India Pakistan Conflict Maharashtra Cm Devendra Fadnavis Order To Police And Administration भारत-पाकच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

India Pakistan Conflict Maharashtra Cm Devendra Fadnavis Order To Police And Administration फडणवीस यांनी दिलेले निर्देश

India Pakistan Conflict Maharashtra Cm Devendra Fadnavis Order To Police And Administration भारत-पाकिस्तानाच्या तानावपूर्वक पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मे रोजी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणे कडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. Cm Devendra Fadnavis Order To Police And Administration

India Pakistan Tension : यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये नेमके काय निर्देश दिले हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले निर्देश

Cm Devendra Fadnavis Order To Police And Administration

  • प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल करा जिल्हास्तरावर वॉर रूम स्थापित करा.
  • ब्लॅक आउट वेळी हॉस्पिटल सोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टारगेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातील त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेवर यंत्रणा सुरू ठेवून गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापर करून त्यात वेळी बाहेरून लाईट दिसणार नाही अशी व्यवस्था करा.
  • ब्लॅक आउट म्हणजे काय आणि त्यावेळी काय करावे याचे व्हिडिओ तयार करून विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवा.
  • केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचा सर्व अभ्यास करून त्याची माहिती द्या.
  • प्रत्येक जिल्हा पोलिसांच्या सायबर सेलने समाज माध्यमांपर्यंत देखील एक ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हँडल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी चुकीची माहिती कोणी प्रसारित करण्यात असेल तर त्वरित कारवाई करा.
  • प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तात्काळ करता येईल या व्यतिरिक्त कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव या संदर्भात आला तर तो एक तासात मंजूर करा.
  • एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या त्यांनाही ब्लॅकआऊट बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा सहकारी गृहनिर्माण संस्थांना देखील यात सहभागी करा.
  • पोलीस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी.
  • सैन्याच्या तयारी संबंधित गतिविधिचे चित्रकरण करणे आणि ते समज समाज माध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे त्यावर करीत गुन्हे दाखल करा.
  • सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या.
  • सरकारच्या अति महत्त्वाच्या पायाभूत सुविधा वर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून सायबर ऑडिट करून घ्या.
  • सरकारने सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तीन तसेच पोस्ट गार्डच्या प्रमुख यांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.