Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana 2024 In Marathi : महिला बनणार आत्मनिर्भर

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana 2024 Information In Marathi : महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2024 मराठी माहिती

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana आज आपण महाराष्ट्र सरकारच्या महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर आजचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana In Marathi आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना म्हणजे काय? या योजनेचे काय आहेत वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता? या योजने साठी कसा करावा अर्ज? या संपूर्ण गोष्टींची माहिती या लेखातून पाहणार आहोत.

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत महिला बचत गटांना प्रदर्शन देणे, कॉप शॉप, सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादने विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी मालवत्तेवर पती-पत्नीचे नावे लावणे, महिलांमधील तंबाखूमुक्ती, तपकिरी मुक्ती, आदींबाबत जागृती करणे. महिलांचे हिमोग्लोबिन व बीएमआय तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करणे, महिलांचे उपजीविकेचे स्त्रोत वाढवणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण देणे, उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.

बचत गट, ग्रामपंचायत, प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था तयार केल्या जातील. महिलांचे उत्पादन विक्रीचे स्त्रोत वाढवण्यासाठी कर्ज स्वरूपात मदत करण्यात येईल. महिला बचत गटांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी आकर्षक ब्रँडिंग व पॅकेजिंग वर काम करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालय, आवारात उपहार ग्रह बचत गटांनाचा मिळवून देण्यात येणार आहेत. बचत गटांना उद्योग आधार व अन्य परवाना मिळवून देणे, महिलांना कौटुंबिक हिंसाचार व कायद्याबाबत मार्गदर्शन करणे आणि कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला देणे, अस्मिता योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता आणि विकासास चालना देणे, ग्रामपंचायत महिला सदस्यांना पंचायत राज विषयक प्रशिक्षण देण्यात येईल

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojanaमहासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना ही राज्यातील महिलांसाठी राबवलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना राज्यातील स्त्रियांच्या विकासासाठी राबविण्यात आलेली आहे. ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राबवण्यात आलेली योजना आहे. महिलांना समाजामध्ये पुरुषा प्रमानेच प्राधान्य दिले जाते. देशांमध्ये तसेच राज्यांमध्ये पुरुषांच्या समान स्त्रिया आहेत त्यामुळे स्त्रियांना समान अधिकार देणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना राबवण्यात आली आहे.

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojanaआपण पाहतो की स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन पुढे जात आहेत. परंतु काही ग्रामीण भागातील स्त्रियांना पुरुषांप्रमाणे अधिकार दिले जात नाही. या योजनेअंतर्गत आता ग्रामीण भागातील महिलांना देखील पुरुषांइतकाच दर्जा मिळणार आहे. या योजनेमुळे महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल तसेच महिला कुटुंबातील समस्या दूर करू शकतील व कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील.

ठळक मुद्दे

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2024 मराठी माहिती

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana 2024 Information In Marathi

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची थोडक्यात माहिती

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana In Short

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेचे उद्देश

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana In Marathi Purpose 

महा समृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची वैशिष्ट्ये

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Features

महा समृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचे लाभार्थी

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana In Marathi Benefisiors

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचे फायदे

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Benefits

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची पात्रता

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Eligibility

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेच्या अटी

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana 2024 Terms And Conditions

महा समृद्धी महिला सशक्तीकरण योजनेसाठीचे कागदपत्रे

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Documents

महा समृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची अर्ज प्रक्रिया

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Apply

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची थोडक्यात माहिती

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana In Short

योजनेचे नावमहासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू झाली8 मार्च 2021
उद्देशग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेचे उद्देश

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana In Marathi Purpose 

  • ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
  • ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे
  • ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक विकास करणे
  • ग्रामीण भागातील महिलांना शिक्षण व कौशल्य विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे

महा समृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची वैशिष्ट्ये

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Features

  • या योजनेअंतर्गत महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होतो
  • या योजनेमुळे महिला आत्मनीर्भर बनतात
  • या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करता येतो
  • या योजनेमुळे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन देण्यात येते
  • या योजनेच्या अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे
  • या योजनेचा लाभ राज्यातील सर्व ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे

महा समृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचे लाभार्थी

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana In Marathi Benefisiors

या योजनेचा लाभ खालील लाभार्थ्यांना घेता येतो

आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला

वंचित घटकांतील महिला

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 18 वर्ष पूर्ण असलेल्या महिला

अल्पसंख्यांक महिला

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचे फायदे

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Benefits

आर्थिक मदत

कौशल्य प्रशिक्षण

व्यवसाय कर्ज

शैक्षणिक साहित्य

आरोग्य सेवा

कायदेशीर मदत

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची पात्रता

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Eligibility

या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलाही महाराष्ट्र ची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे

अर्जदार महिलेचे वय 18 वर्षापेक्षा पूर्ण असावे

अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल असावी

अर्जदार महिला अल्पसंख्यांक असणे आवश्यक आहे

अर्जदार महिला वंचित घटकातील असणे आवश्यक आहे

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेच्या अटी

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana 2024 Terms And Conditions

या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांनाच होणार आहे

या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येईल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलाही महाराष्ट्रात किमान पाच वर्षे राहिलेली असणे आवश्यक आहे

अर्जदार महिलेने एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी कोणत्याही सरकार योजनेचा लाभ घेतलेला नसावा

महा समृद्धी महिला सशक्तीकरण योजनेसाठीचे कागदपत्रे

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Documents

आधार कार्ड

जन्म प्रमाणपत्र

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

वंचित घटकाचा पुरावा

अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा

पासपोर्ट आकाराचा फोटो

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana

महा समृद्धी महिला सशक्तिकरण योजनेची अर्ज प्रक्रिया

Mahasamriddhi Mahila Sashaktikaran Yojana Apply

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेला संबंधित ग्रामपंचायत मध्ये किंवा जिल्हा महिला व बालविकास विभागा मध्ये जावे लागेल. तिथून अर्ज घेऊन अर्जदार विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्ज अधिकार्‍यांकडे जमा करावा लागेल. अशा पद्धतीने या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळवू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA