Ladki Bahin Yojana March Installment 2025 In Marathi : लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा

Ladki Bahin Yojana March Installment 2025 In Marathi : तुमच्या खात्यात जमा झाले का लाडक्या बहिणीचे पैसे

Ladki Bahin Yojana March Installment 2025 In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत.

Ladki Bahin Yojana March Installment त्याचबरोबर आता आजपासून म्हणजेच बुधवारपासून Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा नववा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana March Installment फेब्रुवारी महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते म्हणून लाडक्या बहिणी नाराज होत्या परंतु 5 आणि 6 मार्चला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च चे पैसे जमा होणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती

Ladki Bahin Yojana Next Installment परंतु त्यावेळी देखील फक्त महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला होता. म्हणजेच 3000 च्या ऐवजी फक्त 1500 रुपये जमा झाले होते. त्यामुळे Ladki Bahin Yojana बहिणींना टेन्शन आले होते की मार्च महिन्याचा हप्ता मिळणार की नाही? परंतु आज बुधवार दिनांक 12 मार्च रोजी मार्च महिन्याचे देखील पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana Next Installment आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 8 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले होते त्याचबरोबर आता मार्च महिन्याचा नववा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला का हे त्वरित चेक करा.