pm kisan yojana 20th instalment in marathi या दिवशी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये
pm kisan yojana next instalment in marathi : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात आले आहेत.
PM Kisan Yojana आता शेतकऱ्यांना 2000 रुपये चा 20 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. हा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.
PM Kisan Yojana सरकार रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वी तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? तसेच तुम्ही तुमची ई-केवायसी अपडेट केली आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
pm kisan yojana next instalment in marathi तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील अन्यथा तुमचा 2000 रुपयांचा 20 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याची ई-केवायसी अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.
कधी जमा होणार पुढील हप्ता
PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Yojana 2025 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा आर्थिक मदत देते. एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च. शेवटचा म्हणजेच 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला होता.
या अशा पद्धतीने 20 वा हप्ता जूनच्या कोणत्याही आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो. परंतु सरकारने अद्याप अशी कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केली नाही.
अशी करा ई-केवायसी अपडेट
PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Yojana 2025 जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असाल आणि त्याची ई-केवायसी अद्यापही अपडेट केलेली नसेल तर तुम्हाला केवायसी अपडेट करावी लागेल त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये 20 वा हप्ता जमा होणार नाही. तुमचा पुढील हप्ता थांबू शकतो.
pm kisan yojana next instalment in marathi पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला ही केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही ओटीपी द्वारे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा तुमच्या जवळील सीएससी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक केवायसी करू शकता.