Mother’s Day date 2025 : जाणून घेऊ मदर्स डे ची संपूर्ण माहिती, गिफ्ट आणि शुभेच्छा संदेश
Mother’s Day 2025 In Marathi : मदर्स डे म्हणजेच मातृदिन. आयुष्यभर आई आपल्या मुलांसाठी धडपड करत असते. तिचा एक स्पेशल दिवस असावा म्हणून मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे आपण साजरा करतो. मदर्स डे हा कधीपासून सुरू झाला कोणी सुरू केला याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
Mother’s Day 2025 “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” असे म्हणतात. आई हा शब्दच पूर्ण जगा वेगळा आहे. आईचे प्रेम आणि माया आपण मोजू शकत नाहीत. तिची तुलना आपण कोणाबरोबरही करू शकत नाही. जगात सर्व काही विकत घेता येते पण आईचे प्रेम विकत घेता येत नाही. आईसाठी तिची मुलं हे तिचे जीव असतात. मुलं आनंदी राहावी, सुखी राहावी, त्यांच्या आयुष्यात ती पुढे जावी यासाठी आई तिचे आयुष्यभर धडपड करत असते.
Mother’s Day date 2025 आईचे महत्व व स्थान आपल्या आयुष्यात प्रथम स्थानी असते. आपल्याला थोडेसे लागले, थोडीशी दुखापत झाली की लगेच आपल्या तोंडून आई हा शब्द निघतो. तर आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आनंद झाला तरीही आपण आई हाच सर्वप्रथम शब्द उच्चारतो. त्याचबरोबर लहान बाळ देखील सर्वप्रथम आई हाच शब्द उच्चारतो. Mother’s Day date 2025
Mother’s Day in India या आईच्या प्रेमाची जाणीव असावी तिच्याविषयी आपले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून एक खास दिवस असावा आपण तिला कितीही प्रेम लावले तरीही तिचे प्रेम आपल्यापेक्षा जास्तच असणार आहे. परंतु आपण काही ना काही तरी असं म्हणतात की फुल ना फुलाची पाकळी देऊन आपण आईसाठी एवढे तर करू शकतो म्हणून वर्षातून एक खास दिवस असतो तो म्हणजे मातृदिन हा साजरा करतो.
Mother’s Day in India मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी संपूर्ण जगभरात मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी मुले आपल्या आईसमोर आपले प्रेम व्यक्त करतात. मुलांच्या सुखासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आईचे आभार मानायचा हा दिवस आहे.
mothers day 2025 celebration मदर्स डे यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये 11 मे रोजी आलेला आहे. मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे जगभर साजरा केला जातो. अमेरिकन कार्यकर्त्या ॲना जर्व्हिस यांच्या प्रयत्नामुळे हा दिवस सुरू झाला. 1914 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून घोषित केला. हा दिवस म्हणजे आपल्या आई बद्दल प्रेम व्यक्त करण्याची करण्याचा दिवस आहे.
mothers day 2025 celebration प्रत्येक मुल आपल्या आईसाठी वेगवेगळ्या पद्धतीने हा मदर्स डे साजरा करतो आणि ज्या मुलाला जशी जमेल तसे तो आईला गिफ्ट देतो. आज आपण असे काही छान गिफ्ट पाहणार आहोत त्याचबरोबर आईला Mothers day 2025 Wishes in marathi शुभेच्छा देण्याचे संदेश देखील पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या आईला काय Mother’s Day gift ideas गिफ्ट देणार आहात त्यासाठीचे काही पर्याय देखील खाली आहेत ते देखील तुम्ही आईला गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि आईचा हा दिवस एकदम स्पेशल करू शकता.

आईला देण्याचे गिफ्ट
Mother’s Day gift ideas
साडी किंवा ड्रेस
पर्स
फोटो फ्रेम
पुस्तक
घड्याळ
स्मार्टफोन
चॉकलेट
केक
पुष्पगुच्छ
स्किन केअर किट
पर्स
कॉफी कप
ग्रीटिंग कार्ड
पैंजण

आईसाठी शुभेच्छा संदेश
Mothers day 2025 Wishes in marathi
- तुला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्यात मनात नाही
- माझ्यासाठी जिच्या मनात आणि ओठावर फक्त आशीर्वाद देतात ती माझी आई
- व्यापता न येणार अस्तित्व आणि मापता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व
- आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
- चालताना लेकराच्या पायाला ठेच जरी लागली ना..त्रास ज्याच्या काळजात होतो ती असते आई..
- मुलांना घास भरवून उपाशी राहणारी फक्त आईच असते..मुलांनी खाल्लं तर तिचं पोट भरतं एवढा निस्वार्थपणा जगात फक्त एकाच माऊलीत ती म्हणजे आई
- आपल्याला जेव्हा बोलायला येतं तेव्हा पहिला शब्द असतो तो आई..आई हा शब्द आपण आयुष्यात सर्वात जास्त बोलतो कारण ती नाळ आयुष्यभराची असते.
- आई हे दोन अक्षरी नाव पण या दोन अक्षरात जग सामावलेलं असतं…
- आईचा पदर हा आभाळाएवढा असतो आईचा मायेने फिरवलेला हात हा जगातील सर्वात शक्तिशाली हात असतो.
- जीवनात आई ही अशी व्यक्ती असते की, तुम्ही कितीही स्वार्थीपणे वागा ती तुमच्याशी निस्वार्थपणेच वागते.