deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana list 2025 In Marathi : पंडित दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजूर कल्याण योजना
deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana list 2025 In Marathi : भारत एक कृषिप्रधान देश आहे. छत्तीसगड मधील अनेक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. मात्र ज्या लोकांकडे शेती नाही आणि ते शेतीमध्ये मजुरी करतात त्यांना सरकारने जमीन देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजूर कल्याण योजना सुरू केली आहे.
deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana list छत्तीसगड राज्यातील 5 लाख 62 हजार 112 भूमिहीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या योजनेअंतर्गत 562 कोटी 11 लाख 20 हजार रुपये भूमिहीन कृषी मजुरांना देणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana list मुख्यमंत्री सहाय्य म्हणाले की पंडित दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजूर कल्याण योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे भूमिहीन कृषी मजूर परिवारांना जमीन देणे आणि त्यांचे आर्थिक प्रगती करणे हा आहे.
deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana या योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंब सर्व बढई, लोहार, नावी, धोबी अधिक कुटुंबातील परिवारांचा ही समावेश आहे. याव्यतिरिक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील तसेच देवळामध्ये पुजारी मानसी परिवारातील सर्व या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री साय यांनी भूमिहीन मजूर च्या हितासाठी 10 हजार रुपये रकमेचा चेक वितरण केला.
deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana राज्यातील भूमिहीन कुटुंबांना आर्थिक समृद्ध करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. आज आमच्या सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना सुरू केली आहे. याबरोबरच त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. हा आमचा उद्देश आहे की, राज्यातील प्रत्येक गरीब आणि भूमिहीन कुटुंब चांगले जिवन जगावे. ही योजना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल.
Pandit deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्यातील जनतेला गॅरंटी दिली होती. त्यातील अधिकांश गॅरंटी आमच्या सरकारने केवळ एका वर्षामध्ये पूर्ण केले आहेत. शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आवश्यक असणाऱ्या 18 लाख कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर दिली.
Pandit deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana आमच्या सरकारने पीएम आवास साठी पात्रता कक्षा वाढवला आहे. आता ज्यांच्याकडे दुचाकी वाहन आहे. अडीच एकर सिंचनाची जमीन आहे किंवा 5 एकर कोरडवाहू जमीन आहे म्हणून की त्यांचे वार्षिक उत्पन्न मासिक उत्पन्न 15000 रुपये आहे ते पण नागरिक पीएम आवास साठी पात्र असणार आहेत. आम्ही राज्यात आवास प्लस साठी एक सर्वे हातात घेतला आहे. छत्तीसगडमधील प्रत्येक नागरिकापर्यंत सुशासन लाभ मिळावा हा आमच्या सरकारचा उद्देश आहे.
आवास प्लस सर्वेचे काम सुरू
Pandit deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana आमचे सरकार बनल्यानंतर 13 डिसेंबर 2024 ला शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये 18 लाख पीएम आवास देण्याची आम्ही घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 8 लाख 47 हजार अवास आणि त्यानंतर 3 लाख 88 हजार आवास आम्ही दिले. एप्रिल 2025 मध्ये 3 लाख पेक्षा अधिक पीएम आवास देण्याचा आम्ही संकल्प केला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
5 लाख 62 हजार भूमिहीनांना मिळणार लाभ
deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana list छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यामुळे जिल्हा कार्यालयात एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री साय म्हणाले की राज्यातील ग्रामीण भूमिहीन श्रमिका साठी आता 10 हजार रुपयाची रक्कम वर्षाला देण्यात येणार आहे याचा लाभ राज्यातील 5 लाख 62 हजार श्रमिकांना होणार आहे आणि आम्ही मोदी यांनी दिलेली गॅरंटी पूर्ण करत आहोत. deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana
27 लाख शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
deendayal upadhyay bhumiheen krishi mazdoor yojana मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची गॅरंटी नुसार यावर्षीही समर्थन मूल्य वर धान विक्री करणाऱ्या राज्यातील जवळपास 27 लाख शेतकऱ्यांना छत्तीसगड सरकार द्वारे दरानुसार 31 हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे रक्कम देण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली.