा लाभ हा अनुसूचित जमातीतील चर्मकार समाजातील नागरिक जे रस्त्याच्या कडेला बसून त्यांचा व्यवसाय करतात अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

गटई स्टॉल योजनेच्या महत्त्वाच्या बाबी

Gatai Stall Yojana 2024

  • 24 मीटर अथवा त्याहून अधिक रुंदीच्या रस्त्यावर असे परवाने देण्यात येणार नाही.
  • 9 मीटर ते 20 मीटर रुंदी चार रस्त्यावर राहत आली व पादचारी कार्यांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणी परवाने देण्यात येतील.
  • परवाने देण्यात येणाऱ्या बैठ्या परवानाचा आकार हा 1.2 मीटर * 1.20 मीटर * 1.80 मीटर (उंची) असेल, मागील बाजूची उंची 4*5*6  फूट व पुढील बाजूची उंची 6 1/2 फूट असेल.
  • व्यवसायिकांची व्यवसाय करण्याची वेळ ही सकाळी 8 ते रात्री 8 अशी असेल.
  • परवान्याची मुदत 11 महिने असेल.
  • परवाना देताना जातीचा दाखला देणे आवश्यक आहे.
  • दोन परवान्याच्या जागेत किमान 50 मीटरच्या अंतर असणे आवश्यक आहे.
  • कामगारांना त्यांची पादत्राने दुरुस्तीची हत्यारे ठेवण्यासाठीची लाकडी अथवा पत्राची पट्टी ठेवण्यास व दोन-चार नवीन चपला बुटांची जोडी विकण्याकरिता ठेवण्यास मुभा असेल.
  • पावसापासूनच्या संरक्षणासाठी 1.20 मीटर * 1.50 मीटर आकाराचे प्लास्टिक अच्छादन घालण्यास परवानगी राहील.
  • परवान्यासाठी आलेल्या अर्जावर संबंधित नगरपालिका, महानगरपालिका यांनी जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत निर्णय देणे आवश्यक आहे.
  • रस्त्यावरील रहदारीत अडथळा होत आहे असे आढळून आल्यास दिलेले परवाने रद्द केले जातील, परंतु इतर सोयीच्या जागा उपलब्ध झाल्यास रद्द झालेला परवानाधारकांना प्राथम्याने दिल्या जातील.
  • ज्या स्टॉलला सरकार ची आर्थिक मदत होणार आहे तो स्टॉल दुसऱ्या व्यक्तीस देता येणार नाही तो त्या व्यक्तीला स्वतःला वापरावा लागेल.
  • राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागास तसे संबंधित महानगरपालिकेस व नगरपालिकेस आवश्यक वाटणाऱ्या अटींचे पालन करण्यात येईल.
Gatai Stall Yojana in Maharashtra

गटई स्टॉल योजनेचे पात्रता

Gatai Stall Yojana in Maharashtra Eligibility

  • गटई स्टॉल योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्ती हा अनुसूचित जातीतील असावा.

गटई स्टॉल योजनेचे नियम व अटी

Gatai Stall Scheme Terms And Conditions

  • गटई स्टॉल योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने ज्या व्यवसायाची निवड केली आहे त्याचे ज्ञान त्या व्यवसायिकाला असावे.
  • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये व शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे तहसील किंवा तत्सम सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला जातीचा दाखला असावा.
  • अर्जदाराकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • रोजगार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य सरकारच्या सुरू असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत स्टॉलचा लाभ घेतला असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जात मागणी केलेली जागा ही अर्जदाराची स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे किंवा ग्रामपंचायत, कंटेंटमेंट बोर्ड किंवा महानगरपालिकेने भाड्याने /खरेदी केलेली /मोफत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला स्टॉल उपलब्ध झाल्या नंतर त्या सदर स्टॉलची देखभालीची व दुरुस्तीची जबाबदारी ही लाभार्थ्याची असेल यासाठी सरकारमार्फत कुठलीही खर्च दिला जाणार नाही.
  • स्टॉलचे वितरण झाल्यावर अर्जदारास सदर स्टॉलची विक्री करता येणार नाही किंवा तो भाड्यानेही देता येणार नाही.
  • लाभार्थ्याला मिळालेल्या स्टॉलमध्ये विक्रीसाठी इतर कोणत्याही वस्तू ठेवता येणार नाही.
  • अर्जदार व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नसावा.
  • लाभार्थ्यास स्टॉलचे वाटप बाबतचे पत्र छायाचित्रासह स्टॉलच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे.

गटई स्टॉल योजनेचा अर्ज रद्द होण्याचे कारणे

Gatai Stall Scheme

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नसेल तर या योजनेचा अंतर्गत केलेला अर्ज रद्द होतो.
  • अर्जदार व्यक्ती अनुसूचित जातीचा नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे शहरी भागातील व ग्रामीण भागातील सरकारने ठरवून दिल्यापेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द होतो.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्ष ते 25 वर्ष दरम्यान नसेल तर अर्ज रद्द होतो.
  • अर्जदार सरकारी नोकरी कार्यरत असेल तर अर्ज रद्द होतो.

गटई स्टॉल योजनेची कागदपत्रे

Gatai Stall Yojana 2024 Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खाते पासबुक
  • अर्जदार अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र
  • शपथपत्र
Gatai Stall Yojana in Maharashtra

गटई स्टॉल योजनेचे अर्ज प्रक्रिया

Gatai Stall Yojana in Maharashtra Apply

  • गटई स्टॉल योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग कार्यालयात जावे लागेल.
  • तेथील कार्यालय गटई स्टॉल योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
  • सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही गटई कामगार योजनेचा अर्ज पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

स्त्री शक्ति योजना