GOBAR-DHAN Yojana 2024 In Marathi :

GOBAR-DHAN Yojana 2024 Information In Marathi : गोबर धन योजना 2024 मराठी माहिती

GOBAR-DHAN Yojana 2024 गोबर धन योजना भारत सरकारचा ग्रामीण भागात राबवण्यात येणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. गोबर धन योजना 2024 ही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशाच्या जनशक्ती मंत्रालयाच्या विभागामार्फत राबवण्यात येते.

GOBAR-DHAN Yojana 2024

GOBAR-DHAN Yojana 2024 गोबर धन 2024 Galvanizing Organic Bio-Agro Resources- Dhan या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष करून महिलांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील स्वच्छता टिकवण्यासाठी गावातील गाई, गुरे, ढोरे आणि सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

GOBAR-DHAN YOJANA 2024 ग्रामीण भागात स्वच्छता ठेवणे, गुरांपासून तयार होणाऱ्या कचऱ्याची ऊर्जा निर्मिती करणे, सेंद्रिय खत तयार करणे या उद्देशाने सरकारने गोबर धन योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.

GOBAR-DHAN YOJANA 2024 या योजनेअंतर्गत शेतात जमा होणारा घनकचरा गोळा करणे, जनावरांचे शेण त्यासाठी साठवणूक करणे याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. साठवलेला घन कचऱ्याचा बायोगॅस तयार करण्यासाठी उपयोग होईल आणि हेच बायोगॅस इंधन घराघरात पोहोचवले जाईल. त्यामुळे महिलांना स्वयंपाक करण्यासाठी याचा उपयोग होईल.

GOBAR-DHAN YOJANA 2024 या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा हेतू देखील साध्य होणार आहे जो की गाव स्वच्छ ठेवणे हा आहे. गोबर धन योजनेअंतर्गत गावातील लोकांना गुरेढोरेंपासून मिळणारे शेण आणि शेतीचा घनकचरा स्वच्छ करण्यासाठी मदत मिळेल.

GOBAR-DHAN YOJANA 2024 जनावरांच्या शेणाचा आणि सेंद्रिय कचऱ्याचा बायोगॅस मध्ये रूपांतर करण्यात येईल. यामुळे ग्रामीण भागातील कचरा दूर होईल आणि स्वच्छता निर्माण होईल.

GOBAR-DHAN YOJANA 2024 या योजनेअंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कचऱ्याचे प्लांट उभारले जाणार आहेत. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सरकार 500 प्लांट उभारणार आहे. यामध्ये 200 बायोगॅस प्लांट असतील, तसेच शहरी भागात 75 प्लांट उभारण्यात येणार आहेत, 300 समुदाय किंवा क्लस्टर आधारित प्लांट्स यांचा देखील समावेश असेल.

GOBAR-DHAN YOJANA 2024 या गोबर धन योजनेसाठी सरकार मार्फत 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

ठळक मुद्दे

गोबर धन योजना 2024 मराठी माहिती

GOBAR-DHAN Yojana 2024 Information In Marathi

गोबर धन योजनेची थोडक्यात माहिती

GOBAR-DHAN Yojana 2024 In Short

गोबर धन योजनेचे उद्देश

GOBAR-DHAN Yojana 2024 Purpose

गोबर धन योजनेचे सप्तऋषी

GOBAR-DHAN Yojana 2024

गोबर धन योजनेचे मॉडेल

GOBAR-DHAN Yojana 2024

गोबर धन योजनेचे मार्गदर्शक तत्वे

GOBAR-DHAN Yojana 2024 In Marathi

गोबर धन योजनेचे फायदे

GOBAR-DHAN Yojana 2024 Benefits

गोबर धन योजनेची पात्रता

GOBAR-DHAN Yojana 2024 Eligibility

गोबर धन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

GOBAR-DHAN Yojana 2024 Documents

गोबर धन योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

GOBAR-DHAN Yojana 2024 Online Apply

गोबर धन योजनेची थोडक्यात माहिती

GOBAR-DHAN Yojana 2024 In Short

योजनेचे नावगोबर धन योजना Galvanizing Organic Bio-Agro Resources- Dhan
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू केली1 फेब्रुवारी 2018
लाभार्थीदेशातील नागरिक
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://swachhbharatmission.ddws.gov.in/
GOBAR-DHAN Yojana 2024

गोबर धन योजनेचे उद्देश

GOBAR-DHAN Yojana 2024 Purpose

  • गोबर धन GOBARDhan (Galvanizing Organic Bio-Agro Resources- Dhan)योजनेअंतर्गत 500 नवीन प्लांट्स उभारण्यात येणार आहेत.
  • यामध्ये 200 बायोगॅस प्लांट चा समावेश आहे, शहरी भागात 75 प्लांट उभारण्यात येतील त्याचप्रमाणे 300 क्लस्टर किंवा सामुदायिक आधारित प्लांट उभारण्यात येतील.
  • या योजनेसाठी सरकारमार्फत 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

गोबर धन योजनेचे सप्तऋषी

GOBAR-DHAN Yojana 2024

सर्व समावेशक विकास

शेवटच्या घटकापर्यंत विकास

पायाभूत सुविधांचा विकास

क्षमतांमध्ये वाढ करणे

ग्रीन ग्रोथ युवाशक्ती आर्थिक क्षेत्र

ग्रामीण भागातील कचऱ्याचे व्यवस्थापन करून विल्हेवाट लावणे

आणि पर्यावरणातील स्वच्छतेला प्राधान्य देणे

गोबर धन GOBARDhan युनिट ची स्थापना करून त्याचे संचलन आणि व्यवस्थापन करण्यासाठी उद्योजक स्वयंसहायता गट आणि युवकांना सहभागी करून त्यांना प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे साधन निर्मिती करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

गोबर-धन योजनेचे मॉडेल

GOBAR-DHAN Yojana 2024

वैयक्तिक कुटुंब-

ज्या कुटुंबाकडे तीन किंवा त्यापेक्षा जास्त गुरे आहेत ते कुटुंबीय हे वैयक्तिक कुटुंब मॉडल स्वीकारू शकतात शेणापासून तयार होणारा गोबर गॅस घरगुती स्वयंपाकासाठी वापरू शकतो आणि उरलेले शेनाचा खत म्हणूनही त्याचा वापर होतो.

