Ladli Behna Yojana 24 Installment In Marathi : बहिणींच्या खात्यात आज मे चा हप्ता होणार जमा

Ladli Behna Yojana Next Installment Date In Marathi : लाडक्या बहिणींना मिळणार 24 वा हप्ता

Ladli Behna Yojana राज्य सरकारने महिलांना सशक्त बनवण्यासाठी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकीच मध्य प्रदेश मधील चालवली जाणारी एक योजना म्हणजे लाडली बहना योजना आहे.

Ladli Behna Yojana Next Installment 2025 In Marathi  लाडली बहना योजना ही मध्य मध्यप्रदेशातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1250 रुपये आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाते.

Ladli Behna Yojana Next Installment 2025 मागील महिन्यात लाडली बहीण योजनेचा 23 वा हप्ता 16 एप्रिल रोजी जमा करण्यात आला होता. त्यापूर्वी दर महिन्याला 10 तारीख पर्यंत लाडली बहिणा योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

Ladli Behna Yojana आता 1.2 कोटी लाभार्थी महिला लाडली बहणा योजनेचा लाभ घेत आहेत. लाडली बहणा योजनेचा 24 वा हप्ता कधी जमा होणार याची महिलांना प्रतीक्षा लागली आहे. ती प्रतीक्षा आता थांबली असून सीएम मोहन यादव यांनी 24 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली.

आज पासून म्हणजे 15 मे पासून लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून लाडली बहना योजनेत हप्ता 24 वा हप्ता 1250 रुपये याप्रमाणे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

24 वा हप्ता कधी जमा होईल?

Ladli Behna Yojana मध्यप्रदेश मधील लाडली बहना योजनेचे आतापर्यंत 23 हप्ते लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली असून ती आता प्रतीक्षा संपली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून म्हणजेच 15 मे रोजी 24 वा हप्ता जमा होणार आ.हे राज्यातील 1.2 कोटी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत.

असे करा स्टेटस चेक

सर्वप्रथम मुख्यमंत्री लाडली बहन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यामध्ये अर्ज आणि पेमेंट यावर क्लिक करा

त्यानंतर तुमचा एप्लीकेशन नंबर किंवा सदस्य क्रमांक टाका

त्यानंतर क्यापचा कोड सबमिट करा

नंतर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी टाका आणि व्हेरिफाय करा

ओटीपी झाल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करा

त्यानंतर तुमचे स्टेटस तुम्हाला दिसेल