Mahatma Phule Jan Arogya Yojana 2024 Information In Marathi : महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024 मराठी माहिती
Mahatma Phule Jan Arogya Yojana 2024 देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून विविध योजना राबवत असते. जेणेकरून देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल. अशाच पद्धतीची एक योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. ती म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व पांढरी शिधापत्रिका धारक नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने 19 जून 2024 रोजी दिले आहेत.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने आता देशातील सर्व नागरिकांसह पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठीही मोफत विमा योजना देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी केवळ पिवळी आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांनाच 5 लाख रुपयांचे मोफत उपचार देण्यात येत होते, मात्र आता महाराष्ट्रातील सर्व पांढरे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार घेता येणार आहेत.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पिवळी, केसरी आणि पांढरी रेशन कार्ड असलेल्या सर्व नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार मिळणार आहेत.
मागील वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवून ती 1.5 लाखावरून 5 लाख रुपये केली होती. मात्र काही कारणामुळे या योजनेची अंमलबजावणी करण्याचे राहून गेले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी पांढरी रेशन कार्ड असलेल्या नागरिकांनाही 1 जुलैपासून 5 लाख रुपयांचे मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana त्यामुळे राज्यातील नागरिकाकडे कोणत्याही रंगाची शिधापत्रिका असली तरी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्यांना 5 लाख रुपयांचे मोफत आरोग्यविण्याचा लाभ घेता येणार आहे. यामुळे त्यांना उपचार घेण्यास मोठी मदत होणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून यापूर्वी आरोग्य विमा म्हणून 1.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण राज्यातील केवळ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक नागरिकांनाच देण्यात येत होते तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अटही ठेवण्यात आली होती. ज्यांचे उत्पन्न 1 लाख रुपये आहे असे सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण आता 1 जुलै 2024 पासून महाराष्ट्रातील पांढरे शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाही 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला पांढरी शिधापत्रिका आधार कार्ड सोबत संलग्न करणे आवश्यक आहे असे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपनियंत्रक शिधावाटप तसेच सर्व अन्नधान्य वितरक यांना आधार कार्ड आणि शिधापत्रिका जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Mahatma Phule Jan Arogya Yojana 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वकांक्षी योजना म्हणून आयुष्यमान भारत योजना ओळखली जाते. ही योजना देशभरात राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार देण्यात येतात.
महाराष्ट्रातील ज्या नागरिकांकडे पांढरी शिधापत्रिका आहे अशा सर्व नागरिकांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजना चा लाभ घेता येणार आहे. यासाठी केवळ आपल्या राशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
Mahatma Phule Jan Arogya Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन योजना महाराष्ट्रात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय 2019 मध्ये घेतला होता. त्यानंतर 2023 मध्ये त्यात काही सुधारणा करण्यात आल्या
मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य ही योजना सोबत राबवण्याचे जाहीर केले होते. आणि आरोग्य विमा ची मर्यादा दीड लाख वरून पाच लाख रुपये करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी आता 1 जुलैपासून महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व शिधापत्रिका म्हणजेच पिवळी, केशरी आणि पांढरे रेशन कार्ड असलेले सर्व शिधापत्रिका नागरिकांना आता 5 लाख रुपयांचे मोफत उपचार घेता येणार आहेत
Mahatma Phule Jan Arogya Yojana महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2019 च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजना संलग्न करून त्या दोन्ही योजना राज्यभरात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयामध्ये 2023 मध्ये काही सुधारणा करण्यात आली होती. त्यामध्ये आरोग्य विमा योजनेचा लाभ हा पांढऱ्या रेशन कार्डधारक कुटुंबियांना देण्यात येणार आहे.
राज्यातील पांढरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
पांढरी शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात यावी असे सरकारने आदेश दिले आहेत.
ठळक मुद्दे
महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024 मराठी माहिती
Mahatma Phule Jan Arogya Yojana 2024 Information In Marathi
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची थोडक्यात माहिती
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana In Short
महात्मा फुले आरोग्य योजनेचे उद्दिष्टय
Mahatma Phule Jan Arogya Yojana Purpose
महात्मा फुले आरोग्य योजनेचे वैशिष्ट्ये
Mahatma Phule Jan Arogya Yojana Features
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे
Mahatma Phule Jan Arogya Yojana Benefits
महात्मा फुले जन आरोग्य योजनेची थोडक्यात माहिती
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana In Short
योजनेचे नाव | महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभ काय | 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार |
उद्देश | महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://www.jeevandayee.gov.in/ |
महात्मा फुले आरोग्य योजनेचे उद्दिष्टय
Mahatma Phule Jan Arogya Yojana Purpose
- महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले जन आरोग्य विमा योजनेचा लाभ सर्वांना देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. याच्या अंमलबजावणीला आता सुरुवात होताना दिसत आहे .
- या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व पांढरे रेशन कार्डधारकांना महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येणार आहे..
- राज्यभरातील सर्व पांढरे शिधापत्रिका धारक नागरिकांना आधार कार्ड सोबत शिधापत्रिका संलग्न करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत.
- या आदेशात राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी सर्व उपनिबंधक शीधा वाटप यांना रेशन कार्डचे आधारित जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
महात्मा फुले आरोग्य योजनेचे वैशिष्ट्ये
Mahatma Phule Jan Arogya Yojana Features
- राज्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे तिचा राज्यातील जनतेला मोठा लाभ होत आहे.
- राज्यातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आरोग्य विमा संरक्षण मिळते.
- राज्यातील गरिबातील गरीब नागरिकालाही त्याच्या आजारावर चांगले उपचार मिळावेत हा या योजनेचे वैशिष्ट्य आहे यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.
- या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याचे नागरिकांना काम नाही आणि तत्काळ त्यांना ऑनलाईन पद्धतीने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार केले जातात.
- नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा जन आरोग्य योजनेचे नोंदणीकृत दवाखान्यामध्ये त्यांचा एक प्रतिनिधी नागरिकांच्या मदतीसाठी बसवलेला आहे. तो नागरिकांची तिथे गेल्यानंतर मदत करतो आणि त्यांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभ मिळवून देतो.
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यास शिधापत्रिका (पिवळी, केसरी, अंत्योदय अन्नपूर्णा) फोटो ओळखपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ दिला जातो.
- आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील पांढरी शिधापत्रिका किंवा शेतकऱ्यांना त्यांच्याकडे सातबारा उतारा व ओळखपत्राच्या आधारे योजनेचा लाभ घेता येतो.
- महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सुविधा पुरवते.
- या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयामध्ये नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे
Mahatma Phule Jan Arogya Yojana Benefits
- महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिकाधारक यांना या योजनेच्या माध्यमातून गंभीर आजारावर उपचार शस्त्रक्रिये शिस्त क्रिया मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आरोग्य सुविधा पुरवणे. हा या योजनेचा उद्दिष्ट आहे.
- गरिबातील गरीब नागरिकालाही चांगले उपचार मिळावेत हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना चांगले उपचार घेण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. तसेच त्यांना आजारावर उपचार घेण्यासाठी पैशाची पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडत नाही.
- या योजनेच्या मार्फत मोफत उपचार मिळतात.
- या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील तसेच सर्व रेशन कार्डधारकांना चांगले आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळतात.
- राज्यातील प्रत्येक नागरिकाला चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA