income tax return 2025 without form 16 In Marathi : फ्रॉम 16 नसतानाही भरता येणार इन्कम टॅक्स रिटर्न

income tax return 2025 without form 16 In Marathi : इन्कम टॅक्स रिटर्न 2025 कसा भरावा

income tax return 2025 without form 16 : फॉर्म 16 विना इन्कम टॅक्स रिटर्न 2025 कसा भरावा यापूर्वी जाणून घ्या की फॉर्म 16 काय आहे. हा कंपनीद्वारे कर्मचाऱ्याला दिला जाणारा एक टीडीएस प्रमाणपत्र असते ते आर्थिक वर्ष समाप्तीनंतर दिले जाते.

ITR Filing 2025 : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेकदा करदात्यांना वेळेवर फॉर्म 16 न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया जतील होऊ शकते. फॉर्म 16 कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महत्त्वाचे कागदपत्र आहे. यामध्ये वेतन, टॅक्स सारखे अन्य माहिती असते. जी आयटीआर भरताना आवश्यक असते.

ITR Filing 2025 मात्र प्रश्न असा आहे की फॉर्म 16 नसताना इन्कम टॅक्स रिटर्न 2025 भरता येतो? तर या प्रश्नाचे उत्तर हो आहे. जर तुमच्याजवळ फॉर्म 16 नसेल तर तुम्ही तुमचा आयटीआर 2025 भरू शकता.

चला जाणून घेऊ यासाठी तुम्हाला कुठली कागदपत्राची आवश्यकता लागेल आणि तुम्हाला काय करावे लागेल.

फॉर्म 16 काय आहे आणि करदात्यांना का आवश्यक आहे?

ITR Filing 2025 फॉर्म 16 विना इन्कम टॅक्स रिटर्न 2025 कसा भरता येतो. यापूर्वी जाणून घेऊया आपण फॉर्म 16 काय असतो. जो कंपनी द्वारे कर्मचाऱ्यांना दिला जातो. ते एक टीडीएस प्रमाणपत्र असते. ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर कर्मचाऱ्याला दिले जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन, टीडीएस रक्कम सूट आणि वजा झालेली रक्कम ची संपूर्ण माहिती सह अन्य माहिती दिलेली असते.

income tax return 2025 जर तुम्ही फ्रीलान्सर आहात किंवा सोनियोजित व्यक्ती आहात किंवा अशा कंपनीत काम करता ती कंपनी फॉर्म 16 देत नाही आशा परिस्थितीमध्ये तुम्ही फॉर्म 16 विना आयटीआर भरू शकता.

फॉर्म 16 विना आयटीआर भरण्याचा पर्याय

income tax return 2025

फॉर्म 26as चा उपयोग करा : ज्या करदात्याकडे फॉर्म 16 नाही असे करदाते 26as च्या माध्यमातून आरटीआर भरू शकतात. हा फॉर्म तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतो. यामध्ये कंपनी आणि त्यांच्या बँक किंवा अन्य स्रोताद्वारे वजा केलेले टीडीएस ऍडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ असेसमेंट टॅक्स किंवा आर्थिक स्त्रोताद्वारे प्राप्त रकमेची माहिती असते.

बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लिप : करदाता आपल्या बँक स्टेटमेंट आणि सॅलरी सीटच्या माध्यमातूनही आयटीआर भरू शकतो. या दोन्ही कागदपत्र द्वारे तुम्ही आर्थिक वर्ष दरम्यान तुमच्या एकूण आर्थिक उत्पन्न वजा रक्कम आणि अन्य आर्थिक देवाण-घेवाण याची माहिती मिळेल. या आधारावर तुम्ही आयटीआर भरू शकता.

गुंतवणूक आणि वजा केलेले प्रमाणपत्र : आर्थिक वर्षा दरम्यान तुम्ही केलेली गुंतवणूक आणि अन्य रक्कम कागदपत्रे जमा करा ही कागदपत्रे तुम्हाला आयटीआर मध्ये सूट मिळवण्यासाठी आवश्यक आहेत.

एनुअल इन्फॉर्मेशन सिस्टीम ais : एनुअल इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये ही तुमच्या सर्व आर्थिक व्यवहाराची माहिती असते. यामध्ये वेतन रक्कम, व्याज, स्टॉक मार्केट व्यवहार टीडीएस आणि टीडीएस ची माहिती याला तुम्ही इन्कम टॅक्स पोर्टल वर जाऊन डाउनलोड करू शकता. फॉर्म 26as आणि ais ला क्रॉस चेक करा आणि तुमचे उत्पन्न आणि टीडीएस बरोबर आहे का हे तपासा.

फ्रीलान्सर साठी हा पण एक उपाय : जर तुम्ही फ्रीलान्सर आणि सोनियोजित व्यक्ती असाल तर तुम्हाला फॉर्म 16 ची आवश्यकता पडणार नाही. या ऐवजी तुम्हाला व्यवहाराच्या पावत्या म्हणजेच इन्व्हाईस एकत्र करावे लागतील. बँक स्टेटमेंट द्वारे इनकम कॅल्क्युलेट करावे लागेल. याव्यतिरिक्त सर्व प्रकारचे प्रोफेशनल चार्जेस जसे की ऑफिस रेंट, इंटरनेट बिल, आधीचे रेकॉर्ड ठेवावा लागेल.

income tax return 2025 without form 16  आता तुम्हाला समजले असेल की फॉर्म 16 नसतानाही तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न 2025 भरू शकता. बस तुमच्याकडे केवळ वैयक्तिक माहितीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याद्वारे तुम्ही सहज आयटीआर भरू शकता.