Ladka Bhau Yojana 2024 Information In Marathi : लाडका भाऊ योजना 2024 मराठी माहिती
Ladka Bhau Yojana महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर आता भावांसाठी देखील योजना सुरू केली आहे ती म्हणजे Ladka Bhau Yojana लाडका भाऊ योजना. लाडका भाऊ या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान केली.
Ladka Bhau Yojana आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण लाडका भाऊ योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लाडका भाऊ योजनेसाठी योजनेची काय आहेत वैशिष्ट्ये?, लाडका भाऊ योजनेसाठी कुणाला करता येतो अर्ज?, लाडका भाऊ योजनेसाठी काय लागते शैक्षणिक पात्रता इत्यादी संपूर्ण गोष्टींची माहिती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
लाडका भाऊ योजना म्हणजे काय
Ladka Bhau Yojana Information
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 राज्यातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे हा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक मदत केली जाते.
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 त्याचबरोबर त्यांना स्वयंरोजगारही मिळवून दिला जातो. यामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल व राज्यातील बेरोजगार तरुणांना चांगल्या प्रकारचा रोजगार सुरू होईल.
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देखील होणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान महाराष्ट्र सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय मधील तरुणांना 8 हजार रुपये तर पदवीधरांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेलाच लाडका भाऊ योजना Ladka Bhau Yojana म्हणून ओळखले जाते.
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 या योजना अंतर्गत तरुणांना प्रशिक्षण दिले जाते व त्या काळात वेतनही देखील दिले जाते. पदवी, पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना कामाचा अनुभव मिळावा आणि पैसे कसे कमवावे हे कळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. म्हणजेच या योजनेला लाडका भाऊ योजना Ladka Bhau Yojana म्हणून देखील ओळखले जाते.
Ladka Bhau Yojana 2024 In Marathi महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना नंतर माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या योजनेअंतर्गत तरुणांना व विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपयांपासून ते 10 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.
Ladka Bhau Yojana 2024 In Marathi लाडका भाऊ योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तुम्ही घर बसल्या या योजनेचा अर्ज मोबाईल वरून किंवा कम्प्युटर वरून करू शकता.
Ladka Bhau Yojana 2024 In Marathi या योजनेचा अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.
Ladka Bhau Yojana 2024 In Marathi या योजनेसाठी विद्यार्थ्यांची किंवा तरुणाची शिक्षण हे कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे डिप्लोमा पास तसेच पदवीधर उमेदवार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत महिन्याला वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ तरुण युवक घेऊ शकतात.
Ladka Bhau Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांचे वय 18 वर्षाचे 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
ठळक मुद्दे
लाडका भाऊ योजना 2024 मराठी माहिती
Ladka Bhau Yojana 2024 Information In Marathi
लाडका भाऊ योजना म्हणजे काय
Ladka Bhau Yojana Information
लाडका भाऊ योजनेची थोडक्यात माहिती
Ladka Bhau Yojana 2024 In Short
लाडका भाऊ योजनेचे लाभ
Ladka Bhau Yojana Benefits
लाडका भाऊ योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
Ladka Bhau Yojana 2024 In Marathi
लाडका भाऊ योजनेसाठी कुणाला करता येतो अर्ज
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024
लाडका भाऊ योजनेची पात्रता
Ladka Bhau Yojana Eligibility
लाडका भाऊ योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Ladka Bhau Yojana Documents
लाडका भाऊ योजनेची अर्ज प्रक्रिया
Ladka Bhau Yojana How To Apply
लाडका भाऊ योजनेची थोडक्यात माहिती
Ladka Bhau Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
कधी सुरू केली | 2024 |
लाभार्थी | बारावी पास, डिप्लोमा, पदवीधर |
लाभ | 6 हजार ते 10 हजार रुपये दरमहा |
उद्देश | देशातील बेरोजगारी कमी करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://rojgar.mahaswayam.gov.in/ |
लाडका भाऊ योजनेचे लाभ
Ladka Bhau Yojana Benefits
- राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यवहारीक कार्य कौशल्य वाढवण्याचा दिशेने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- Ladka Bhau Yojana या योजनेअंतर्गत 6 महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये वेतनश्रेणी देखील देण्यात येते.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत
Ladka Bhau Yojana 2024 In Marathi
शिक्षण | वेतन |
12 वी पास उमेदवारांना | दरमहा 6 हजार रुपये |
डिप्लोमा, आयटीआय पास उमेदवारांना | दरमहा 8 हजार रुपये |
पदवीधर उमेदवारांना | दरमहा 10 हजार रुपये |
लाडका भाऊ योजनेसाठी कुणाला करता येतो अर्ज
Ladka Bhau Yojana Maharashtra 2024
- लाडका भाऊ योजनेसाठी Ladka Bhau Yojana म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 12वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, पदवी आणि पदव्युत्तर असलेल्या तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येतो.
- राज्यातील नामांकित उद्योगांमध्ये या तरुणांना 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
लाडका भाऊ योजनेची पात्रता
Ladka Bhau Yojana Eligibility
- अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र बाहेर तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- Ladka Bhau Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे शिक्षण बारावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर यापैकी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
लाडका भाऊ योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Ladka Bhau Yojana Documents
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
लाडका भाऊ योजनेची अर्ज प्रक्रिया
Ladka Bhau Yojana How To Apply
Ladka Bhau Yojana लाडका भाऊ योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, वयोगट इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
त्यानंतर अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 ची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024
महिलांसाठी 14690 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना