LIC bima sakhi yojana for 10th pass women apply In Marathi 2025 : एलआयसीच्या या योजनेत करा अर्ज आणि मिळवा 7000 रुपये महिना
LIC bima sakhi yojana for 10th pass women apply : LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळात अनेक प्रकारच्या स्कीम आहेत. यामध्ये LIC द्वारे फक्त महिलांसाठी काही योजना चालवल्या जात आहेत. या योजनांमधूनच एक योजना म्हणजे LIC ची विमा सखी योजना आहे.
LIC bima sakhi yojana for 10th pass women apply या योजनेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2024 मध्ये सुरुवात केली होती. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : चला तर जाणून घेऊया एलआयसीच्या Bima Sakhi Yojana योजनेची थोडक्यात माहिती. या योजनेचा उद्देश एका वर्षात 10,000 महिलांना जोडणे हा आहे. या योजनेमध्ये महिलांना एलआयसी एजंट बनवण्याची ट्रेनिंग दिली जाते. यामुळे आर्थिक दृष्ट्या त्या मजबूत बनतील व सशक्त बनतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Bima Sakhi Yojana एलआयसीची विमा सखी योजना ही 18 ते 50 वर्ष दरम्यान असलेल्या महिलांसाठी आहे .अशा महिला या योजनेसाठी अर्ज करून एलआयसी विमा सखी योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिला दहावी पास असणे आवश्यक आहे.
LIC विमा सखी योजनेमध्ये महिलांना 3 वर्षापर्यंत एलआयसी Bima Sakhi Yojana एजंटची ट्रेनिंग दिली जाते. या ट्रेनिंग नंतर ग्रॅज्युएशन विमा सखींना एलआयसी चे एजंट बनता येते.
LIC Bima Sakhi Yojana या योजनेअंतर्गत ट्रेनिंग मधील पहिल्या वर्षी महिलेला दर महिन्याला 7000 रुपये आर्थिक मदत दिली जाते, दुसऱ्या वर्षात 6000 रुपये तर, तिसऱ्या वर्षात दर महिन्याला 5000 रुपये दिले जातात.
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month जर तुम्हालाही एलआयसी विमा सखी योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
LIC Bima Sakhi Yojana Online Apply
lic bima sakhi yojana give 7000 rupees per month in marathi 2025 : उमेदवार महिला आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतात. नोंदणी माहिती आणि अर्ज एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तेथे जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्रासह अर्ज भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.