Kanya Sumangala Yojana 2025 In Marathi : मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कन्या सुमंगला योजना

Kanya Sumangala Yojana Information In Marathi : कन्या सुमंगला योजना 2025 मराठी माहिती

Kanya Sumangala Yojana राज्यातील महिला मुलींच्या विकासासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेला मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. त्याबरोबरच या योजनेअंतर्गत एखाद्या मुलीला दत्तक घेणाऱ्या कुटुंबालाही त्या मुलीच्या नावे आर्थिक मदत दिली जाते.

Kanya Sumangala Yojana चला तर मग उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना म्हणजे काय आहे? या योजनेसाठी कोण पात्र आहे? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.

Mukhyamantri Kanya Sumangala Yojana मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना बालीकांच्या विकासाच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बालिकांना खालील पद्धतीने लाभ दिला जातो.

Mukhyamantri Kanya Sumangala Yojana या योजनेअंतर्गत विविध पद्धतीने रक्कम देण्यात येते जसे की टीकाकरण, जन्म, शाळेत प्रवेश, एक सहा नऊ मध्यप्रदेश आणि स्थानिक स्तरावर मदत दिली जाते. या योजनेस संपूर्ण माहिती आपण पाहूया.

Kanya Sumangala Yojana 2025 उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील मुलींच्या उत्थानासाठीच्या उद्देशाने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना च्या पोर्टलवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि तत्कालीन कॅबिनेट मंत्री स्मृती जुबीन इराणी द्वारे 25 ऑक्टोबर 2019 ला सुरू करण्यात आली होती.

Mukhyamantri Kanya Sumangala Yojana 2025 राज्यातील मुली आणि महिलांच्या सामाजिक विकासासाठी आणि सुरक्षेसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना उच्च शिक्षण व रोजगार च्या संधी मिळतील. याबरोबरच कन्या भ्रूण हत्या आणि बालविवाह सारख्या प्रथा थांबवण्यात मदत होईल.

Mukhyamantri Kanya Sumangala Yojana 2025 या योजनेच्या माध्यमातून 6 श्रेणी मध्ये ही योजना काम करते. विविध वयोगटातील मुलींना निश्चित रक्कम दिली जाते. चला तर मग आज आपण या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहूया.

Kanya Sumangala Yojana

सहा टप्प्यात मिळतो लाभ

पहिला टप्पा :- मुलीचा जन्म झाल्यानंतर एक रकमी 5000 रुपये दिले जातात. जन्म एप्रिल 2019 किंवा त्यानंतर झालेला असावा.

दुसरा टप्पा :- ज्या मुलीचे 1 वर्षांमधील टीका करण झाले आहे डोस झाले आहेत त्यांना 2000 रुपये देण्यात येतील त्यांचा जन्म एक एप्रिल 2018 च्या पूर्वी झालेला असावा.

तिसरा टप्पा :- चालू शैक्षणिक सत्रा दरम्यान पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलीला 3000 रुपये एक रक्कम दिले जातात.

चौथा टप्पा :- चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सहावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलीला 3000 रुपये एक रक्कम दिले जातात.

पाचवा टप्पा :- चालू शैक्षणिक वर्षांमध्ये ज्या मुलींनी नववी मध्ये प्रवेश घेतला आहे अशा मुलींना 9000 रुपये एक रकमी दिले जातात.

सहावा टप्पा :- यामध्ये अशा मुलींना लाभ दिला जातो ज्यांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. चालू शैक्षणिक क्षेत्रामध्ये पदवी किंवा त्यापेक्षा कमी 2 वर्षाचा डिप्लोमा मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना 7000 रुपये एक रक्कम दिले जातात.

काय आहे पात्रता

Kanya Sumangala Yojana Eligibility

  • लाभार्थी मुली उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • त्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, लाईट बिल असणे आवश्यक आहे.
  • याबरोबरच मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावे.
  • या योजनेअंतर्गत कुटुंबातील 2 मुलींनाच लाभ दिला जातो.
  • या महिलेला जुळ्या दोन मुली झाल्या आहेत आणि तिसरी पुन्हा मुलगी झाली असेल तर अशा मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • एखाद्या कुटुंबाने एखाद्या मुलीला दत्तक घेतले असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जातो. अशा 2 मुलींनाच लाभ दिला जातो.

अर्जासाठी लागणारे कागदपत्रे

Kanya Sumangala Yojana Documents

  • आई-वडिलांचे आणि मुलीचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • बँक अकाउंट माहिती
  • रेशन कार्ड
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • मुलीला दत्तक घेतले असल्यास प्रमाणपत्र
  • मुलगी किंवा आई-वडिलांचा पासपोर्ट फोटो
  • आई वडील नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र तसेच जन्म प्रमाणपत्र

कन्या सुमंगला योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

Kanya Sumangala Yojana Online Apply

  • सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेचा अधिकृत वेबसाईटला mksy.up.gov.in  भेट द्यावी लागेल.
  • तिथे गेल्यानंतर सिटीझन सर्विस पोर्टल मध्ये अप्लाय हेअर या बटनावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यावर तुम्ही आपला पासवर्ड आणि लॉगिन आयडी टाकून साइन इन करू शकता.
  • नवीन अर्ज करणाऱ्यांनी आय ॲग्री यावर क्लिक करावे त्यानंतर साइन इन होईल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल तो अर्ज भरा आणि खात्री करण्यासाठी सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • ओटीपी मिळाल्यानंतर तो सत्यापन करा.
  • पासवर्ड आणि आयडी टाकून वेबसाईटवर लॉगिन करा.
  • त्यानंतर सर्व कागदपत्रे, अर्ज सबमिट यावर क्लिक करून सबमिट करा.

असा सोप्या पद्धतीने तुम्ही यशस्वीपणे सुमंगला योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana