ladki bahin yojana 2100 rupees delay ajit pawars statement In Marathi : अजित दादांनी केलं लाडकी बहीण योजनेबाबत मोठ विधान

ladki bahin yojana 2100 rupees delay ajit pawars statement 2025 In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बद्दल सर्वात मोठी माहिती

ladki bahin yojana 2100 rupees delay ajit pawars statement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या जुलै महिन्यापासून सुरू आहे. जुलै महिन्यात अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा आर्थिक मदत मिळत आहे. आतापर्यंत एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पात्र महिला ह्या 21 वर्षे ते 65 वर्ष वयोगटातील आहेत. परंतु या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडत असल्याचं बोललं जात आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. त्यानंतर महायुती सरकार भरघोस मतांनी निवडून आले.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन तीन-चार महिने झाले. परंतु तरीही लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळालेले नाहीत. हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्वत्र पसरत आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana विरोधकांनी तर या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला. राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा होत होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही किंवा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

Ladki Bahini Yojana परंतु सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की मिळतील असा आश्वासन सरकारने मधील नेते, मंत्री तर्फे दिलं देण्यात आलं पण तो दिवस अजूनही आला नाही. आता 2100 रुपये कधी मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Ladki Bahini Yojana राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठ सुचक विधान केलं आहे. लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार. अस अजितदादा म्हणाले. पण ती वेळ नेमकी कधी येणार आणि महिलांना 2100 रुपये कधी मिळणार हे मात्र त्यांनी अजूनही काही स्पष्ट केलेलं नाही.