समूह-

या मॉडेलमध्ये किमान कुटुंब संख्या पाच ते दहा असलेल्या कुटुंबासाठी बायोगॅस यंत्र तयार करता येते यामध्ये निर्माण होणारा गॅस स्वयंपाकासाठी, रेस्टॉरंट साठी विविध संस्थांसाठी पुरवला जाऊ शकतो. उरलेला शेणाचा भाग सेंद्रिय खत म्हणून शेतीसाठी वापरला जाऊ शकतो किंवा विकलाही जाऊ शकतो.

क्लस्टर-

एखाद्या गावात किंवा गावातील एखाद्या गटात वैयक्तिक बायोगॅस यंत्रे आणि कुटुंबात मिळून बसवली जाऊ शकतात. यामध्ये तयार होणारा बायोगॅस घरगुती वापरासाठी वापरला जाऊ शकतो आणि उरलेल्या शेणखत म्हणून सेनाचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो

कमर्शियल कॉम्प्रेस बायोगॅस(CBG)-

यामध्ये उद्योजक सहकारी संस्था गोशाळा मार्फत सीबीजी प्लांट उभारले जाऊ शकतात. हा तयार होणारा बायोगॅस संकुचित केला जातो आणि वाहन इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो. इतर उद्योगांना विकला जाऊ शकतो आणि उर्वरित शेणाचा जैविक खतांमध्ये रूपांतर करून शेतीसाठी वापर केला जाऊ शकतो.

गोबर धन योजनेचे मार्गदर्शक तत्वे

GOBAR-DHAN Yojana 2024 In Marathi

  • ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावराचे शेण उपलब्ध असते. त्यापासून बायोगॅस निर्मिती करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचे अंमलबजावणी आणि व्यवस्थापन गावातील एखादा समुदाय करेल.
  • गोबरधनाचे GOBARDhan फायदे आणि त्यासाठी आवश्यक असलेली सामूहिक कृती करण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर जागृती करण्यात येईल.
  • गोबर-धनाचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी गाव जिल्हा राज्य आणि ब्लॉक प्रशासन द्वारे ग्रामीण भागातील गुरांचे शेण आणि कचऱ्याचे  सुरक्षित व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन करण्यात येईल.
  • या योजनेला ज्या गावात अधिक गुरे आहेत त्या गावांची प्रामुख्याने निवड करण्यात येईल. जास्तीत जास्त कुटुंबांना तयार होणाऱ्या बायोगॅसचा फायदा मिळवून देणे तसेच गावकऱ्यांमध्ये जागृती करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

गोबर धन योजनेचे फायदे

GOBAR-DHAN Yojana 2024 Benefits

  • गोबर-धनच्या GOBARDhan माध्यमातून ग्रामीण भागात बायोगॅस इंधन निर्माण करून स्वयंपाकाचा गॅस म्हणून त्याचा वापर करणे आणि जैविक खत म्हणून शेतीसाठी त्याचा वापर करणे यावर भर देण्यात आला आहे.
  • या योजनेमुळे गावात स्वच्छता निर्माण करण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावेल.
  • नागरिकांना शेती बरोबरच बायोगॅस निर्मितीतून उत्पन्नाची नवी संधी मिळेल. तयार होणाऱ्या खताची विक्री करून शेतकरी पैसे कमवू शकतात तसेच शेतकऱ्यांना यासाठी कुठलाही कच्चामाल खरेदीसाठी गुंतवणूक करावी लागत नाही.
  • GOBAR-Dhan Scheme या योजनेमधून निर्माण होणाऱ्या खताचा वापर शेतीसाठी केल्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढण्यासही मोठी मदत होणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून बायोगॅस निर्मिती करून संपूर्ण गावाला इंधन पुरवठा केला जाऊ शकतो.
  • याबरोबरच मोठ्या प्रमाणात बायोगॅस निर्मिती होत असल्यास त्याचा उपयोग वीज निर्मिती करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

गोबर-धन योजनेची पात्रता

GOBAR-DHAN Yojana 2024 Eligibility

गोबर-धन योजनेचा GOBAR-Dhan Scheme लाभ घेण्यासाठी अर्जदार देशातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

गोबर-धन योजनेसाठी फक्त शेतकरीच अर्ज करू शकतात.

गोबर-धन योजनेचा फक्त शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाऊ शकतो.

गोबर धन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

GOBAR-DHAN Yojana 2024 Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट फोटो

GOBAR-DHAN Yojana 2024

गोबर धन योजनेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

GOBAR-DHAN Yojana 2024 Online Apply

GOBAR-Dhan Scheme गोबर-धन योजनेसाठी अर्ज करताना सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल ह्या होम पेजवर रजिस्ट्रेशन हा एक पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.

यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

अशा प्रकारे गोबर धन योजनेसाठी GOBAR-Dhan Scheme नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

त्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल तो तुम्हाला जपून ठेवावा लागेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महिलांसाठी 14690 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

जल जीवन मिशन भरती 

सोलार रुफटॉप सबसिडी योजना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 

लाडका भाऊ योजना 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना

योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गैरप्रकार केल्यास गुन्हे दाखल करा